Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

अमिताभच्या "द लास्ट लियर" या चित्रपटाचा खेळ प्रेक्षकांअभावी रद्द !!!!!

म
मिंटी यांनी
Sat, 09/13/2008 - 11:55  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
3980 वाचन

💬 प्रतिसाद (7)

प्रतिक्रिया

ज
जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला) Sat, 09/13/2008 - 11:59 नवीन

चांगलीच

=)) चांगलीच जिरली म्हाता-याची 8} ... महाराष्ट्राशी पंगा... मंहगा पडेगा B) O:) राज जैन शुभ कर्मन ते कबहूं न डरो....! आमचा ब्लॉग
  • Log in or register to post comments
द
देवदत्त Sat, 09/13/2008 - 15:37 नवीन

एकच

एकच चित्रपटगृह ना? मग काय फरक पडतो? आणि ह्यात 'अमिताभ निषेध' पेक्षा मनसे बद्दलची भीती (ज्याची आता गरज नाही कारण त्यांनी आंदोलन मागे घेतले आहे.) आणि सिनेमाची टिव्हीवरील झलक हेही कारणीभूत असू शकतात. ह्या सिनेमाबद्दल किंवा अमिताभ बद्दल काही बोलणे नाही. परंतु असाच प्रकार इतर वेळाही उपयोगाचा ठरू शकतो. उदा. मल्टीप्लेक्स वाल्यांचे अवाजवी जास्त पैसे आकारणे वगैरे गोष्टींकरीता लोकांनी त्या मल्टीप्लेक्स मध्ये जाणे बंद केले (वरीलप्रमाणेच) तर त्यांनाही हिसका दाखविल्यासारखे होईल.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sat, 09/13/2008 - 15:39 नवीन

उदा.

उदा. मल्टीप्लेक्स वाल्यांचे अवाजवी जास्त पैसे आकारणे वगैरे गोष्टींकरीता लोकांनी त्या मल्टीप्लेक्स मध्ये जाणे बंद केले (वरीलप्रमाणेच) तर त्यांनाही हिसका दाखविल्यासारखे होईल. हा मुद्दा पटला... तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: देवदत्त
३
३_१४ विक्षिप्त अदिती Sat, 09/13/2008 - 16:49 नवीन

सहमत. देवदत

सहमत. देवदत्त, तुमचे सगळेच मुद्दे पटले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: देवदत्त
म
मिंटी Sat, 09/13/2008 - 15:43 नवीन

देवदत्त

देवदत्त यांच्याशी सहमत............
  • Log in or register to post comments
श
शिशिर Tue, 09/16/2008 - 14:25 नवीन

The Last Lear

सध्य। च्य। परिस्थितित सिने निर्मत्य। ल। फारसे फरक पड्त नाही. भारता बाहेर सिनेमा रिलिज करुन, सि.डी., कॅसॅट पासुन त्यानी अर्थकारण बरोबर जमविलेले असते.
  • Log in or register to post comments
व
विकास Tue, 09/16/2008 - 19:11 नवीन

फरक

सध्य। च्य। परिस्थितित सिने निर्मत्य। ल। फारसे फरक पड्त नाही. भारता बाहेर सिनेमा रिलिज करुन, सि.डी., कॅसॅट पासुन त्यानी अर्थकारण बरोबर जमविलेले असते. अगदी मान्य . फक्त असे जेंव्हा एका ठिकाणी घडू शकते तेंव्हा त्या कल्पनेचा इतरही वापर/परीणाम होइल, असा संदेश (मेसेज) इतरांपर्यंत जाऊ शकतो ही भविष्यात स्वतःला वाचवण्याची (सर्व्हायवलची)भिती जास्त असते आणि त्यातून जरा बदल घडू शकतात. "उचलीलेस तू मीठ मूठभर, साम्राज्याचा खचला पाया" ह्या वाक्यात जरा अतिशयोक्ती असली (म्हणजे केवळ तेव्ह्ढ्यानेच, गांधीजींमुळेच असे झाले असे मला वाटत नाही) तरी त्याला ब्रिटीश प्रचंड घाबरले कारण त्यातून "घाटा" दिसत होता. तेच त्या आधी टिळकांनी सांगितलेल्या स्वदेशी मुळे झाले... बाकी वर देवदत्तने म्हणलेले पण मान्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिशिर

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा