✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

रंग बदलताना (प्रकाशचित्र)

स
सर्वसाक्षी यांनी
Tue, 09/16/2008 - 22:00  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
14078 वाचन

💬 प्रतिसाद (36)

प्रतिक्रिया

म
मनिष Tue, 09/16/2008 - 22:02 नवीन

अप्रतिम

सुरेख कॅप्चर!
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Tue, 09/16/2008 - 22:04 नवीन

मस्त फोटो!

मस्त फोटो!
  • Log in or register to post comments
श
शितल Tue, 09/16/2008 - 22:10 नवीन

वॉ..

नाईस क्लीक. :)
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Tue, 09/16/2008 - 22:17 नवीन

चिकणा..! :)

केवळ चिकणा सरडा आहे! :) साक्षिदेवा, हे सरडे तुलाच रे बरे दिसतात! :) असो, अप्रतीम फोटू.... आपण तिच्यायला पुन्हा या सरड्याच्या प्रेमात आहोत! :) (सरडे, पाली हे प्राणी खूप आवडणारा) तात्या.
  • Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत Tue, 09/16/2008 - 22:19 नवीन

जबरा !

खल्लास चित्र ! सुरेख !
  • Log in or register to post comments
भ
भाग्यश्री Tue, 09/16/2008 - 22:29 नवीन

अप्रतिम!!

अप्रतिम!! हे असले प्राणी काय वाट पाहात थांबतात का हो तुमच्यासाठी? हा सरडा म्हणजे अगदी 'सर्वसाक्षींना फोटोसाठी पोझ दिल्याखेरीज रंग बदलणार नाही' अशा थाटात उभा आहे !! :)
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 09/16/2008 - 22:38 नवीन

अगदी

भाग्यश्रीच्या प्रतिसादाशी सहमत. किती वेळ वाट पहायला लागली हो या पोझसाठी? (डायनोसॉरप्रेमी) अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भाग्यश्री
ऋ
ऋचा Wed, 09/17/2008 - 11:36 नवीन

वॉ!!

भाग्यश्री शी सहमत!! हा सरडा फेविकॉलवर उभा होता का? हलला कसा नाहीये?? "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भाग्यश्री
ब
बेसनलाडू गुरुवार, 09/18/2008 - 05:20 नवीन

हेच म्हणतो

(सहमत)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भाग्यश्री
र
राघव गुरुवार, 09/18/2008 - 18:22 नवीन

असेच

असेच म्हणतो! मस्त आलाय फोटु :) खारीच्या फोटुची वाट पाहतोय. मुमुक्षु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भाग्यश्री
ऋ
ऋषिकेश Sun, 09/21/2008 - 00:46 नवीन

ह्हेच

अगदी ह्हेच म्हणतो.. केव्वळ अप्रतिम!!!!! -(खारूताईच्या प्रतिक्षेत) ऋषिकेश
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भाग्यश्री
स
स्वाती दिनेश Tue, 09/16/2008 - 22:42 नवीन

अर्रे वा..

सरडा आवडला,मस्त! स्वाती
  • Log in or register to post comments
द
देवदत्त Tue, 09/16/2008 - 22:48 नवीन

सुंदर

मस्त एकदम :) (हा सरडा सूर्यनमस्कार घालत आहे का? :? ;) )
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Tue, 09/16/2008 - 22:54 नवीन

हा सरडा

हा सरडा सूर्यनमस्कार घालत आहे का? देवदत्ता, सह्ही रे! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: देवदत्त
र
रामदास Tue, 09/16/2008 - 22:48 नवीन

छान आहे.

आधीचा सरडा तुमचाच होता ना? पाळीव आहे का काय? http://ramadasa.wordpress.com/ हा माझा ब्लॉग आहे.
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Tue, 09/16/2008 - 22:54 नवीन

जबराट!!

केवळ उच्च फोटू! फोकस कमालीचा सुंदर झालाय. चतुरंग
  • Log in or register to post comments
झ
झकासराव Wed, 09/17/2008 - 11:32 नवीन

मस्तच आहे

मस्तच आहे सरडा :) ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao
  • Log in or register to post comments
म
मिंटी Wed, 09/17/2008 - 11:42 नवीन

मस्त....

मस्त फोटो......... केवळ अप्रतिम फोटो.... :)
  • Log in or register to post comments
ग
गणा मास्तर Wed, 09/17/2008 - 13:52 नवीन

उत्तम फोटो

चांगला फोकस केला आहे - गणा मास्तर भोकरवाडी (बुद्रुक)
  • Log in or register to post comments
स
सुनील Wed, 09/17/2008 - 14:21 नवीन

झ्याक फोटो

फोटो सुंदरच आहे! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Wed, 09/17/2008 - 18:00 नवीन

मिसळपावात...

मिसळपावात दूसरा सरडा.
  • Log in or register to post comments
द
देवदत्त Sat, 09/20/2008 - 18:51 नवीन

दुसरा?

दुसरा? :?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
द
देवदत्त Sat, 09/20/2008 - 18:58 नवीन

उत्तर

उत्तर अपेक्षित नाही. जाऊ द्या :).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: देवदत्त
व
वारकरि रशियात Wed, 09/17/2008 - 18:15 नवीन

सरिस्रुप

मुक्तसंगः अनहंवादि सरिस्रुप !!!
  • Log in or register to post comments
स
सर्वसाक्षी Wed, 09/17/2008 - 22:38 नवीन

धन्यवाद

मिसळपावकरांनो, अभिप्रायांबद्दल आभारी आहे. सरडा अचानक समोर आला. लाल मातीचा रस्ता ओलांडताना जागीच थबकला. मी टिपला.
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 09/18/2008 - 09:46 नवीन

>> सरडा

>> सरडा अचानक समोर आला. लाल मातीचा रस्ता ओलांडताना जागीच थबकला. मी टिपला. मला किती वेळा प्रयत्न करूनही खारींचे फोटो नाही मिळाले चांगले आणि तुम्हाला रस्ता ओलांडतानाच .... तुम्ही रस्त्यातून जातानाही कॅमेरा गळ्यात अडकवून चालता का तुमचं आणि सरड्यांचं काही पेसल कनेक्सन आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्वसाक्षी
स
सर्वसाक्षी गुरुवार, 09/18/2008 - 16:15 नवीन

खार सुद्धा आहे!

आपल्याकडे खारपण आहे. टाकु पुन्हा कधीतरी. हे चित्र सुट्टीत भटकायला गेलो असता घेतलेले आहे. सकाळी घरच्यांची आवराआवरी सुरू होती, मी जरा भटकायला म्हणुन बाहेर पडलो. विश्रामगृहाचे आवार मोठे होते, ते पार करुन बाहेर आलो होतो. सकाळी पक्षी, फुलपाखरे वगैरे टिपता येण्याची शक्यता असल्याने गळ्यात कॅमेरा होताच. बाकी घरातसुद्धा माझा कॅमेरा कायम सज्ज असतो हो!:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
ध
धनंजय Wed, 09/17/2008 - 22:53 नवीन

सुरेख!

फोकस, पोझ कमाल आहे.
  • Log in or register to post comments
न
नंदन Sun, 09/21/2008 - 13:43 नवीन

+१

सहमत आहे. अप्रतिम फोटो.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय
म
मदनबाण गुरुवार, 09/18/2008 - 09:50 नवीन

सरडे

सरडे महाशयांनी सॉलिड पोझ दिली आहे व तुम्ही ती सुंदरपणे टिपली आहे.. मदनबाण..... "Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life." -- Swami Vivekananda
  • Log in or register to post comments
व
विसुनाना गुरुवार, 09/18/2008 - 17:04 नवीन

जबरा शार्पनेस

इतके घाईचे छायाचित्र वेगाने घेण्यात प्रकाशचित्राचे यश आहे. फोटोचा फोकस परफेक्ट. रंगही लाजवाब!
  • Log in or register to post comments
आ
आपला आभि गुरुवार, 09/18/2008 - 17:09 नवीन

जबरी

खरच फोटो घेनार्‍याला मानलं बुवा............तुमची समयसूचकता लाजवाब....
  • Log in or register to post comments
म
मिंटी गुरुवार, 09/18/2008 - 17:56 नवीन

मस्त

मी खुप पुर्वी काढलेला फोटो आहे हा.....त्यावेळी मी शिकत होते फोटोग्राफी करायला.....त्यामुळे फार चांगला नाही आलेला हा फोटो पण एक प्रयत्न :) Image removed.
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू Sat, 09/20/2008 - 19:07 नवीन

मेरा साथी

http://vipravani.wordpress.com/ सरडे मेरे साथी मधे हिरो शोभेल हा भाउ वि.प्र.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sun, 09/21/2008 - 08:55 नवीन

:)

सरडे मेरे साथी मधे हिरो शोभेल हा भाउ हे बाकी मस्त! :) तात्या. स्वगत : ह्या विनायकला एकदा भेटलं पाहिजे! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू
ल
लिखाळ Sat, 09/20/2008 - 19:10 नवीन

उत्तम चित्र

उत्तम चित्र.. अभिनंदन ! फारच छान .... --लिखाळ.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा