Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

एलियनायटीसेलिया - भाग ५

३
३_१४ विक्षिप्त अदिती यांनी
Sun, 09/21/2008 - 14:14  ·  लेख
लेख

Book traversal links for एलियनायटीसेलिया - भाग ५

  • ‹ एलियनायटीसेलिया भाग ४
  • Up
  • एलियनायटीसेलिया - भाग ६ ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
13280 वाचन

💬 प्रतिसाद (42)

प्रतिक्रिया

स
सुनील Sun, 09/21/2008 - 14:26 नवीन
हा भागही छान उतरलाय. त्या आनंदशी मराठीत बोलणं झालं की नाही कधी? Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Sun, 09/21/2008 - 14:32 नवीन
>> त्या आनंदशी मराठीत बोलणं झालं की नाही कधी? हो आजच भाग लिहिला तेव्हा! बाकी आपल्या आंद्या, आनंदयात्रीशी, मी मराठीतच बोलते. ते पात्र खोटं आहे, आणि आंद्याच्या हलकट्टपणाचा बदला म्हणून त्याला इथे घुसडला आहे! :-D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील
स
सुनील Sun, 09/21/2008 - 15:49 नवीन
ते पात्र खोटं आहे, आणि आंद्याच्या हलकट्टपणाचा बदला म्हणून त्याला इथे घुसडला आहे! अस्सं आहे काय? हा "पिंट" माझ्या लक्षातच आला नाही! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
आ
आनंदयात्री Sun, 09/21/2008 - 18:19 नवीन
काही लोकांचा मराठी आंतरजालावर आपापले उद्योग (देशा - परदेशातुन), क्लासेस सोडुन वावरण्याचा एकमेव मोटो आंद्याला विरोध करणे हाच्च आहे. पण हा आंद्या अशा हजार विरोधकांना खांद्यावर घेउन वावरतो हे विसरु नका. आपलाच, आंद्या अंतरकर *संस्कृत आणी शुद्धलेखन आमचे ऍड्रिनलिन आहे*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
इ
इनोबा म्हणे Sun, 09/21/2008 - 18:38 नवीन
काही लोकांचा मराठी आंतरजालावर आपापले उद्योग (देशा - परदेशातुन), क्लासेस सोडुन वावरण्याचा एकमेव मोटो आंद्याला विरोध करणे हाच्च आहे. पण हा आंद्या अशा हजार विरोधकांना खांद्यावर घेउन वावरतो हे विसरु नका. साला, आपला आंद्या अंतरकर आहेच नंगा फकीर! (दूनियादारी फाट्यावर मारणारा) इन्या मारझोडकर कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री
३
३_१४ विक्षिप्त अदिती Sun, 09/21/2008 - 19:31 नवीन
पण हा आंद्या अशा हजार विरोधकांना खांद्यावर घेउन वावरतो हे विसरु नका. काय हो अंतरकर महाशय, तुमचा हजार विरोधकांना घेऊन वावरणारा खंदा खांदा आहे तरी किती मोठा? (गणिती) अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री
अ
अभिज्ञ Sun, 09/21/2008 - 21:49 नवीन
हा आंद्या सिंग च तर एलियन नव्हे? :) (साशंक) अभिज्ञ. (आंद्या ह.घे. रे बाबा. ;))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
व
विसोबा खेचर Mon, 09/22/2008 - 03:01 नवीन
पण हा आंद्या अशा हजार विरोधकांना खांद्यावर घेउन वावरतो हे विसरु नका. शाब्बास रे आंद्या! शोभलास खरा माझा शिष्य! माझी भाषा आता सर्रास बोलू लागलास! :) एक लहानशी सुधारणा - वरील वाक्य, पण हा आंद्या अशा हजार विरोधकांना अंगाखांद्यावर बाळगून असतो हे विसरु नका. असं हवं होतं! म्हणजे थोडा अधिक पंच येतो... :) लग रहो.... आपला, (खुद्द मिपावरच अनेक विरोधक लाभलेला! परंतु त्यांनाही बिनधास्त फाट्यावर मारणारा) तात्या अभ्यंकर. -- मिपावरचे काही विरोधक पुण्यात कट्ट्यांना वगैरे भेटतात परंतु येथे मात्र नावं बदलून तात्याला शिव्या घालतात! :) अन्य काही संस्थळांवरची मंडळी तात्याद्वेषापायी स्वतंत्र ब्लॉग काढू लागली आहेत! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री
इ
इनोबा म्हणे Mon, 09/22/2008 - 12:09 नवीन
बाकी काही म्हणा, कट्टे करणार्‍यांवर एका 'अंमळ वेडझव्या'सदस्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून 'ग्रुपीझम'च्या गोळ्या झाडणारा 'संत' ही ही आहे इथे. कट्टे करणारांनो जरा सांभाळून बरं का! काही विशष्ट लोकांच्या नावाचा जयजयकार नाही केला तर तुम्ही 'ग्रुपीझम' करत आहात हे लक्षात ठेवा. (असल्या हजार आंडू पांडूना कोलणारा) इन्या कोलंबस कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री
अ
अवलिया Sun, 09/21/2008 - 14:30 नवीन
थोड्या वेळानी काचेवर टकटक आवाज येताहेत असं वाटलं. भास झाला की आले एलीयन? ढण्टडण... उत्तम पुढील भाग लवकर येवु द्या नाना
  • Log in or register to post comments
अ
अभिज्ञ Sun, 09/21/2008 - 15:23 नवीन
कथेला चांगली गती आहे. हा भाग सुध्दा उत्तम जमलाय. वाचायला मजा येतय अन कुठेहि बोर होत नाहि हे खास. अभिज्ञ.
  • Log in or register to post comments
ट
टारझन Mon, 09/22/2008 - 09:01 नवीन
आज्जे ... लै झकास लिवलय ... काय माहित मी काल "स्पेसिज-३" पाहिला म्हणून की काय ... पण तुझी कथा वाचताना समरस झालो होतो ... बाकी जर कोणी तुझ्या सारखे १००० जण खांद्यावर बसवत असेल तर मला पण बोलव ... माझं इवलंस वजन पण पेलेल खांदेकरी .... :) पाहुया १००१ लोक्स घेतो का ? (अरेच्चा पण तो विरोधक म्हंटला नाही का ? स्वारी स्वारी .. मी असेच गम्मतीने राइट मारायची म्हणून म्हंटलं व्हतं ... आनंद आहे आम्हाला ) पण आज्जे .. गरज लागली की नातवाला ऑऑऑव्वॉऑवॉवॉवॉव् करून आवाज दे बरं -- ( टारझन ऊर्फ खवीस ) आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिज्ञ
व
विनायक प्रभू Sun, 09/21/2008 - 15:27 नवीन
http://vipravani.wordpress.com/ छान लिहिता ताई. सर्व भाग वाचले.
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 09/22/2008 - 08:08 नवीन
छान लिहिता ताई. सर्व भाग वाचले. काका, एकदा स्वतःला काका म्हणवता, एकदा मला ताई म्हणता .... मला आता थोडी समुपदेशनाची गरज आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू
र
राघव Sun, 09/21/2008 - 15:49 नवीन
हां... आता कसे जरा बरे वाटले! :D मस्त उतरलाय हा भाग पण!! ..आणि थोड्या वेळानी काचेवर टकटक आवाज येताहेत असं वाटलं. वा वा.. एलियन्सनी एण्ट्री घेतली का काय? 8> येऊ द्यात पुढचा भाग... वाट बघतोय :) (उत्सुक) मुमुक्षु
  • Log in or register to post comments
श
शितल Sun, 09/21/2008 - 15:52 नवीन
आदिती, मस्त लिहीत आहेस. आणि लवकर लवकर दुसरे भाग वाचायला देत आहेस हे उत्तम आहे. :)
  • Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे Sun, 09/21/2008 - 16:01 नवीन
मस्त चालू आहे. एलियन केव्हा येणार याची उत्सुकता आहे. ते पात्र खोटं आहे, आणि आंद्याच्या हलकट्टपणाचा बदला म्हणून त्याला इथे घुसडला आहे! हलकट सांप्रदायाचे संस्थापक श्री श्री आनंदयात्रीजी उर्फ ह.भ.प. आंद्या हलकट्ट यांचा विजय असो! कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
  • Log in or register to post comments
उ
उर्मिला०० Sun, 09/21/2008 - 16:24 नवीन
आदिती,या भागाचा शेवट अगदी वाचनास आतुर करणारा,उत्कन्ठावर्धक आहे.लाजवाब!!!!!!!!
  • Log in or register to post comments
ब
ब्रिटिश टिंग्या Sun, 09/21/2008 - 16:36 नवीन
>>आणि थोड्या वेळानी काचेवर टकटक आवाज येताहेत असं वाटलं. एलियन आला वाट्टं ;) असो, छान लिहीते आहेस! पुढच्या भागाची वाट बघत आहे! >>हलकट सांप्रदायाचे संस्थापक श्री श्री आनंदयात्रीजी उर्फ ह.भ.प. आंद्या हलकट्ट यांचा विजय असो! हो हो! विजय असो! विजय असो! - ब्रिटिश टिंग्या
  • Log in or register to post comments
आ
आनंद Sun, 09/21/2008 - 17:00 नवीन
मस्त कथा, वेगही चांगला आलाय, ईतके टेकनिकल डिटेलस असलेली कथा होर्सेस माउथ कडुन एकताना मजा येतेय्.खरच चालु असल्यासारखे वाटतय. सुरवातिला वास्तव व आता कल्पना यांचा मेळ छान जमलाय. (जयंत नारळीकरांच्या कथांचा पंखा -आनंद)
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 09/21/2008 - 17:46 नवीन
कथा कथन वेग घेत आहे. हाही भाग झकास झालाय. जकारयुक्त फ्रेंच हेल तर लै भारी. :)
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Sun, 09/21/2008 - 18:10 नवीन
दिस भाग इज आल्सो वेरी गुद !! आय एम प्राउद ऑफ यु दॅत यु आर कंतिन्युइंग दि ग्रेत हलकत परंपरा ऑफ योर गुरु आंद्या हलकत :) - आनंद राजविर सिंग कंत्रोलर (छोतु दुर्बिन) म्यांचेस्तर, युनियन किंगदम !! *संस्कृत आणी शुद्धलेखन आमचे ऍड्रिनलिन आहे*
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Mon, 09/22/2008 - 07:50 नवीन
काही लोकांचा मराठी आंतरजालावर आपापले उद्योग (देशा - परदेशातुन), क्लासेस सोडुन वावरण्याचा एकमेव मोटो आंद्याला विरोध करणे हाच्च आहे. पण हा आंद्या अशा हजार विरोधकांना खांद्यावर घेउन वावरतो हे विसरु नका. आपलाच, आंद्या अंतरकर आन्द्या खान्देकरी म्हंटले तर बरे होईल. "खन्द्या आन्द्याचा खान्दा" तिरडी बान्धा रे तिरडी बान्धा रे द्या त्याला खन्द्या आन्द्याचा खान्दा रे खान्दा रे.... ::::::हलकट्ट आन्द्याचा विजुभाऊ असो तुमची प्यान्ट ढील्ली होत असेल तर जाडी कमी झाल्याची तारीफ करू नका, हे मान्य करा की प्यान्टची नाडी ज्योतिषा कडे विसरलात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री
३
३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 09/22/2008 - 08:10 नवीन
आंदू, द म्हणताना ज जोड त्याला, म्हणजे तुझं नाव आनंज्दयात्री, असं .... आणि आपण छोटू नाही मोठ्या दुर्बिणीसाठीच तैनात केलेले आहात, आणि हुशारही आहात (तेव्हा आता तरी जरा बरे वागा!) (ष्टुरी टेलर) अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री
आ
आनंदयात्री Mon, 09/22/2008 - 08:17 नवीन
>>(तेव्हा आता तरी जरा बरे वागा!) म्हणजे काय हो ? आमच्याबद्दल काही तक्रार आहे का तुमची ? *संस्कृत आणी शुद्धलेखन आमचे ऍड्रिनलिन आहे*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
न
नंदन Sun, 09/21/2008 - 19:25 नवीन
अर्थात वेली गुद. हा भागही आवडला. अवांतर - आनंद राजवीर सिंग 'जे जे जगी जगते तया' कसे म्हणेल, हा विचार करतो आहे :)

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
म
मृदुला Sun, 09/21/2008 - 21:18 नवीन
चारही भाग वाचले. चांगले चालले आहेत. याचे वेगाने पुढचे भाग यावेत. :-)
त्रेबाँ
याचा फ्रेंच उच्चार 'त्खैब्यां' असा आहे असे वाटते.
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 09/22/2008 - 06:13 नवीन
की काय जे आहे ते काय आहे? मला फ्रेंचमधलं बोन्जूर आणि मेस्सी सोडून बाकी काही येत नाही. हा, फ्रेंच लोकांच्या उच्चाराची थोडी खिल्ली उडवता येईल बोलतानाही, पण त्यापुढे नाही .... मदत, मदत, मदत. अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृदुला
र
रेवती Sun, 09/21/2008 - 23:10 नवीन
दु:ख काय असतं हे जाणून घे. पुढचे भाग लवकर लवकर लवकर टाक. रेवती
  • Log in or register to post comments
प
प्राजु Mon, 09/22/2008 - 02:40 नवीन
संहिता, तुझ्या या लेखनाचा पहिला भाग वाचल्यानंतर पुढचे भाग वाचले गेलेच नाहीत माझ्याकडून. बरीच कारणं आहेत. वेळ नव्हता मिळत पुरेसा.. आणि बरीच. त्यातलं एक कारण म्हणजे मला क्रमशः लेखनाचा कंटाळा येतो. आज सगळेच भाग वाचले. छान झाले आहेत सगळे. उत्कंठावर्धक आहेत. पुढचे सगळे लेखन कमितकमी भागांत म्हणजे कमितकमी क्रमशः मध्ये लिहायचा प्रयत्न करशील का? लेखन शैली तुझी आवडली मला. आणि मुख्य म्हणजे फोटोग्राफ्स सगळे छान आहेत. अभिनंदन. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
घ
घाटावरचे भट Mon, 09/22/2008 - 04:19 नवीन
कथेचा फ्लो उत्तम जमला आहे, एलियन एवढ्यात नाही आला तरी चालेल....सगळ्यांना पात्रांना नीट एस्टॅब्लिश करा एलियन येण्यापूर्वी ;)... बाकी सगळं जबरीच...लवकरात लवकर पुढचे भाग टाका ही विनंती!!! --आपलेच (आणि घाटावरचे) भट... उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत ~ स्वामी विवेकानंद
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Mon, 09/22/2008 - 05:22 नवीन
यम्मी ताई हा भाग पण छान झाला आहे,पुढील भागत काय याची उत्सुकता आहे. मदनबाण..... "Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life." -- Swami Vivekananda
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Mon, 09/22/2008 - 06:27 नवीन
मस्तच गं यमे... कथा वेग घेते आहे. तू भागही पटापट टाकते आहेस, मजा येतेय. आणि तुझ्या फ्रेंच बद्दल काय बोलावे? ते ज्दू, ज्दूईंग वगैरे थोरच... बिपिन.
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 09/22/2008 - 08:13 नवीन
आणि तुझ्या फ्रेंच बद्दल काय बोलावे? ते ज्दू, ज्दूईंग वगैरे थोरच... तुमचा खेळ होतो, पण आमचा जीव जातो! ते फ्रेंच लोकं बोलायला लागले की एवढा त्रास होतो ना समजून घेताना! आज बदला घेता आला ... पण दुर्दैव, त्या लोकांना मराठी येत नाही माझं दु:ख समजून घेण्यासाठी... :-d
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
ऋ
ऋचा Mon, 09/22/2008 - 07:26 नवीन
४-५ भाग एकदम वाचले. मस्त झालेत :) एलियन आले का ग? ते दार वाजवून येतात का? :? >>हलकट सांप्रदायाचे संस्थापक श्री श्री आनंदयात्रीजी उर्फ ह.भ.प. आंद्या हलकट्ट यांचा विजय असो! विजय असो! विजय असो! :D "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"
  • Log in or register to post comments
म
मेघना भुस्कुटे Mon, 09/22/2008 - 07:46 नवीन
आंद्या चमकतोय! आंद्या हलकट्ट यांचा विजय असो... यमे, मस्त चाललं आहे. येऊ द्या लवकर.
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Mon, 09/22/2008 - 07:47 नवीन
वा वा वा! मसालेदार कथेत आता तर "प्रेमळ" फोडणी देखील.. कथा चहुअंगाने बहरतेय.. फक्त आता एलियन येऊ दे नाहितर शेवटी सांगु नको की मीच एलियन होते म्हणून ;) -('मिसळ'लेला) ऋषिकेश
  • Log in or register to post comments
म
मनस्वी Mon, 09/22/2008 - 08:12 नवीन
कधी डोळा लागला समजलंच नाही. आणि थोड्या वेळानी काचेवर टकटक आवाज येताहेत असं वाटलं.
हा पण भाग झकास! मनस्वी *डोक्यावर बर्फ व जीभेवर साखर असली की सारे प्रश्न आपोआप सुटतात.*
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Mon, 09/22/2008 - 08:39 नवीन
वा... मस्त आहे लेखन. आवडते आहे. मसालेदार कथेत आता तर "प्रेमळ" फोडणी देखील.. कथा चहुअंगाने बहरतेय 'तो'च तर एलियन नाही नं?
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 09/22/2008 - 08:46 नवीन
>> 'तो'च तर एलियन नाही नं? नाही हो काका, परत आल्यावर मी लग्न केलं त्याच्याशी! एवढं लांबचं सासर नाही शोधलं मी!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
स
स्वाती दिनेश Mon, 09/22/2008 - 08:59 नवीन
अदिती,हा भाग पण मस्त!! पुढे काय? ची उत्सुकता फार ताणू नको बरं..:) स्वाती
  • Log in or register to post comments
अ
अनामिक Mon, 09/22/2008 - 14:48 नवीन
पहिला भाग वाचला होता... त्यानंतर वाचने जमले नाही... आज सगळे भाग वाचताना मज्जा आली... मस्त जमलेत सगळेच भाग... तू ('तू'च म्हणतो) वर कुठेतरी लिहलेस कि आनंद हे खरे पात्र नहिये... असं असेल तर मला वाटतं कि तसे करण्याची काहिच गरज नव्हती... म्हणजे तू लिहलेच एवढे छान कि त्या आनंदमूळे काहि फरक पडला नसता. पुढचे भाग लवकर येऊ दे आता! अनामिक
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा