नमस्कार मंडळी,
गणपती हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आणि गणेशोत्सव म्हणजे मराठी माणसाच्या मनाचा एक हळवा कोपरा! अंत्यत श्रध्देने आणि मोठ्या भक्तीभावाने हा सण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. सार्वजनिक गणेशोत्सवांच्या बरोबरीने महाराष्ट्रात घरोघरही जवळपास १२ ते १५ लाख बाप्पांची प्रतिष्ठापना केली जाते. त्यांच्या आगमनापुर्वीच घरात लगबग सुरू झालेली असते. प्रत्येकजण आपापल्या परीने गणरायाच्या स्वागतासाठी सज्ज झालेला असतो, मग ते दिव्यांची आरास असो वा फुलांची तोरणे, थर्माकॉलचे आकर्षक मखर असो वा गणेशाची सुंदर मुर्ती! हि सजावट अगदी मनोभावे आणि जोरदार केली जाते. घरगुती गणपतींना होणारी ही सजावट लक्षात घेता मिपा व्यवस्थापनाने यावर्षीपासून घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धा हा नवा उपक्रम हाती घेतला आहे. आपणा सर्वांना या स्पर्धेत सहभागी होता येईल, त्यासाठी तुम्हाला फक्त एकच गोष्ट करायची आहे ती म्हणजे आपल्या घरात गणपतीभोवती केलेल्या सजावटीचा फोटो इथे टाकायचा आहे. येणार्या सजावटींमधून सर्वोत्तम तीन सजावटींना मिपा व्यवस्थापनातर्फे पुस्तक स्वरूपात पुरस्कार दिले जातील. त्यासंबधीची इतर माहिती नंतर कळवण्यात येईलच.
चला तर मग!! होऊन जाऊ द्या घरातली सजावट एकदम जोरदार !!
स्पर्धेचे नियम आणि अटी खालीलप्रमाणे :-
१) स्पर्धेचा सहभाग सर्वांना खुला असेल.
२) प्रत्येक स्पर्धकाने फक्त आपल्याच घरातल्या सजावटीचा फोटो टाकायचा आहे.
३) स्पर्धकाला प्रत्येकी २ फोटो टाकता येतील.
४) आपले फोटो इथेच प्रतिसादामध्ये टाकायचे आहेत. ज्या स्पर्धकांना फोटो टाकण्यात अडचण येईल, त्यांनी व्यक्तिगत निरोपाद्वारे संपादक मंडळ या आयडीला कळवायचे आहे.
५) आलेल्या सजावटींमधून सर्वोत्तम तीन निवडण्याचा अंतिम निर्णय परिक्षकांकडे राहील.
वाचने
278216
प्रतिक्रिया
138
मिसळपाव
प्रतिक्रिया
चला तर मग मि.पा.गावकर...होऊन
स्पर्धेचा शुभारंभ..
In reply to चला तर मग मि.पा.गावकर...होऊन by अत्रुप्त आत्मा
+१
In reply to स्पर्धेचा शुभारंभ.. by चिगो
+१
In reply to स्पर्धेचा शुभारंभ.. by चिगो
+१
In reply to स्पर्धेचा शुभारंभ.. by चिगो
आत्माराम
In reply to चला तर मग मि.पा.गावकर...होऊन by अत्रुप्त आत्मा
सहभाग तर नक्की!
अॅड्मिन, 'मि.पा वर फोटो कसे
लिंक आहेच
In reply to अॅड्मिन, 'मि.पा वर फोटो कसे by garava
पैसा, हीच लिंक हेडर मधे टाका
हेडरमधेच आहे
In reply to पैसा, हीच लिंक हेडर मधे टाका by garava
खुप खुप छान सजावट.
आपल्या घरात गणपतीभोवती केलेल्या सजावटीचा फोटो!
समजा
In reply to आपल्या घरात गणपतीभोवती केलेल्या सजावटीचा फोटो! by संजय क्षीरसागर
तुमच्या घरचे फोटो कुठे आहेत?
In reply to समजा by पैसा
मी काय करु?
In reply to समजा by पैसा
दे ना!
In reply to मी काय करु? by अभ्या..
चालतेय ना? ब्येस्ट.
In reply to दे ना! by पैसा
अभ्या, हे घे
In reply to चालतेय ना? ब्येस्ट. by अभ्या..
ही घ्या आमची एण्ट्री. सजावट
छान आहे.
In reply to ही घ्या आमची एण्ट्री. सजावट by मृत्युन्जय
हे मोर वगैरे हाताने केले असेल
In reply to ही घ्या आमची एण्ट्री. सजावट by मृत्युन्जय
(No subject)
बायरॉइथचा गणपती
हा आमच्या घरचा बाप्पा!
एकत्र फोटो आला नाही.
आमचे गणराया
बेष्ट !
In reply to आमचे गणराया by मीनल
मस्तच!
आमच्या कडे
नक्कीच टाका..!!
In reply to आमच्या कडे by मुक्त विहारि
सुपारी
In reply to आमच्या कडे by मुक्त विहारि
हेच म्हणते मीनलताई, मीही
In reply to सुपारी by मीनल
गणपती विसर्जन
In reply to हेच म्हणते मीनलताई, मीही by रेवती
आतापर्यंतचे सारेच बाप्पा छान.
आमचा बॅलेरीना गणपती बाप्पा ;-)
आमचे बाप्पा
_/\_
In reply to आमचे बाप्पा by आश
मान गये यार तुमको तो ......
In reply to आमचे बाप्पा by आश
तुमचा बाप्पा तर चक्क आताच
In reply to आमचे बाप्पा by आश
मस्तच की..
In reply to आमचे बाप्पा by आश
बोल्ट रावांकडुन घेतली का
In reply to आमचे बाप्पा by आश
(No subject)
In reply to बोल्ट रावांकडुन घेतली का by यसवायजी
आमच्या घरचा गणपती.....बाप्पा
सोबर ... सुबक ... सुंदर सजावट
In reply to आमच्या घरचा गणपती.....बाप्पा by gaikiakash
खरा मातीचा गणपती
मस्त!
In reply to खरा मातीचा गणपती by sneharani
मला एक शंकाय.
काळजी करू नका. सगळे स्पष्ट
In reply to मला एक शंकाय. by अभ्या..
निकष? ते कोणाला जिंकवायचं
In reply to मला एक शंकाय. by अभ्या..
अभ्या,
In reply to मला एक शंकाय. by अभ्या..
टाकाउतून शोभा ....
पहील्या चीत्रातील प्रकाश
In reply to टाकाउतून शोभा .... by चौकटराजा
सर्वच स्पर्धकांचे फोटो आवडले
मिपा मस्तच.
गणपती बाप्पा मोरया
माझ्या घरचा गजानन!
हा आमच्या घरचा बाप्पा.
माझा बाप्पा...
सहिये एकदम .... आवडली सजावट !
In reply to माझा बाप्पा... by जोशी 'ले'
झाकच की...
In reply to माझा बाप्पा... by जोशी 'ले'
सुंदर !
In reply to माझा बाप्पा... by जोशी 'ले'
मस्त
एकापेक्षा एक , मस्तच
गणपती बाप्पा मोरया!
.
गणपती बाप्पा मोरया !
In reply to . by दादा कोंडके
.
In reply to गणपती बाप्पा मोरया ! by डॉ सुहास म्हात्रे
बैलालाउंदराला हो!!!गणपती बाप्पा मोरया !!!!!
In reply to . by दादा कोंडके
.
In reply to गणपती बाप्पा मोरया !!!!! by जेनी...
मोरया!
In reply to . by दादा कोंडके
घ्या..
In reply to मोरया! by पैसा
पारवतीच्या बाळा
In reply to घ्या.. by दादा कोंडके
आमच्या घरचे बाप्पा
छान आहे
In reply to आमच्या घरचे बाप्पा by स्मिता चावरे
सुंदर
In reply to आमच्या घरचे बाप्पा by स्मिता चावरे
सुंदर सजावटी
+१
In reply to सुंदर सजावटी by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आमच्या घरचे गौरी-गणपती बाप्पा.
अरे वा!
In reply to आमच्या घरचे गौरी-गणपती बाप्पा. by मानस्
+१
In reply to अरे वा! by विकास
या वर्षी घरी काही बनवायला
In reply to आमच्या घरचे गौरी-गणपती बाप्पा. by मानस्
जाम धमाल येतेय सर्वांच्या
आमच्या घरचा गणपती
सुंदर
In reply to आमच्या घरचा गणपती by अजया
काय मस्त वाटतय पहायला. माझ्या
हे आमचे बाप्पा आणि गौराई..
आणखी एक..
स्पर्धेसाठी अभ्याने पाठवलेला
आभारी आहे किसना.
In reply to स्पर्धेसाठी अभ्याने पाठवलेला by किसन शिंदे