वा ! सर्व फोटो मस्त आले आहेत ! धन्यवाद तुमच्यामुळे येथे बसल्या बसल्या पुण्यातील महत्वाच्या गणेश मुर्तींचं देखील दर्शन झालं !
जैनाचं कार्ट
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....! आमचा ब्लॉग
मस्तच!
>मंडईचा गणपती विसर्जन मिरवणुकीत येताना -
च्या वरचा "जिलब्या मारुती मंडळ" चा गणपती आहे.
मनस्वी
*उलटा केलेला पिरॅमिड कधीच उभा राहू शकत नाही .*
आलं लसूण मिक्सरवर/पाटा-वरवंट्यावर वाटून घ्यावे. (काहीच नसल्यास बारीक तुकडे करून पोळपाटावर ठेवून लाटण्याने च्चेप्पून घ्यावेत).
सर्व फोटो उत्तम आहेत....घरबसल्या सगळे मानाचे गणपती पाहायला मिळाले, हे आमचं भाग्यच!!!
धन्यवाद, मिंटी!!!
--आपलेच (आणि घाटावरचे) भट...
उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत ~ स्वामी विवेकानंद
मिंटे....... मिंटे........ कुठे मिळवलंस हे पुण्य!!!!!!!
खूप सुंदर आहेत गणपती, तू आनि तुझा कॅमेरा!!!!!
मिंटे.... तू पुण्याची शान आहेस!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
एखादं परदेशातलं छाया-चित्रणाचं सम्मेलन असेल ना...... तेव्हा तिथे पाठव हे फोटो...... तिथले भारतीय..... खूप खुष होतील्.....स्पेषली तिथले "पुणेकर"!!!!!!!!
भरुन पावले.......बाप्पाच्या दर्शनाने............:)
:) गणपती बाप्पा मोरया! :)
:) पुढच्या वर्षी लवकर या :)
:) आणि मिंटीच्या कॅमेर्यात सामावुन आम्हाला वर्षभर दर्शन द्या! :)
कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पुणे पोलिसांचे बिनतारी यंत्रणेचे जाळे तयार आहे. दिल्लीच्या बाँब स्फोटाच्या पार्श्वभुमीवर पोलिसांवर जरा अधिक ताण आहेच. टिळक रोड ,स.प महाविद्यालय बिनतारी स्थानक तयार करुन वॉकीटॉकीवर सहा पो.उपनिरिक्षक बिनतारी संदेश (अभियांत्रिकी) श्री विजय ललवाणी नियंत्रण कक्षाच्या संपर्कात. शहराची संपुर्ण मिरवणूक पार पाडल्या नंतर मगच स्थानक बंद करुन कर्तव्यावरुन घरी जाणार. मग कितीही काळ लागो. अशा अतिरिक्त व तात्पुरत्या बिनतारी स्थानकांची उभारणी शहरात मिरवणुकिंच्या मार्गावर ठिकठिकाणी होते. तसेव वाहनांनाही बिनतारि संच बसवले जातात. त्याचे एक स्वतंत्र नेटवर्क असते. प्रत्येकाला एक कॉलसाईन दिली असते. त्याला कॉल दिला कि त्याने ताबडतोब उत्तर दिलेच पाहिजे.
[स्वे. नि. स.पो.उप निरिक्षक बिनतारी संदेश (अभियांत्रिकी)]
प्रकाश घाटपांडे
मिंटी,
सर्व फोटो मस्त आहेत.
कसबागणपतीला पाहून आनंद झाला. मी आणि काही मित्र कसबा गणपती आला की त्या गर्दीत शिरुन त्याचे जवळून दर्शन घेत असु. त्या गर्दीत शिरुन दर्शन घेण्याची मजा वाटे. तुला इतके चांगले फोटो इअत्क्या धक्काबुक्कीत मिळाले याचे कौतूक वाटले. त्या पालेखी भोवती इतकी माणसे असतात आणि पालखी वेगाने पुढे नेत असतात की कॅमेर्यात योग्य क्षण टिपणे अवघडच आहे.
फोटो पाहुन मजा आली.
-- लिखाळ.
वा!
सगळेच फोटो मस्त आहेत. आणि माझ्यासारख्या आळश्याला खुर्चीत बसुन सगळे मानाचे गणपति पहायला मिळाले. :)
................
http://picasaweb.google.co.in/zakasrao
प्रतिक्रिया
गणपतीबप्पा मोरय्या !!!!!!!!!!!!!!
असेच म्हणतो.
मिंटे मस्त
धन्यवाद
वावा..
झकास फोटो!
सर्वच फोटो
मस्त
सुंदर फोटु
छान
छान
सुरेख फोटो...
सहमत आहे!
+१
सगळे फोटो छान!
मस्तच.
मिंटे
प्रसन्न!
सर्व फोटो
सर्व
सुंदर फोटो..
धन्यवाद!
गणपती बाप्पा
+१
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
मिंटे.......
अरेच्च्या ! !
सोहळ्यातील पडद्यामागे
मस्त
गणपती गेले
वा! सगळेच