आज माझ्या मुंजाला, झोप का येत नाही?
पिंपळाच्या झाडाला, खवीस तो लटके बाई
आज माझ्या मुंजाला, झोप का येत नाही?
प्रेत जळते स्मशानी ,लाकडे हि जळु लागली
फुले कण्हेरीची ,रास गावर्याची हि पेटू लागली
आक्रंदती सारे सगे सोयरे,मोकलली धाय ही
फुटेल केव्हा कवटी ,काळजी त्यांना लागली
जमले खवीस कृत्या ,नाचतो ब्रह्मसमंध
उठेल माझा मुंजा, नका असे नाचू अंधाधुंद
आवाज झाला मोठा ,फुटली असेल कवटी
भेटण्यास त्या आत्म्याला, पळाली बघा सटवी
avi
पिंपळाच्या झाडाला, खवीस तो
छान !
igsmile:
-
अप्रतिम विडंबन !!!
भुताटकी
जम्या नहीं!!
मस्त
एक नंबर.....
पण सटवी ब्रम्हदेवाची बायको ना
काथ्याकुट्सम्राट श्री अकु एका वेगळ्या भुमिकेत
पोटेन्शियल
@भेटण्यास त्या आत्म्याला,
अता सटवी शोधणे आले....
शोधलीत म्हणे तुम्ही.
??
न...........ही...........
हो ना! हे असल खोट नाट ऐकुन
@लायनीतल्या सटव्या पळुन
का नाही?
शेवटचा प्रतिसाद.............
अहो
एकूण काय....
@अवांतर : बुवांच अभिनंदन.. >>