✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

रौशनी.. ५

व
विसोबा खेचर यांनी
Mon, 01/21/2008 - 20:13  ·  लेख
लेख

Book traversal links for रौशनी.. ५

  • ‹ रौशनी.. ४
  • Up
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
94925 वाचन

💬 प्रतिसाद (91)

प्रतिक्रिया

य
यशोधरा Wed, 06/18/2008 - 22:12 नवीन

छान जमलाय

छान जमलाय हा भाग.. लवकर लिहा पुढचंही
  • Log in or register to post comments
स
संदीप चित्रे Wed, 06/18/2008 - 23:41 नवीन

बर्‍याच दिवसांनी...

रौशनी वाचून आनंद झाला तात्या. लवकरच पुढचा भाग लिही असा (इतरांसारखाच) आग्रह :)
  • Log in or register to post comments
व
विकास्_मी मराठी Tue, 07/01/2008 - 16:09 नवीन

िव्कास_मी

िव्कास_मी म्राठी लवकर िल्हा तात्या पुढचंही....आतुर्तेने वाट पाह्त आहे...... िव्कास िश्दे
  • Log in or register to post comments
न
नि३ Fri, 08/15/2008 - 22:51 नवीन

तात्या <----> रोशनी चे काय???

या बद्द्ल काही अपडेट्स आहे का कुणाकडे??? ---नितिन.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Fri, 08/15/2008 - 22:59 नवीन

गांधीसाहे

गांधीसाहेब, आपल्या उत्सुकतेबद्दल अन् आपुलकीबद्दल धन्यवाद, परंतु रौशनी आम्ही दिवाळीत प्रसिद्ध करू. एकंदरीत लोकांच्या प्रतिसादावरून रौशनी हे लेखन चांगले असून लोकांना आवडते आहे असे दिसते. मिपाचा दिवाळी अंक नसल्यामुळे दिवाळीतदेखील लोकांना काही चांगले वाचायला मिळावे या हेतूने रौशनीचे अंतीम भाग आम्ही दिवाळीतच प्रसिद्ध करायचे ठरवले आहे! ;) इतके दिवस थांबलात, कृपया अजून काही दिवस थांबावे ही विनंती! :) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नि३
ट
टुकुल गुरुवार, 10/09/2008 - 04:44 नवीन

तात्या आम्ही पण वाट पाहत आहोत.

काय तात्या, किती शोधल पुढच्या भागांना आणि शेवटि प्रतिसाद वाचायला घेतले.. चला ठिक आहे, दिवाळीत का होइना पण येवुद्यात तुमच्या लेखनाचा पंखा :-) टुकुल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
स
स्नेहश्री गुरुवार, 10/09/2008 - 17:35 नवीन

अरे परत तोच शब्द.........

भाग तर फारच छान आहेच...... पण अरे परत तोच शब्द........."क्रमशः".......आता ह्या शब्दाने मी बेजार झाले आहे......!!!! ~X( @) अरे नविन भाग कधी ????????? --@-- स्नेहश्री रहाळ्कर.--@-- आनंदाचे क्षण असतातच जगण्यासाठी दुःखाचे क्षण असतातच विसरण्यासाठी पण खुप काही देउन जातात हे आयुष्यात पुढे जाण्यासाठी
  • Log in or register to post comments
श
श्रीकृष्ण सामंत गुरुवार, 10/09/2008 - 22:42 नवीन

"संगीता" आणि "रौशनी"आपल्या आता थारा देणार नाही.

तात्याराव, आता फिरून मागे पहाणे नाही."निर्मितीने" आपला चार्ज घेतलेला आहे.लिहिणार नाही म्हटलंत तरी ती तसं करू देणार नाही. "रौशनीचा "आणि आपल्या जवळ असलेल्या "संगीता" चं अगदी जवळच नातं आहे. 'लेकर सुहाने सपनो की कलिया आके बसा दे पलको की गलिया पलको की छोटीसी गलियन मे निंदिया आजा री आ जा' "संगीता" आणि "रौशनी"आपल्या आता थारा देणार नाही. म्हणून म्हणतो, "प्रत्येक फुलाने अपुल्या परि उमलावे सुगंध देवून सर्वा उल्हासित करावे गुलाब जाई जुई आणि मोगरा घाणेरी लाजेरी कण्हेरी आणि धत्तूरा नाविन्य असते प्रत्येक कृतिचे निर्मिती हे एकच लक्ष निसर्गाचे" www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments
अ
अनिल हटेला Fri, 10/10/2008 - 12:16 नवीन

असेच म्हणतो !!!

वाह !! क्या बात है !!! तात्या , घ्या वेळ आम्ही वाट बघु पूढच्या भागाची !!! बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments
आ
आंबोळी Sun, 04/12/2009 - 21:28 नवीन

रौशनीचे

रौशनीचे अंतीम भाग आम्ही दिवाळीतच प्रसिद्ध करायचे ठरवले आहे! तात्या, दिवाळी गेली, शिमगा गेला, ३१ मार्च संपला .... आता ईस्टर पण झाला...... कधी पुर्ण करताय रौशनी? आंबोळी
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर गुरुवार, 04/16/2009 - 22:42 नवीन

येत्या १५

येत्या १५ दिवसात नक्की पूर्ण करतो..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आंबोळी
ख
खालिद Fri, 07/03/2009 - 09:49 नवीन

बहुतेक हे रीशेशन चा शेवट अन रोशनीचा पुढचा भाग एकत्रच येणार वाटत

काय तात्यांनु तुमी बी ह्ये रीशेशन संपायच्या वायद्यापरमाने वायदे करुन र्‍हायला की राव!! १५ दिवसात संपेल १ महिन्यात संपेल!!! (रीशेशन ग्रस्त) खालिद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
न
नीधप Fri, 07/03/2009 - 11:08 नवीन

हे १५ दिवस

हे १५ दिवस कधी संपायचे? - नी http://saaneedhapa.googlepages.com/home
  • Log in or register to post comments
प
प्रशान्त पुरकर Sun, 03/14/2010 - 17:45 नवीन

पुढिल भाग...????

छान लिखान्...अधाश्यासारखे वाचुन काढलेत सगळे भाग....या लेखाचे पुढचे भाग प्रकाशीत झाले आहेत का ??? नसल्यास तात्यासाहेबाना विनन्ति कि त्वरित पुर्ण करावे..
  • Log in or register to post comments
I
II विकास II Sun, 03/14/2010 - 22:08 नवीन

२०१२ मध्ये

२०१२ मध्ये जग बुडणार आहे, असे एका बातमीच्या वाहीनीवर सांगत आहेत. तोपर्यंत कराल तर बरे आहे.
  • Log in or register to post comments
स
सन्दीप Mon, 10/15/2012 - 13:29 नवीन

तात्या रोशनी पुर्ण कर हि

तात्या रोशनी पुर्ण कर हि विनन्ती.
  • Log in or register to post comments
ए
एस गुरुवार, 11/15/2012 - 23:18 नवीन

तात्या, पुढचे भाग कधी??

लवकर लिहा हो
  • Log in or register to post comments
स
सन्दीप Wed, 01/09/2013 - 14:50 नवीन

तात्या रोशनी पुर्ण कर हि

तात्या रोशनी पुर्ण कर हि विनन्ती.
  • Log in or register to post comments
च
चाणक्य Wed, 01/09/2013 - 15:38 नवीन

हो तात्या

+१११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सन्दीप
ज
जेनी... गुरुवार, 01/10/2013 - 05:25 नवीन

ओह्ह माय गॉड !

ओह्ह माय गॉड ! झपाटल्यासारखे सगळे भाग वाचले . तात्या रौशनी ला तुमच्या विश्वातुन आमच्या पर्यंत पोचवल्याबद्दल खुप खुप आभार फक्त तिला अर्धवट ठेवु नका . कळकळीची विनंती .
  • Log in or register to post comments
ब
बांवरे गुरुवार, 01/10/2013 - 06:14 नवीन

तात्या

पूर्ण कधी करणार ओ हे ?
  • Log in or register to post comments
अ
अनिता ठाकूर Tue, 01/29/2013 - 14:09 नवीन

मी पण आजच सगळे भाग एकदम वाचले

मी पण आजच सगळे भाग एकदम वाचले.पुढचे भाग वाचावयाची उत्कंठा आहे. ते केव्हा येणार?
  • Log in or register to post comments
स
सन्दीप Tue, 03/19/2013 - 13:03 नवीन

लवकर लिही पुढे,उत्सुकता जास्त

लवकर लिही पुढे,उत्सुकता जास्त ताणू नको बाबा,..असे इतरांसारखेच.
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ Tue, 03/19/2013 - 22:00 नवीन

सन्दीप नवीन आहे का मिपावर?

सन्दीप नवीन आहे का मिपावर? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सन्दीप
म
मोदक Tue, 03/19/2013 - 22:32 नवीन

हल्ली पाकृंव्यतिरिक्त कशातही

हल्ली पाकृंव्यतिरिक्त कशातही नावीन्य दिसत नाही. फिरुन फिरुन त्याच चौकात...! अल्जेरियाच्या प्रवासवर्णनाची वाट पहात आहे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१
प
प्यारे१ Tue, 03/19/2013 - 22:36 नवीन

पोटासाठी आलोय राजा!

पोटासाठी आलोय राजा! मी काय फिरायला आलोय काय? काढू दे थोडे दिवस. तसं असतं तर मुक्तपीठावर नसता टाकला लेख? ;) तात्याच्या रोशनीवर आपले कारनामे नकोत. भेट तिकडे. ख व मध्ये. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
न
नन्दादीप Tue, 03/19/2013 - 22:36 नवीन

५ वर्ष ६ महीने वय आहे त्याच..

५ वर्ष ६ महीने वय आहे त्याच...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१
अ
अविकुमार गुरुवार, 05/02/2013 - 02:32 नवीन

तात्या..

तात्या, पूर्ण करा आता...५ वर्षांनंतर तरी.
  • Log in or register to post comments
म
मेघनाद Sun, 05/19/2013 - 22:28 नवीन

पुढील भागासाठी प्रतीक्षेत……

:-)
  • Log in or register to post comments
व
विवेक्पूजा Wed, 05/28/2014 - 13:53 नवीन

तात्या, पुर्ण कधी करणार रौशनी

तात्या, पुर्ण कधी करणार रौशनी??? पुर्ण करा हो लवकर....
  • Log in or register to post comments
R
Rahul D Sun, 03/20/2016 - 01:05 नवीन

तात्या, पुर्ण कधी करणार रौशनी

तात्या, पुर्ण कधी करणार रौशनी??
  • Log in or register to post comments
स
स अर्जुन Sat, 12/02/2017 - 12:09 नवीन

रोशनि

तात्या रोशानि अपुर्ना का ठेवलि.......
  • Log in or register to post comments
र
रॉबिन हुड Mon, 05/13/2019 - 14:06 नवीन

तात्या या जन्मी भेटेल ना

तात्या या जन्मी भेटेल ना वाचायला.....
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Mon, 05/13/2019 - 14:44 नवीन

तुम्हाला या जन्मी

तुम्हाला या जन्मी तात्याभेटला तरी खूप समजा
  • Log in or register to post comments
ज
जालिम लोशन Mon, 05/13/2019 - 15:00 नवीन

म्हणजे?

तात्या नाहित?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
व
विजुभाऊ Tue, 05/14/2019 - 10:59 नवीन

तात्या आहे की.

तात्या आहे की. फक्त त्याचा पत्ता मिळत नाही
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Wed, 05/15/2019 - 11:40 नवीन

अरे बापरे. काल हे लिहीत होतो.

अरे बापरे. काल हे लिहीत होतो. आज तात्या गेल्याची बातमी आहे. धक्कादायक आहे हे
  • Log in or register to post comments
प
पुष्कर Wed, 05/15/2019 - 13:43 नवीन

बापरे!

खूपच धक्कादायक बातमी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
स
स्मिता श्रीपाद Wed, 05/15/2019 - 11:42 नवीन

बापरे...धक्कादायक बातमी आहे ?

बापरे...धक्कादायक बातमी आहे ? असं कसं झालं अचानक ?
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Wed, 05/15/2019 - 14:11 नवीन

ऐकीव कारण हृत्शूल

ऐकीव कारण हृत्शूळ ( = हार्ट अ‌ॅटॅक) आहे. त्यांना शांती लाभो. -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्मिता श्रीपाद
ज
जालिम लोशन Wed, 05/15/2019 - 14:38 नवीन

अतिशय धक्कादायक योगायोग

रोशनी शेवटी अपुर्ण रहाणार.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा