Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

डोके थंड ठेवून पाहिल्यानंतर...१

श
श्रावण मोडक यांनी
Fri, 11/28/2008 - 17:42  ·  लेख
लेख
  • प्लास्टिक सर्जरी

Book traversal links for डोके थंड ठेवून पाहिल्यानंतर...१

  • प्लास्टिक सर्जरी ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
5638 वाचन

💬 प्रतिसाद (10)

प्रतिक्रिया

स
सुहास.. Sat, 02/16/2013 - 11:20 नवीन

ऊत्तरार्ध ??

ऊत्तरार्ध ??
  • Log in or register to post comments
न
नाना चेंगट Sat, 02/16/2013 - 11:39 नवीन

इस्लाम ही राजकीय संघटनाच आहे

इस्लाम ही राजकीय संघटनाच आहे तिला धर्माचे स्वरुप दिले गेले आहे.
  • Log in or register to post comments
म
मन१ Sat, 02/16/2013 - 11:48 नवीन

धर्म

(इतरही अनेक)धर्म हीच एक राजकिय संघटना आहे असे म्हणताय का
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना चेंगट
न
नाना चेंगट Sat, 02/16/2013 - 11:51 नवीन

तसे पूर्णपणे म्हणता येणार

तसे पूर्णपणे म्हणता येणार नाही. पण एकंदरीत धर्म / पंथ / संप्रदाय हे सत्ताकांक्षा या हेतूने ग्रासलेले असतात. थेट नियंत्रण नसले तरी नियंत्रकावर प्रभाव / नियंत्रण गाजवण्याची परंपरा सर्वत्र आहे. आणि राजकीय संघटना धर्माचा वापर करत असतातच
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मन१
श
श्रावण मोडक Sat, 02/16/2013 - 11:51 नवीन

अरे बाबांनो...

हे लेखन तेव्हाच पूर्ण केले आहे. का धागा वर काढून माझी पंचाईत करताय? भाग १ भाग २ प्रतिसादांचा सारांश आणि माझे मत आणखी एक लेख
  • Log in or register to post comments
न
नाना चेंगट Sat, 02/16/2013 - 11:53 नवीन

नुसते भाग १ २ का लिहिता? लिंक

नुसते भाग १ २ का लिहिता? लिंक कुठे आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक
श
श्रावण मोडक Sat, 02/16/2013 - 11:53 नवीन

दुवे

(वर दुवे जोडायचे राहून गेले...) हे लेखन तेव्हाच पूर्ण केले आहे. का धागा वर काढून माझी पंचाईत करताय? भाग १ भाग २ प्रतिसादांचा सारांश आणि माझे मत आणखी एक लेख
  • Log in or register to post comments
स
सुहास.. Sat, 02/16/2013 - 11:58 नवीन

धन्यवाद श्रामो ...बराच वेळ (

धन्यवाद श्रामो ...बराच वेळ ( बिकांच्या खरडीनंतर दोन दिवसांपासुन) शोधत होतो
  • Log in or register to post comments
न
नितिन थत्ते Sat, 02/16/2013 - 15:20 नवीन

वा !!!!

त्या काळात मिपासदस्य नव्हतो त्यामुळे हे लेख वाचले नव्हते. लेख चांगले आहेतच. एक मुद्दा पूर्णपणे पटला नाही. इस्लाम हा अनुयायी मिळवण्यापुरता मुखवटा आहे आणि त्यामागचा मूळ हेतू राजकीय आहे हे खरे आहेच. पण हे पूर्णपणे खरे आहे की नाही याबाबत शंका आहे. काश्मीरमधील्या दहशतवाद्यांना पॅलेस्टाइनबद्दल काही प्रेम नसेल हे कदाचित खरे असले तरी अफगाणिस्तानाबद्दल तसे नसेलच याची खात्री नाही.
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Mon, 02/18/2013 - 02:06 नवीन

"नाना " ही एक राजकीय संघटना

"नाना " ही एक राजकीय संघटना असावी अशी एक शंका आहे
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा