✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

माझेही काही फोटो...

म
मनिष यांनी
Fri, 09/12/2008 - 12:11  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
10196 वाचन

💬 प्रतिसाद (24)

प्रतिक्रिया

ज
जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला) Fri, 09/12/2008 - 12:16 नवीन

जबरदस्त

जबरदस्त !!! सर्व फोटो मध्ये रंगसंगति व्यवस्थीत आली आहे... निळे फुल तर.. वा !!! जरा साईज मोठा करा.. आमच्या संगणक पडद्याची शोभा वाढेल ! राज जैन शुभ कर्मन ते कबहूं न डरो....! आमचा ब्लॉग
  • Log in or register to post comments
म
मनिष Fri, 09/12/2008 - 12:36 नवीन

मोठे फोटो...

इथून घेता येतील - http://www.flickr.com/photos/manishh/sets/72157594285089873/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जैनाचं कार्ट
न
नंदन Fri, 09/12/2008 - 12:16 नवीन

मस्त

फोटो आणि कॅप्शन्स - दोन्ही आवडले. चित्रांचा क्रमही (कमी रंगांपासून ते उठावदार रंगांपर्यंत) मस्त आहे.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
ध
धनंजय Fri, 09/12/2008 - 22:12 नवीन

असेच म्हणतो

रंगसंगती (आणि पहिल्या चित्रात संगती जवळजवळ कृष्णधवल ठेवणेही) उत्तम आहे. पहिल्या फोटोतला उजवीकडचा रिकामा भाग अर्धा कातरावा असे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन
स
स्वाती दिनेश Fri, 09/12/2008 - 12:20 नवीन

मस्त..

फोटो आणि कॅप्शन्स - दोन्ही आवडले. चित्रांचा क्रमही (कमी रंगांपासून ते उठावदार रंगांपर्यंत) मस्त आहे. नंदनसारखेच म्हणते. स्वाती
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Fri, 09/12/2008 - 12:24 नवीन

सुंदर....

व्वा सुंदर आहेत फोटो. पहिल्या फोटोतला 'जिवंतपणा' उठावदार आहे तर बाकीच्या फोटोतले 'रंग' तजेलदार आहेत.
  • Log in or register to post comments
म
मिंटी Fri, 09/12/2008 - 12:25 नवीन

मस्त

मस्त फोटोग्राफस.......... खुप मस्त टिपले आहेत तुम्ही सगळे फोटो.... अजुन असतील तर ते पण शेअर करा..... :)
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 09/12/2008 - 12:25 नवीन

झक्कास!

मनिष, मस्त आहेत फोटो! मला फ्लूरोसंट हिरवा रंगतर फार्फार्फार्फार आवडला; आणि "फूल ही फूल खिल उठें..."पण! बाकीचेही झकास आहेत, पण हे दोन सगळ्यात जास्त. अदिती अवांतरः कुठे गेला तुझा स्वतःचा कॅमेरा, फोटो काढण्याचा आणि इतरांना दाखवण्याचा उत्साह?
  • Log in or register to post comments
म
मनिष Fri, 09/12/2008 - 12:41 नवीन

अवांतरः

अवांतरः कुठे गेला तुझा स्वतःचा कॅमेरा, फोटो काढण्याचा आणि इतरांना दाखवण्याचा उत्साह?
नसत्या व्यापांमुळे वैतागलो/त्रासलो आहे! :( दिल था एक शोला मगर बीत गयें दिन वो कतिल, अब कुरेदो न इसे, राख में क्या रख्खा है!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
३
३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 09/12/2008 - 12:49 नवीन

ते अवांतर

ते अवांतर मला स्वतःलाच होतं. पण तुमच्या डोक्याचा ताप लवकर जावो अशी शुभकामना. (शुभचिंतक) अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनिष
म
मनिष Fri, 09/12/2008 - 12:38 नवीन

धन्यवाद...

अजून एक फोटो, खास तात्यांसाठी! :) Image removed.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Fri, 09/12/2008 - 13:08 नवीन

अजून एक

अजून एक फोटो, खास तात्यांसाठी! क्या बात है! "डोळ्यात सांजवेळी आणू नकोस पाणी..." हे सुंदर गाणं आठवलं! तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनिष
म
मनिष Fri, 09/12/2008 - 13:12 नवीन

मोठ्या फोटोत

मोठ्या फोटोत त्याचे कॅप्शन पाहा (सोनेरी सुर्यास्तासाठी),-- http://farm4.static.flickr.com/3103/2850503648_4c953deba0_b.jpg त्या अर्थाने म्हटले की हा खास तात्यांसाठी! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
व
विसोबा खेचर Fri, 09/12/2008 - 13:21 नवीन

त्या

त्या अर्थाने म्हटले की हा खास तात्यांसाठी! अरे वो तो हैईच! :) खरं सांगायचं तर मी हा फोटू पाहिला तेव्हा सर्वात प्रथम माझ्यासमोर ते लखलखतं, सोनेरी द्रव्यच आलं! पण म्हटलं सध्या अनंत चतुर्दर्शी पर्यंत गणेशोत्सवाचे वातावरण आहे तेव्हा उगाच लोकांच्या भावना दुखावू नयेत म्हणून आपण उगाच हा विषय काढू नये! ;) ग्लेफिडिचच्या खालोखाल आठवण झाली ती 'डोळ्यात सांजवेळी.. 'या गाण्याची! म्हणून मग प्रतिसादात त्या गाण्याचाच उल्लेख केला! :) असो, मोठ्या चित्रात कॅप्शन वाचले परंतु ते वाचण्याआधीच छोटा फोटू पाहिला तेव्हाच ते कॅप्शन माझ्या मनात आले होते! :) स्वगत : छ्या! मंडळी माझ्या मनातली कॅप्शन्स इतकी एक्झॅक्ट कशी ओळखतात कुणास ठाऊक? साला, पब्लिक मला पक्का बेवडा समजतं की काय?! असो...! आपला, (सिंगलमाल्ट स्कॉचवर निखळ, निर्व्याज प्रेम असणारा) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनिष
स
सहज Fri, 09/12/2008 - 12:47 नवीन

सुरेख फोटो

सर्व फोटो आवडले. जमेल तसे अजुन टाकत जा अधून मधून.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Fri, 09/12/2008 - 13:06 नवीन

सर्वच फोटू

सर्वच फोटू क्लास! परंतु पहिलं आणि शेवटच चित्र सर्वात छान! पहिल्या चित्रातला सरडा तर केवळ देखणा अन् सुरेख आहे! आपण तर साला त्याच्या प्रेमातच पडलो आहोत...:) तात्या.
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Fri, 09/12/2008 - 15:02 नवीन

फोटू आवडले

दुसरा सोडून सगळे फोटू आवडले :) दुसर्‍यात प्रकाश कमी पडला असे वाटले. -('मिसळ'लेला) ऋषिकेश
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Fri, 09/12/2008 - 22:17 नवीन

सुरेख

सुरेख फोटो. खूप आवडले.
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Fri, 09/12/2008 - 23:26 नवीन

हटके आहेत रे फोटू मनीष!

सरडा केवळ खिळवून ठेवतोय. (उजवीकडचा अर्धा कातर - धनंजयशी सहमत). लाल, निळा आणि हिरवा सगळेच रंग एकदम अफलातून आलेत. (फुलं आणि झाडं कोणती आहेत तेही देऊ शकशील का?) चतुरंग
  • Log in or register to post comments
प
प्राजु Fri, 09/12/2008 - 23:42 नवीन

खास..

जबरा आहे तुझी फोटोग्राफी... एकदम सह्ही सह्ही रंगसंगती आहे... हॅट्स ओफ टू यू.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
व
वर्षा Fri, 09/12/2008 - 23:48 नवीन

सुरेख!

सर्वच फोटो सुरेख आलेत. आणि कॅप्शन्सही! चपखल कॅप्शन्स देणं हीसुद्धा एक कलाच वाटते मला यातील काही फोटो सेव्ह करुन घेतले तर चालेल का? -वर्षा
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sat, 09/13/2008 - 04:01 नवीन

सुरेख

सुरेख फोटो,,,मला उमलता निळसर आनंद... फार आवडला... :) मदनबाण..... "Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life." -- Swami Vivekananda
  • Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत Sat, 09/13/2008 - 04:10 नवीन

बहोत अच्छे !

क्याप्शन्स एकदम सुरेख ! फोटोबद्दल आम्ही पाम्रे काय बोलणार :-) सुंदरच आहेत.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 09/13/2008 - 07:23 नवीन

लय भारी.

सर्वच फोटो सुरेख आहेत, पण सरड्याच्या फोटो लैच झकास आला राव.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा