नि:शब्द .... मी ! व — विदेश, Mon, 01/14/2013 - 17:02 तुला भेटल्यावर मी एकही शब्द बोललो नाही ! अगदी स्वाभाविक आहे तुझा नंतरचा रुसवा फुगवा ; सांगू का खरेच सखे , तुला पाहताक्षणीच - नुसतेच पहावेसे वाटत राहिले...शब्दांनाही ! . . . प्रतिक्रिया द्या 901 वाचन 💬 प्रतिसाद (4) मस्त! मिसळलेला काव्यप्रेमी Mon, 01/14/2013 - 17:37 नवीन :) नुसतेच पहावेसे इनिगोय Mon, 01/14/2013 - 18:09 नवीन नुसतेच पहावेसे वाटत राहिले...शब्दांनाही ! मस्तच! छान जमलीय कविता. अनुमोदन.. समयांत Mon, 01/14/2013 - 20:15 नवीन अनुमोदन..;) सुरेख!!! शुचि Tue, 01/15/2013 - 22:15 नवीन सुरेख!!!
नुसतेच पहावेसे इनिगोय Mon, 01/14/2013 - 18:09 नवीन नुसतेच पहावेसे वाटत राहिले...शब्दांनाही ! मस्तच! छान जमलीय कविता.
मस्त!
नुसतेच पहावेसे
अनुमोदन..
सुरेख!!!