✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

काकांना जेव्हा राग येतो...

फ
फटू यांनी
Tue, 09/16/2008 - 13:11  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
3853 वाचन

💬 प्रतिसाद (9)

प्रतिक्रिया

म
मयुरयेलपले Tue, 09/16/2008 - 17:29 नवीन

ए काय लिहिलय????

अरे फट्टू काय झाल?? आस काय लिहिलय?? आपला मयुर
  • Log in or register to post comments
अ
अनिल हटेला Tue, 09/16/2008 - 17:34 नवीन

फटूचा

फटूचा कुठल्या तरी काका बरोबर पंगा झालाये अस वाटतये? काय रे बरोबर का? हे हे हे !! बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments
म
मनिष Tue, 09/16/2008 - 17:45 नवीन

असे झाले तर! :)

http://www.misalpav.com/node/3497#comment-49452 http://www.misalpav.com/node/3497#comment-49804
  • Log in or register to post comments
आ
आंबोळी Tue, 09/16/2008 - 17:50 नवीन

हम्म्म!

हम्म्म! अजुन एक काका-पुतण्या वादाचे नक्षत्र आंतरजालावर उगवले.... वास्तविक इतिहासाला काका-पुतण्या वाद नविन नाही. महाभारतापासून लॉयन्-किंग पर्यन्त आणि पेशवाई पासून मिसळपाव पर्यन्त अनेक काका पुतणे वाद दीर्घकाळ सुरू आहे. या संदर्भात दोन्ही बाजूनी आरोपप्रत्यारोपाच्या ज्या दुगाण्या झाडल्या जातिल त्याला साहित्यिक दर्जा मिळावा असे वाटते. या अनुशंगाने "काका-पुतण्या वाद" असा नविन साहित्यिक प्रकार रुजू व्हावा आणि त्या विषयीचा ठराव अमेरिकेत होउ घातलेल्या साहित्यसम्मेलनात मांडून संमत करुन घ्यावा अशी मी संबंधीताना विनंती करतो. आंबोळी
  • Log in or register to post comments
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Tue, 09/16/2008 - 21:56 नवीन

+१

या अनुशंगाने "काका-पुतण्या वाद" असा नविन साहित्यिक प्रकार रुजू व्हावा आणि त्या विषयीचा ठराव अमेरिकेत होउ घातलेल्या साहित्यसम्मेलनात मांडून संमत करुन घ्यावा अशी मी संबंधीताना विनंती करतो. सहमत आहे. प्रस्ताव चांगला आहे. ह्या निमित्ताने "काका रुते कुणाला, आक्रंदतात कोणी" ह्या गाण्याचे गायन रावळे साहेब करतील. -- सर्किट (जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आंबोळी
च
चतुरंग Wed, 09/17/2008 - 00:02 नवीन

काका रुते कुणाला!!

(खुद के साथ बातां : रंग्या, कच्चा माल दिसल्यासारखा वाटतोय का रे?) चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्किट
व
विसोबा खेचर Wed, 09/17/2008 - 01:24 नवीन

गावडेकाका,

गावडेकाका, मस्तच लिहिलंय! :) या पुतण्याला अजून एक वाईट सवय होती. तो जालावर अनुदिनीही लिहायचा. हे बाकी क्लासच..! :) तात्या.
  • Log in or register to post comments
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Wed, 09/17/2008 - 02:45 नवीन

गैरसमज

तात्या, तुमचा गैरसमज होतोय. हे नेहमीचे प्रकरण नाही, नवीन आहे. काका होते भारताच्या पुर्वेकडच्या देशात. म्हणजे सिंगापूर, बरे का ? आता खुलासा होईल. -- सर्किट (जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
व
विसोबा खेचर Wed, 09/17/2008 - 07:12 नवीन

हो, तुझं

हो, तुझं बरोबर आहे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्किट

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा