✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

पांढरपेशी विडंबने

क — केशवसुमार, Wed, 11/28/2007 - 11:42

प्रतिक्रिया द्या
6038 वाचन

💬 प्रतिसाद (7)
आ
आजानुकर्ण Wed, 11/28/2007 - 11:45 नवीन

हम्म

मस्त. :) - आजानुकर्ण
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Wed, 11/28/2007 - 11:46 नवीन

सही..:)

सही विडंबन... लगे रहो केशवभाई! :) गंध मारतो किती तुझ्या रे ह्या कपड्यांना साल्या तुमान बुरसट, सदरा कळकट धू कधीतर मेल्या ह्या ओळी बाकी सहीच... तात्या.
  • Log in or register to post comments
ध
धोंडोपंत Fri, 11/30/2007 - 10:22 नवीन

वा वा केशवा

वा वा केशवा, झकास विडंबन. आपला, (हसरा) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
  • Log in or register to post comments
द
देवदत्त Fri, 11/30/2007 - 22:52 नवीन

शौचकूपांच

शौचकूपांच्यासभोवताली फुलल्या दरवळ बागा कविता सुचण्या शांत नसे पण या सम दुसरी जागा.. हे खरेच... तिथे भरपूर सुचते. :))
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 11/30/2007 - 23:22 नवीन

विडंबन आवडले.

केशवसुमार विडंबन आवडले. अशात जरा विडंबने कमी येऊ लागली, असे वाटते. शौचकूपांच्यासभोवताली फुलल्या दरवळ बागा कविता सुचण्या शांत नसे पण या सम दुसरी जागा हे मात्र खरंय !!! तिथे मात्र प्रतिभा बहरुन येते. Image removed. माधवास मुक्त पत्र नावाचा लेख दिसत नाही. संपादक मंडळ खूलासा करतील काय ?
  • Log in or register to post comments
क
कोलबेर Sat, 12/01/2007 - 08:32 नवीन

माधवास मुक्त पत्र

माधवास मुक्त पत्र नावाचा लेख दिसत नाही. संपादक मंडळ खूलासा करतील काय ? लेखकाने नकाराधिकार वापरून नाहिसा केला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
क
केशवसुमार Sat, 12/01/2007 - 17:11 नवीन

धन्यवाद

http://www.misalpav.com/node/180 मधे सहजशेठने आमचा जो फोटो दिला होता त्यावरून शौचकूपांच्यासभोवताली फुलल्या दरवळ बागा कविता सुचण्या शांत नसे पण या सम दुसरी जागा ह्या ओळी सुचल्या... ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा