खुप पुर्वी "दुध दुध" असायची.
अमुल ची "क्या बात है जिंदगी मे" म्हणत ती एक मुलगी नाचत क्रिकेट च्या ग्राउंडवर येते ती....
अजुन अहेत आठवतील तश्या लिहिन :)
"No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"
मला वाटत "क्या बात है जिंदगी मे" ही डेअरी मिल्क ची ऍड होती.
विस्मरणात गेलेल्या बर्याच जुन्या आवडत्या जाहिराती होत्या , त्यापैकी एक म्हणजे
बजाज ची, "हमारा बजाज , बुलंद भारतकी बुलंद तस्विर (तस्बिर)"
(कधिच बजाज ची सवारी न केलेला) गणपा.
ज्यावेळी सीबीझी नवीन आली ती ऍड. दोन पोरं मस्त रोड नी चाललेली असतात सिबीझी घेउन अन् त्यांनाच बर नेमक्या लै भारी पोरी लिफ्ट मागतात :( , आपल्याला सीबीझी अन् त्या पोरी जाम आवाल्ड्या होत्या :)
बाकी मग 'मिले सुर मेरा तुम्हारा' आणि सर्व फेमस लोक्स हातात मशाल घेउन पळतात ती ऍड फार जुनी ती ऍड.
प्रिती झिंटाची लिरीलची ऍड पाहून कुछ कुछ होत असे :)
-- ( टारझन ऊर्फ खवीस )
आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात
देअर इस समथिंग मनी कान्ट बाय.. फॉर एव्हरीथिंग एल्स.. मास्टर कार्ड.
नीना कुलकर्णीचे एक्सप्रेशन्स १ नंबर!
आठवतील तशा ऍड करीन :)
मनस्वी
*डोक्यावर बर्फ व जीभेवर साखर असली की सारे प्रश्न आपोआप सुटतात.*
हॅप्पी डेंट व्हाईट ची एक खुप सुंदर ऍड लागते त्यात दिव्याच्या एवजी सगळी कडे माणसं हॅप्पी डेंट व्हाईट खाऊन त्याचा प्रकाश तयार करतात असं दाखवलं आहे....ती पण फार मस्त आहे ऍड.
अजुन आठवतील तश्या टाकेन....
वर लिहिलेल्या सर्वच जाहिराती मस्त होत्या.
मला आवडायच्याच.
सर्फ एक्सेलच्या दाग अच्छे है वाल्या जाहिराती देखील मस्त होत्या. (शाळकरी भाउ बहिणीची खास होती एकदम) :)
पण आजकाल त्यात माकडे वैगेरे असतात, पुर्वीच्या छान होत्या त्यांच्या जाहिराती>>>>>>>>
माकडे असुनदेखील ती जाहीरात आवडणारी काही माणस आहेत बरं.
माकड यायच्या आधी त्याच प्रॉडक्टची एक जाहीरात होती. ती पाहुन त्या मॉडेलचे अनेक फॅन झाले होते. ;)
................
http://picasaweb.google.co.in/zakasrao
म्हणजे ये तो बडा .... वाल्या का ;)
असो...
मला आवडणार्यांपैकी १ जाहिरात म्हणजे मारुतीची.
एक छोटा सरदार गाडी घेऊन खेळत असतो. खूप वेळ खेळल्यानंतर मोठा सरदार (त्याचे वडील) त्याला थांबायला सांगतात आणि तो एकदम निरागसपणे म्हणतो "की करा पापा, पेट्रोल खतम ही नही होता" :)
ठेवीले अनंते तैसेची राहावे चित्ती असो द्यावे समाधान.
>>तसेच थंडा मतलब कोका कोला ही अक्षय कुमारची जाहिरात ही आवडते.
अक्षय कुमार अन् कोकाकोला?
>>>आमीर खान असावा
टिंग्या
बरोबर रे
आमीर खान ची जाहिरात होती.
(अवांतर : काही खरे नाही नटांची नावे ही मी हल्ली विसरत आहे. )
फेविकोल च्या सर्वच जाहीराती खुप आवडतात.
उदा.
एक लहान मुलगा सारखा पळुन जात असतो, त्यचि आई त्याला फेवीकोल च्या रिकाम्या डब्यावर बसवते.
मग तो चीटकल्यासारखा बसुन रहतो ती जाहीरात ,
फेविकोलच्या रिकाम्या डब्यात दिलेले कोम्ब्डीचे आण्डे फूटत नाही,
एकापेक्शा एक मस्त आहेत.
टारगेटची जाहीरात जी बीटल्सच्या (व्हाय) यू से गुडबाय ऍण्ड आय से हलो या प्रसिद्ध गाण्यावरून आहे ती अतिशय सुंदर आहे. प्रामुख्याने काळा, पांढरा, राखाडी आणि लाल रंग वापरून तयार केलेल्या अतिशय आकर्षक जाहीराती आहेत. ती लागली की हातातील सर्व काम सोडून त्यातील गोष्टी बघत रहाव्याशा वाटतात. प्रत्यक्षात टारगेटमधील माल वॉलमार्टाच्या पेक्षा किंचित बरा असतो असे माझे मत असले तरी. :)
जोनास ब्रदर्सना घेऊन केलेली एक इथे मिळाली. http://www.youtube.com/watch?v=3o4wJ40-t9Q पण ही मला आवडणारी नाही, लेकीला आवडणारी.
रंगलेल्या चर्चेत मिठाचा खडा घातल्यासारखे वाटेल पण तरीही ...
मला वाटते, दूरदर्शन हे इतर अनेक वाहिनींपैकी (ज्याला मराठीत चॅनेल म्हणतात!) एक. सरकारी पण तरीही वाहिनीच. तेव्हा तुम्हाला त्या विशिष्ठ वाहिनीवरील जाहिरातींवर चर्चा अपेक्षित आहे की दूरचित्रवाणी संचावर दिसणार्या कोणत्याही वाहिनीवरील?
आणि दुसरे म्हणजे शीर्षकाची वाक्यरचना!
मला आवडलेल्या दुरदर्शनवरील जाहिराती.
दूरदर्शन की दूरचित्रवाणी हा वाद तूर्तास बाजूला ठेऊ. पण माझ्या मते हे वाक्य असे हवे होते -
दूरदर्शनवरील मला आवडलेल्या जाहिराती.
असो, मी आटोपते घेतो. चर्चा चालू दे...
(पुढे येणार्या गतीरोधकाची वाट पाहणारा) सुनील
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
भावना पोहचल्याशी मतलब!
आता ही भावना कोण? आणि ती कुठेशी पोचलीय?
असो, आम्ही आटोपते घेतले होतेच!
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
सध्या जाहिराबाजी चाललेली आहे. प्रमुख कार्यक्रमां दरम्यानच्या जाहिरातींचा दर ५ लाख रु. प्रती १० सें असा असतो. वर शाहरूख वगैरे मंडळींचा मेहताना (?). हे सर्व तुमच्या - आमच्या सारख्यां कडून सामानांच्या किंमती वाढवून दामदुप्पट वसुल केला जातो. कित्येकदा नसलेले गुण / फायदे दाखवून लोकांची दिशाभूल करतात. याला आपल्या कडे काही धरबंध नाही. लहान मुले/गृहिणी/अर्धशिक्षीत वर्गाला पध्दतशीरपणे "टारगेट" केले जाते.
जाहीरातींचा माहिती उपलब्ध करुन देण्याचा मुख्य उद्देश मागे पडून नफेखोरीचा झाला आहे.
(जाहिरातींमुळे त्रस्थ झालेला)
मोहन
मला क्या आज सोमवार है ? ही जाहिरात आवडायची.
कायम आवडणारी म्हणजे सोनाली बेंद्रेची निरमाची. हुस्न परी असे गाणे असलेली.
फेविकॉलच्या जाहिराती सुद्धा छान असतात.
जिलेबी ? असे विचारणारी सुद्धा आठवणीत राहलेली.
बाकी बर्याच आहेत. आठवतील तश्या लिहिन.
अवांतर : मिपाकर्स हा शब्द कसा तयार झाला ! मी दोन तीन जागी वाचला. 'नमस्कार मिपाकर' हे अनेकांना उद्देशुन संबोधन असताना त्याला इंग्रजी अनेकवचनाचा प्रत्यय !
--लिखाळ.
काय सुरेख जाहिरात होती ती (जरी लौकिक अर्थाने प्रॉडक्ट विकण्यासाठी नव्हती)
’भटियार’ राग तेव्हापासून आवडायला लागला.
---
तसेच ’बजे सरगम’ आणि ’मिले सूर मेरा तुम्हारा’ :)
१. खूप पूर्वी लागयाची ती... ललिताजी वाली ऍड.... बहुतेक सर्फ ची होती.
२. स्कूल चले हम..... राष्ट्रीय साक्षरता मिशन च्या सगळ्याच आवडायच्या..
३. दूध है वंडरफूल पी सकते है रोज ग्लास फुल्ल
४. क्यु.. है ना पापा बुद्धू.. वाली जॉन्सन एण्ड जॉन्सन वाली..
५. क्लिनिक प्लस ची चुलबुली ची.....
बर्याच आहेत तूर्तास इतक्याच..
(सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
ललिताजी म्हन्जे तीच ना गं....
आइये आइये ललिताजी , लिजिए आपका सब सामान....
ये नहि वो....
पर आपतो हमेशा मेंह्गी वालि टिकिया.....
लेति थि ...अगर वहि मेंहगि दामों वालि क्वालिटि , सफेदि कम दामों मे मिले तो कोइ ये क्युं ले....
मान गये...
किसे?
आपकि बार कि नजर ऑर निरमा सुपर्.....दोनों को...
पुनम...
देखने ते रूप जे प्रन्जळचे आरसे, सावळे की गोमटे या नाही मोल फारसे.
मला पॉण्डच्या सगळ्या जाहिराती आवडतात.
तसेच खुप पुर्वी मोहन गोखले ची हमदर्द् का टॉनिक सिन्कारा असे काही तरी असायची
मला त्यावेळे हे कळायचे नाही की हा एवढा काटकुळा कसा हे टॉनिक पिल्यावर खिडकीची ग्लास फोडुन येतो. :(
१. वॉशिंग पावडर 'निरमा' ....
२. घराला कोणते पत्रे बसवावेत हेच कळत नाही..... अरे एस्बेस्टॉस सिमेंट पत्रे बसव......
३. मिले सुर मेरा तुम्हारा तर अप्रतिमच....
३. मिस चमको ... (ही जाहिरात मात्र या विषयातली नाही... पण दीप्ती नवल आपल्याला ह्या जाहीरातीसाठी आवडते...चित्रपट आठवत नाही ??? )
(जुन्या काळच्या दूरदर्शनचा प्रेमी) सागर
मी ही ह्यावर लिहिणारच होतो. लिहिल्याबद्दल शितलला धन्यवाद :)
माझ्या आवडत्या जाहिराती:
छू लो सितारो को अब दूर नहीं है मंजील - कॅडबरी ५ स्टार
कुछ खास हैं जिंदगी में - डेअरी मिल्क
फेविकॉल च्या सर्व
There are somethings, money can't buy. For everything else, there is Mastercard. -मास्टरकार्ड
चुटकी में चिपकाए - मासेमारीवाली जाहिरात - फेविक्विक
'जलेबी' वाली मुलाची जाहिरात- धारा
एक बूंद आपकी किस्मत बदल सकती है - एम सील.
अरे यह दिवार टूटती क्यूं नही है - अंबुजा सिमेंट
अंबुजा सिमेंट वाल्यांनी वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या धर्तीवर जाहिरात बनवायला पाहिजे होती असे मला वाटत होते. पण बहुधा एक मोठी दु:खद घटना म्हणून त्यांनी त्यावर जाहिरात बनविली नसेल असेही वाटते.
आजकाल दाखवत असलेली
नजर को क्या चाहिये, ख्वाब थोडे ज्यादा -> मॅक्स न्यूयॉर्क जीवन वीमा. मस्त वाटते ही जाहिरात एकदम.
आणखी जशा आठवतील तशा....
पान पसंद
शादि और तुमसे, कभी नहि.
बजाज बल्बस और ट्युब्ज
जब मै छोटा लडका था,
बडि शरारत करता था,
मेरी चोरी पकडी जाती.
अब मै बिलकुल बुढा हूं,
गोली खाके जिता हूं,
लेकिन आज भी घर के अंदर....
(पुढचे आठवत नाहि...)
बी-टेक्स
ओये...ओये..
खुजली करने वाले...
बी-टेक्स लगा ले...
ओये...ओये..
लाईफबॉय
लाईफबॉय है जहां,
तंदुरुस्ती है वहां....लाईफबॉय
ग्राईप वॉटर
(लहान मुलाच्या रडण्याचा आवाज)
अजि: अग्...काय झाल...
मुलगी: बाळ रडत होत...
आजि: ग्राईप वॉटर दे त्याला...तु लहान असताना मी हि तुला हेच देत होते....
पणजि: अग्...काय झाल...
अजि: बाळ रडत होत...
पणजि: ग्राईप वॉटर दे त्याला...तु लहान असताना मी हि तुला हेच देत होते....
खापरपणजि: अग्...काय झाल...
पणजि: बाळ रडत होत...
खापरपणजि: ग्राईप वॉटर दे त्याला...तु लहान असताना मी हि तुला हेच देत होते....
आणि हे असच continue...
सुपरफास्ट
फारतर नेने
व्हिसा कार्डची आहे ही
माईन्ड एन्ड बॉडी , हार्ट एन्ड सोल
मुझ में शक्ती हैं अनमोल !!!
आणि एका छोट्या मुलीला पक्षी विकत घेउन देणारा फॉरिनर
There are something, which money can' buy
for everything else... there is mastercard.
"बजाज बल्बस और ट्युब्ज
जब मै छोटा लडका था,
बडि शरारत करता था,
मेरी चोरी पकडी जाती.
अब मै बिलकुल बुढा हूं,
गोली खाके जिता हूं,
लेकिन आज भी घर के अंदर....
(पुढचे आठवत नाहि...)"
रोशनी देता बजाज........
अजुन एक..
बजाज कॅलिबरचि..
ए चलने वाले राह मे रुकना ना हार के..
मला सर्फवाल्या ललिताजीची आणि बजाजच्या स्कूटरच्या "बुलंद भारत की बुलंद तसबीर, हमारा बजाज.." ह्या दोन जाहिराती खूप आवडल्या होत्या...
अवांतर - सर्फवाली ललिताजी म्हणजे कविता चौधरी नावाची एक उत्कृष्ट अभिनेत्री. उडान या फार पूर्वी आलेल्या मालिकेत तिने अप्रतीम काम केलं होतं!
तात्या.
१) आजकाल युनियन बॅंकची लागणारी जाहिरातः मुलाला दुसर्या दिवशी पहाटे परदेशी जायचं असतं आणि वडील त्याला काळजीने सगळं घेतलय का, विमानतळावर कसा जाणार हे विचारत असतात. त्यावर तो मी जाईन व्यवस्थित, तुम्ही काळजी करु नका असं फाडकन सांगून विषय संपवतो. दुसरर्या दिवशी पहाटे निघताना त्याला रस्त्यावर पटकन कुठलचं वाहन दिसत नाही. तो आणि त्याची आई थोडे टेन्स होतात. तेवढ्यात एक टॅक्सी येते, जवळ आल्यावर तो तिला थांबवतो आणि पाहतो तर त्याचे वडीलच ती टॅक्सी कुठुनतरी घेऊन आलेले असतात. ते त्याला म्हणतात की अरे एवढ्या पहाटे इथे टॅक्सी मिळत नाही म्हणून मी घेऊन आलो. लगेच मुलगा वडलांच्या पाया पडतो आणि टॅक्सीमधे बसतो. शेवटचं वाक्य तर क्लासच - "आपके सपने सिर्फ आपके नही होते"...
२) आयसीआय प्रुडेन्शिअलची जाहिरातः बायको नवर्याला विम्याच्या कागदपत्रांवर सही करायला सांगते. त्यावर तो की मी मेल्यावर पैसे कशाला असं काहीतरी म्हणतो. बायको म्हणते की आपल्या लहान मुलीच्या शिक्षणाचा खर्च ह्यातून होईल आणि मग तुम्हीच टेन्शन-फ्री आणि त्यामुळे बरीच वर्ष जगाल. "इसलिये अपनी लंबी उमर के लिए साईन किजीए". ह्या जाहिरातीतील नवरा-बायकोचे एक्स्प्रेशन्स क्लासच!!!
३) एचएसबीसी बॅंकच्या दोन्ही जाहिराती: अ) मुलगी नवीन फॅशन म्हणून एक फाटकी जीन्स दुकानातून घेऊन येते आणि पलंगावर टाकून आंघोळीला जाते. तेवढ्यात तिची आई येते आणि ती जीन्स फाटलेली पाहून ती शिवायला लागते. ब) एक अळी मुलीच्या (का तिच्या आईच्या ते नाही आठवत) अंगावर चढते. ती घाबरुन आरडाओरडा करायला लागते. तेवढ्यात तिचा भाऊ येतो आणि त्या अळीला प्रेमाने उचलून बरणीतल्या रोपट्यावर सोडतो. ह्या दोन्ही जाहिरातीच्या शेवटी - "डिफ्रंट पीपल, डिफ्रंट व्ह्युज"
४) मॅक्स न्युयॉर्क लाईफ इन्शुरन्सः बायको घरात येते आणि नवर्याला हाक मारत असते. पण तिला तो कुठेच दिसत नसतो. ती सगळीकडे शोधते, शेवटी तिला तो टेरेस मधे आरामखुर्चीत अस्ताव्यस्त (पाठमोरा) पडलेला दिसतो. त्याचे दोन्ही हात लोंबकाळत असतात, चहाचा कप पडलेला असतो. ती घाबरुन त्याला हाका मारते पण तो तसाच पडलेला असतो. शेवटी ती त्याला हात लावते आणि तो एकदम इअर फोन काढुन तिच्याकडे बघतो. मग ती लटके चिडून हलके गुद्दे मारत त्याला मिठी मारते. शेवटचं वाक्य - "युअर पार्टनर फॉर लाईफ"
Finally I will be so matured that I will react to nothing.
अनुदिनी: http://sucheltas.blogspot.com
प्रतिक्रिया
खुप पुर्वी
मला वाटत..
सीबीझी
मास्टर कार्ड
आवडती टॅग लाईन
हॅप्पी डेंट व्हाईट
आम्हाला
वर
आधीच्या ?
धारा!!
आपली पण आवडती आहे ही
हीच ती जाहीरात...
जलेबी!!!!!!!
अक्षय कुमार नाही आमीर खान बरोबर रे टिंग्या !
अक्षय
हमारा बजाज.... फिनोलेक्स ने आणले पाणी.....
डिएसके!
काय म्हणता!
फिनोलेक्स
फेविकोल
पकडे रहना......छोडना नही!
अशीच
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
अजुन १
अमेरिकन जाहीराती
अवांतर
सुनीलभौ,
ह्या भावनाबाई कोण?
:)
आणखी एक मिठाचा खडा
असेच.
मला
पूरब से सूर्य उगा !
मला आवडलेली..
ललिताजी
नाही........ ते
अजुन काही.
तो मोहन गोखले होता का जावेद जाफरी?
दोघेही..
माझ्या आवडत्या जाहिराती
.
मला
माझ्याकडून काही...
आणखी काहि
सू थयू?
बहूतेक..
"बजाज
मला
मला
मुलींच्या शिकण्य्यविषयी जाहिरात
१) आजकाल