✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

आमच कोल्हापुर

झ — झकासराव, Tue, 11/20/2007 - 20:59

प्रतिक्रिया द्या
11695 वाचन

💬 प्रतिसाद (18)
झ
झकासराव Tue, 11/20/2007 - 21:01 नवीन

आयला

एवढा ४-५ वेळा प्रयत्न करुन पण फोटो दिसतच नाहि :( कोणी सांगेल का माझ काय चुकतय??
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देव Tue, 11/20/2007 - 21:20 नवीन

आहे खरी अडचण!

पण छायाचित्रे बाकी एकदम 'झकास'राव!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: झकासराव
म
मनिष Tue, 11/20/2007 - 21:17 नवीन

ह्या झाडाचा फोटो मझ्याकडेही आहे -

http://picasaweb.google.co.uk/zakasrao/MaajhKolhapur/photo#5134587289768657026 आणि हा मी काढलेला - Image removed. http://www.flickr.com/photo_zoom.gne?id=2049656399&size=m&context=set-72157594285089873 काही शांत, निवांत रंकाळ्याचे. पण अपलोड नाही केलेत अजून.
  • Log in or register to post comments
झ
झकासराव Wed, 11/21/2007 - 21:55 नवीन

अरे वा!

त्याच झाडाचा फोटो आहे की हा. रंकाळ्याचे टाका हो फोटो. आता सगळ केंदाळ आहे म्हणून मी गेलोच नाय तिकडे :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनिष
म
मनिष Wed, 11/21/2007 - 23:38 नवीन

जशी आपली आज्ञा... :)

इथे बघता येतील - http://www.flickr.com/photos/manishh/sets/72157603255696808/ comments लिहा आठवणीने! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: झकासराव
ध
ध्रुव गुरुवार, 11/22/2007 - 11:54 नवीन

मित्रा,

मित्रा, तु अनिल अवचटांबरोबर बर्याच वेळा काम केले आहेस का? तुझ्या flickr अल्बुम मध्ये त्यांचे बरेच फोटो आहेत. -- ध्रुव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनिष
म
मनिष गुरुवार, 11/22/2007 - 12:26 नवीन

हो. आम्ही

हो. आम्ही त्यांच्यावर एक ब्लॉगही लिहितो. तो ब्लॉग मी सांभाळतो. http://anilawachat.wordpress.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ध्रुव
द
देवदत्त Sat, 11/24/2007 - 13:10 नवीन

अभिनंदन

सामाजिक न्याय पुरस्कार अनिल अवचट यांना जाहिर झाला आहे. त्याबद्दल त्यांना आमचे अभिनंदन संदेश पोहोचवावेत अशी विनंती :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनिष
स
स्वाती राजेश Tue, 11/20/2007 - 21:56 नवीन

सुंदर फोटोज

फोटो नावाप्रमाणेच झकास आले आहेत. कोल्हपूरची सैर केल्यासारखे वाटले. जोतिबाच्या रस्त्यावरील झाडाचा फोटो अप्रतिम.
  • Log in or register to post comments
प
प्राजु Wed, 11/21/2007 - 02:22 नवीन

आमचं नाही हो..

आपलं म्हणा... वा!!! खूप दिवसांनी कोल्हापूरचे दर्शन झाले.. झकासरव, तुमच्यामुळे आज मन परत भरून आलं धन्यवाद.. आपल्या कोल्हापूरचे असे दर्शन घडविल्याबद्दल. -प्राजु.
  • Log in or register to post comments
त
तात्या विंचू Wed, 11/21/2007 - 10:54 नवीन

परवानगी हवी आहे.....

झकासराव, तुम्ही काढलेले फोटो आम्च्या अल्बममधे लावायला परवानगी हवी आहे....... जर तुमची काही हरकत नसेल तर ?????
  • Log in or register to post comments
झ
झकासराव Wed, 11/21/2007 - 21:59 नवीन

धन्यवाद मंडळी

भरभरुन प्रतिक्रिया दिलीत आपल्या कोल्हापुरला :) अनुप शेठ फोटो तुम्ही परवानगी न मागता पण घेवु शकला असतात की तरिहि परवानगी विचारलीत आभारी आहे. तुम्हाला तुमच्या अल्बम मध्ये कशाल हवे आहेत फोटो???? जर कोणाला दाखवायचेच असतील तर वरचीच लिन्क देवु शकता की. आणि जर एखाद्या वेब साइट साठी किंवा कम्युनिटि साठी हवे असतील तर मला डिटेल्स सांगा. मग ठरवेन मी परवानगीच. आणि बिना परवानगी घेतलेत तर प्रश्नच नाहि. (खडुस नका समजु पण कशासाठी हवेत हे मला माहीत नसताना मी वापरा अस नाही ना म्हणुन शकत.)
  • Log in or register to post comments
त
तात्या विंचू गुरुवार, 11/22/2007 - 14:01 नवीन

सोप

सोप अहे......माझ्या पिकासामध्ये लावायला.......:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: झकासराव
व
विसोबा खेचर गुरुवार, 11/22/2007 - 00:40 नवीन

मस्त रे!

झकासरावा, तुझं कोल्हापूर तुझ्या नावाप्रमाणेच झकास! फोटोही चांगले आहेत... (कोकणातला) तात्या.
  • Log in or register to post comments
ग
गारंबीचा बापू Fri, 11/23/2007 - 13:03 नवीन

झकासराव

झकासराव, तुमच्या झकास कोल्हापूरचा एकही फोटो आम्हाला गारंबीत दिसत नाही. (आंधळा) बापू
  • Log in or register to post comments
झ
झकासराव Fri, 11/23/2007 - 18:05 नवीन

मनिष

मस्तच आहेत रे तुझ्या अल्बममधले फोटो. मी बहुतेक तो ब्लॉग वाचलाय आधी. मुक्तांगण हा एक चांगला उपक्रम आहे. अनुप मग सॉरि रे. काहितरी कंस्ट्रक्टिव काम असे तर मी आनंदाने देइन रे. हे म्हणजे अगदीच काहिही झाल. तात्या अहो कोल्हापुरला कोकणाची सर नाही म्हणा. एकदा कोकणात घुसुन तिकडचे फोटो पण काढायचे आहेत बघु कधी जमत ते. :) बापु तुमच्या गारंबीत पिकासा वर बंदी असेल तर उठवा आधी मग दिसतील :) अवांतर : गारंबीचा बापु हे माझ आवडत पुस्तक आहे. त्यातला अफाट बापु जगण्याची एक वेगळीच प्रेरणा देतो. सार जग फाट्यावर मारुन जगण्याची धुंदी वेगळीच :) तुम्ही कोणते बापु अफाट की सपाट??? :) ह घ्या
  • Log in or register to post comments
त
तात्या विंचू Sat, 11/24/2007 - 14:06 नवीन

(विषय दिलेला नाही)

Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: झकासराव
द
देवदत्त Sat, 11/24/2007 - 13:17 नवीन

छान फोटो आहेत..

आम्ही १९९७ मध्ये कोल्हापूरला गेलो होतो. मंदीर आणि जवळचे पन्हा़ळगड. मस्त वाटले एकदम. कोल्हापूरची मिसळ ही चाखली तिकडे एकदाची, लाल रस्शासोबत :)
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा