✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

तात्या शिंचा अमेरीकेला निघाला...! :)

व
विसोबा खेचर यांनी
Tue, 11/18/2008 - 01:13  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
25437 वाचन

💬 प्रतिसाद (65)

प्रतिक्रिया

प
पिवळा डांबिस Tue, 11/18/2008 - 10:32 नवीन

अरे वा!!!

एकदा मेलो की सुटाल सगळीचे ... मग काय घालायचा तो राडा घाला ... कधी मरतोयेस? नाय म्हणजे आमी कधी मोकळे होऊ तो दिवस शोधतोय..... :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Tue, 11/18/2008 - 10:01 नवीन

भरकटली ??

भटांनो, अहो ज्या लेखाचाच प्रारंभ एका सपाट बुडाचा आणि एका गोल बुडाच्या बालसुलभ उल्लेखाने झाला त्या चर्चेचे आ॑णखी काय होणार ? -- सर्किट (जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: घाटावरचे भट
प
पिवळा डांबिस Tue, 11/18/2008 - 10:17 नवीन

क्या सर्किटराव!! तुम भी!!!!

एका सपाट बुडाचा आणि एका गोल बुडाच्या बालसुलभ उल्लेखाने सपाट आणि गोल बुडाचा "बालसुलभ" उल्लेख? अहो, "सपाट" आणि "गोल" बुडातच साम्राज्यं की हो बुडाली...... एका गोल बुडात संपूर्णपणे बुडालेला, पिवळा डांबिस
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्किट
घ
घाटावरचे भट Tue, 11/18/2008 - 10:22 नवीन

हम्म्म्म....

हम्म्म्म....एकंदर चर्चा वाचून मजा वाटली. चर्चेत बिब्बा घातल्याबद्दल क्षमस्व, पण नको तिथे काड्या करायची जुनी सवय आहे. त्याला इलाज नाही :( आणि थँक गॉड मी आता 'ट्रोजन' नाही ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
व
विनायक प्रभू Tue, 11/18/2008 - 10:36 नवीन

धन्य

धन्य धन्य हो प्रदक्षिणा विसोबा रायाची
  • Log in or register to post comments
भ
भोचक Tue, 11/18/2008 - 14:41 नवीन

सिंडी क्रॉफर्डची आठवण

आयला तात्या, सिंडी क्रॉफर्डची आठवण करून तुम्ही काळजाला घरं पाडलीत. कालेजात असताना नाशकातल्या सर्कल या इंग्रजीच पिक्चर लागणार्‍या टॉकीजचे आम्ही नित्य वारकरी होतो. या टाकीजात एकदा 'माय फेअर गेम' हा सिंडीचा पिक्चर लागला होता. त्यावेळी तिच्या गालावरच्या (खरं तर ओठांजवळच्या) तिळाने स्वारी घायाळ झाली होती. त्यात एका शॉटमध्ये सिंडी कचाकचा भांडणार्‍या जोडप्यातील एकाला मागे फिरून काडकन मुस्काटात मारते तो सीनतर अजून डोळ्यासमोर आहे. सालं, तिची मुस्काटात खायलाही आपण कधीही तर तयार राहू भाऊ. (भोचक) आमचा भोचकपणा इथेही सुरू असतो... http://bhochak.mywebdunia.com/
  • Log in or register to post comments
स
सखाराम_गटणे™ Tue, 11/18/2008 - 14:53 नवीन

एवढे

एवढे प्रतिसाद पाहुन तात्यांवरील प्रेम मिपाकरांचे प्रेम दिसौन येत. बाकी, तात्या विष्णु सारखे पाताळात गेले तरी मिपाकर तेथे स्वागत करतील.
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू Tue, 11/18/2008 - 19:25 नवीन

पाताळ

पाताळात पण मिपाकर आहेत का? नविन माहीती. नावे सांग रे सखारामा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सखाराम_गटणे™
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Wed, 11/19/2008 - 09:41 नवीन

आरसा ?

तुमच्याकडे आरसा नाही का प्रभु मास्तर ? पाताळातला एक मेंबर मिळेल की !! -- सर्किट (जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू
स
सुनील Tue, 11/18/2008 - 19:58 नवीन

पूर्ण करावा

छान आहे प्रवासवर्णनाची सुरुवात. पब्लीकचे प्रतिसादही मस्तच! आता पुढचा भाग लौकर टाकून पूर्ण करावा. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
ज
जयवी Tue, 11/18/2008 - 20:09 नवीन

लगे रहो......

वा धम्माल चाललीये इथे तर :) आता खरंच तात्या तिकडे निघाले तर काय होईल याचा विचार करत होते :) मधे आमचं कुवेत ही लागतं हो..... पण इथे सगळ्या बुरखाधारी.... पेंग्विन ;)
  • Log in or register to post comments
व
वाटाड्या... Tue, 11/18/2008 - 21:42 नवीन

अरे वा...

तात्या... एकदा मिशीगन मधे बी यायाचं. ते सगळ कल्हई आन काय काय ते सगळ इथे जोर्दार आहे. आमच्या डेट्रॉइटचा "८ माइल" नावाचा शिणुमा ज्याने पाइला आहे त्यालाच कळेल...आणि ते यमन न काय ते बी इथे जोरदार आहे बरं का? तेव्हा हाग्राआचं आवतणं काय....
  • Log in or register to post comments
व
व्यंकु Wed, 11/19/2008 - 09:27 नवीन

मास्तर

तात्यानु इमान कवाचा हाय ता सांगा भवतेक मास्तर म्हून आमची डुटी हायशी वाट्टा त्या इमानात. बाकि पान मदीच संपला तर सांगा शिँगल बेल मारुन एकाद्या टपरीजवळ थांबवतो मग मारा 120-300 नायतर फुलचंद
  • Log in or register to post comments
य
यन्ना _रास्कला Sat, 03/14/2009 - 10:17 नवीन

सहज

जुने लेख पाहत होतो तर हा दिसला. पिचकारीचा उल्लेख पाहुन मजा वाटली. टायटनिक मधे लिओनार्डो पण नायिकेला लांब कसं थुकायचं ते शिकवत असतो तो प्रसंग आठवला. एकुण काय तर युरोपियन / अमेरिकन लोक पण पचापच थुकतात तर भारतीयांनी का लाजायचं?
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Sat, 11/23/2013 - 20:29 नवीन

फिर क्या हुवा?

फिर क्या हुवा? पुढला भाग कुठाय? दुवा द्यावा तात्येश्वरा.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा