अक्षदा
अखंड तांदळाचे दाणे घेऊन त्यांस तेल व कुंकू किंवा हळद लावून सावलीत वाळवून तयार करण्यात येतात त्या अक्षता, किंवा अक्षदा. यांचा रंग हळदकुंकू लावल्यामुळे पिवळा वा लाल होतो. हिदू विवाहपद्धतीत महाराष्ट्रात विवाह लागताना वधूवरांवर अक्षदा टाकतात...
मात्र पंजाब कश्मिर मधे मात्र फुलांच्या पाकळ्याचा अक्षदा म्हणुन उपयोग केला जातो..
मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी जोंधळे (ज्वारी) वापरतात तांदळाच्या ऐवजी. असे पण वाचनात आले.
अक्षदा ह्या आशीर्वाद / शुभेच्छा पर असतात. फलो फुलो .. भरभराट होवो या अर्थाने .. धान्यरुपी अक्षदा टाकण्यामागील गर्भित उद्देश्य हाच असतो की तुम्ही बहरा .. जमिनीत धान्य पेरले म्हणजे एकाचे अनेक उगवतात .. तसेच तुम्ही बहरा अशा शुभेच्छा त्यामागे असतात असे म्हटले जाते. त्यादृष्टीने धान्यरुपी अक्षदा अधिक संयुक्तिक ठरतात...असाहि एक सुर आहे.
महर्षी अण्णा कर्व्यांच्या पत्नी बयाबाई कर्वे लग्नसराईच्या काळात कार्यालयातून फिरायच्या आणि अक्षता वेचायच्या....
लोकांनी विचारल्यावर सांगायच्या की माझ्या मुलींसाठी भात होईल याचा...
त्यावेळेला लोक हसायचे पण बयाबाई नेटाने ते काम करत राहिल्या आणि आपल्या आश्रमातील अनाथ महिलांचे पोट भरत राहिल्या .....
आपण हि अक्षदा ऐवजी फुलांच्या पाकळ्याचा वर्षाव हि पद्धत स्विकारावी का?
वर्गीकरण
प्रतिक्रिया
आपण हि अक्षदा ऐवजी फुलांच्या
आपण हि अक्षदा ऐवजी फुलांच्या पाकळ्याचा वर्षाव हि पद्धत स्विकारावी का?धान्य वाया जावु नये हाच उद्देश असेल तर मुठभर अक्षदा देण्यापेक्षा चिमुट भर दिल्या तरी काम भागत... काही लोक्स मुठभर अक्षदा घेवुन त्या अक्षदांचा वापर वधु वरांवर वर्षाव करण्याऐवजी एकमेकांवरच वर्षाव करण्यासाठी करतात.आम्ही लग्नात हेच धंदे करतो.
या अक्षता हॉलमध्ये सर्वांना
अगदि बरोबर...
अक्षता म्हणजे अक्षत (अखंड, न
+१
+१..
+१
रजिस्टर्ड मॅरेज सर्वोत्तम, स्वतःच्या लग्नापासून किंवा
खरंय.. पण..
पण...
हलकेच घेणार हो, मुळात तुम्ही
घरच्यांनी नंतर पुन्हा त्याच मुलीशी माझे रीतीरिवाजानुसार
काही लग्नात जेव्हा मुला
मी पुण्यात काही महिन्यांमागे
अक्षदा की अक्षता???
च्याच्या की चीच्या ??
अभिषेक मी देखील
हा हा.. हो ना... सगळ्यात
लहानपणी आम्ही दाराला कडी
पण मांजरीच्या शेपटीला लवंगीची
हे बरंय.. मुली करतील तो
बाप रे! मीही काही दुष्टपणे
मला वाटते आता थांबायला हवे
अवांतर - या मिसळपाव वर अश्या
अहो खरेच... मी माझ्या काही
अक्षता
तुम्ही हिंदूंनाच सांगा
दादा, असे रागावून कसे काय चालेल ?
मेलो
अनुभव
माझ्या मते साधा तांदुळ
हात तिच्या….वाटलं व्हाईट हाउस
दिड तासात? लकी बॉ तुम्ही !
आमचं दोन दिवस काय काय
मी माझे नोंदणी पद्धतीने लग्न
आपण हि अक्षदा ऐवजी फुलांच्या
हाहाहा! मी तर म्हणेन सोन्याची
आत्ताच?
ओ अकु काका
पुन्हा एकदा काटकसर वगैरे...
या सर्व भानगडींचं मूळ म्हणजे
सगळीच व्यवस्था कोलमडेल!
यग्ज्याक्टली!!! लग्न बिग्न
+१
महर्षी अण्णा कर्व्यांच्या