Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

मराठी अंताक्षरी

आ
आजानुकर्ण यांनी
Mon, 09/17/2007 - 10:45  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
171117 वाचन

💬 प्रतिसाद (317)

प्रतिक्रिया

व
विकास Mon, 09/17/2007 - 21:57 नवीन

हिरव्या हिरव्या रंगाची

हिरव्या हिरव्या रंगाची झाडी घनदाट संगा सर्वा दिसता कसो खंडाळ्याचो घाट... ट = त
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
न
नंदन Wed, 09/19/2007 - 02:28 नवीन

सांग गो चेडवा

'संगा सर्वा' च्याऐवजी 'सांग गो चेडवा '(मुली) हवे. छिद्रान्वेषीपणाबद्दल क्षमस्व. नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
ज
जगन्नाथ गुरुवार, 09/20/2007 - 22:44 नवीन

हिरव्या हिरव्या रंगाची

हिरव्या हिरव्या रंगाची झाडी घनदाट संगा सर्वा दिसता कसो खंडाळ्याचो घाट... हे असलं मराठी लादणं बरोबर नाही हां . . . सांग गो च्यडवा दिसतां कसॉं असं पाहिजे. चेडू म्हणजे "सुबक ठेंगणी" . . .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
व
विसोबा खेचर Mon, 09/17/2007 - 21:23 नवीन

या दिल की...

या दिल की सुनो दुनियावालो... हेमंतदांचं हे फार छान गाणं आहे!
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Mon, 09/17/2007 - 22:09 नवीन

तोच चंद्रमा नभात

तोच चंद्रमा नभात तीच चैत्र यामिनी एकांती मज समीप तीच तू ही कामिनी 'न 'घ्या प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments
व
विकास Mon, 09/17/2007 - 22:13 नवीन

नकोस नौके परत

नकोस नौके परत फिरू ग नकोस गंगे उर भरू श्रीरामाचे नाव गात या श्रीरामाला पार करू जय गंगे जय भागिरथी, जयजय राम दाशरथी "थ" अथवा "त"
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 09/17/2007 - 22:27 नवीन

तरुण आहे रात्र अजूनि,

तरुण आहे रात्र अजूनि, राजसा निजलास का रे एवढयातच त्या कुशीवर, तू असा वळलास का रे अजूनही विझल्या न गगनी, तारकांच्या दीपमाळा अजून मी विझले कुठे रे, हाय तू विझलास का रे (मराठी गझल सम्राट सुरेश भट यांची झक्कास गझल)
  • Log in or register to post comments
म
मुकुन्द Tue, 09/18/2007 - 00:06 नवीन

रे मना

मुकुन्द रे मना बघ तुला कोण रे साद घाली ल आल परत
  • Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण Tue, 09/18/2007 - 08:11 नवीन

लेक

लेक लाडकी या घरची होणार सून मी त्या घरची होणा$$र सून मी त्या घरची होणा$$र सून मी त्या घरची
  • Log in or register to post comments
ज
जुना अभिजित Tue, 09/18/2007 - 08:34 नवीन

चांद मातला मातला

चांद मातला मातला त्याला कशी आवरू अंगी वणवा चेतला मला कशी सावरू र घ्या...रघ्या नव्हे.. र..घ्या र मिसळीवरची तर्री चापण्यासाठी आलेला अभिजित
  • Log in or register to post comments
व
विकास Tue, 09/18/2007 - 08:39 नवीन

रुपानं..

रुपानं देखणी रंगान चिकनी कोकीळेचा गळा ग बाई माझ्या बकरीचा ब्यॅ... संमद्यास्नी लागलाय लळा! ब्यँ आले ! :) नाही जमले तर "ल" घ्या
  • Log in or register to post comments
ज
जुना अभिजित Tue, 09/18/2007 - 09:42 नवीन

लटपट लटपट

लटपट लटपट तुझं चालणं ग मोठ्या नखर्‍याचं बोलणं ग मंजूळ मैनेच नारी ग$$ नारी ग$$$ नारी ग नारी ग नारी ग.. मिसळीवरची तर्री चापण्यासाठी आलेला अभिजित
  • Log in or register to post comments
ब
बाबुराव Tue, 09/18/2007 - 14:55 नवीन

झालेल्या गाण्याच्या

भेंड्यासाठी त्याच त्याच गाण्याच्या कडवी देउ नै असं झाल्यावर अंताकशरीत मज्या येणार नाय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जुना अभिजित
ज
जुना अभिजित Tue, 09/18/2007 - 15:17 नवीन

लाल लाल

नकळत घडले सारे मित्रा..ल वरून दुसरं गाणं म्हणतो मग तर झालं.. लाल लाल लाल लाल तापलाय तवा सांग पोरी चपाती भाजू कवा.. व आला आता. मिसळीवरची तर्री चापण्यासाठी आलेला अभिजित
  • Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण Tue, 09/18/2007 - 16:13 नवीन

वाट पाहुनी

वाट पाहूनि जीव शिणला, दिसामागुनी दिस ढळला सुर्व्या आला तळपून गेला मावळतीच्या *अंधाराला गं गडनी सखे गडनी *चू.भू.दे.घे.
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Tue, 09/18/2007 - 16:29 नवीन

ने मजसी ने

ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला, सागरा! र घ्या { आयडिया केली की नाही?} प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण Tue, 09/18/2007 - 16:34 नवीन

राजसा

राजसा जवळी जरा बसा जीव हा पिसा तुम्हाविण बाई कोणता करू शिणगार सांगा तरी काही काय सुरेखाताई.
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Tue, 09/18/2007 - 16:46 नवीन

हिल हिल पोरी

हिल हिल पोरी हिला, तुझ्या कप्पाळीला टिळा, तुझ्या कप्पाळीला टिळा न फ्याशन मर्‍हाटी शोभे तुला प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments
त
तर्री Tue, 09/18/2007 - 17:59 नवीन

तिन्हिसन्

तिन्हिसन्ज सखे मिळाल्या/...................
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Tue, 09/18/2007 - 18:05 नवीन

ल अक्षर

ल अक्षर आले आहे, त नाही. प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्री
ब
बाबुराव Tue, 09/18/2007 - 18:18 नवीन

'ल'वर आनू नका

अंताकशरी खेळना-यांनी 'ल' वर गाणं आनू नै लै अवघड होतं मंग.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
आ
आजानुकर्ण Tue, 09/18/2007 - 21:12 नवीन

ल

लळा जिव्हाळा शब्दच खोटे, मासा मासा खाई कुणी कुणाचे नाही राजा कुणी कुणाचे नाही लळा जिव्हाळा शब्दच खोटे पिसे सनतडी, काड्या जमवी चिमणी बांधी कोटे दाणा दाणा आणून जगवी जीव कोवळे छोटे बळावता बळ पंखामधले पिल्लू ऊडूनी जाई बाबूजींचे अप्रतिम गाणे... ई घ्या.
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Tue, 09/18/2007 - 21:17 नवीन

ती गेली

ती गेली तेव्हा रिमझिम ,पाऊस निनादत होता... त..
  • Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण Tue, 09/18/2007 - 21:20 नवीन

ई

-->पिल्लू ऊडूनी जाई ई आला आहे.
  • Log in or register to post comments
ज
जुना अभिजित Wed, 09/19/2007 - 14:51 नवीन

ई च्या ऐवजी इ

ई च्या ऐवजी इ चालत असेल तर घ्या... इंद्रायणी काठी, देवाची आळंदी लागली समाधी ज्ञानेशाची आता मी ल ची गाणी आठवून ठेवलेत तर ल यायचाच बंद झालाय.. च घ्या च. मिसळीवरची तर्री चापण्यासाठी आलेला अभिजित
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Wed, 09/19/2007 - 15:02 नवीन

चंदाराणी

चंदाराणी,का ग दिसतेस थकल्यावाणी? चंदाराणी..शाळा ते घर्,घर ते शाळा..आम्हा येतो कंटाळा... चंदाराणी.. न घ्या..
  • Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण Wed, 09/19/2007 - 16:37 नवीन

नाच नाचूनी

नाच नाचूनी अती मी दमले थकले रे नंदलाला थकले रे नंदलाला
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Wed, 09/19/2007 - 17:31 नवीन

लष्करचे सुख

लष्करचे सुख काय सांगू गे, अग मी तुजला नारी.. तुझ्यास्तव सोडूनी आलो घरी..
  • Log in or register to post comments
ज
जुना अभिजित Wed, 09/19/2007 - 17:41 नवीन

रंग माझा वेगळा

रंगुनी रंगात सार्‍या रंग माझा वेगळा गुंतुनी गुंत्यात सार्‍या पाय माझा मोकळा कोण जाणे कोठुनी ह्या सावल्या आल्या पुढे मी असा की लागती ह्या सावल्यांच्याही झळा राहती माझ्यासवे ही आसवे गीतांपरी हे कशाचे दुःख ज्याला लागला माझा लळा कोण्त्या काळी कळेना मी जगाया लागलो अन् कुठे आयुष्य गेले कापुनी माझा गळा? सागती 'तात्पर्य' माझे सारख्या खोट्या दिशा चालणारा पांगळा अन् पाहणारा आंधळा माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी माझियासाठी न माझा पेटण्याचा सोहळा! आलं परत ल... मिसळीवरची तर्री चापण्यासाठी आलेला अभिजित
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 09/19/2007 - 17:42 नवीन

रुपेरी वाळूत

रुपेरी वाळूत, माडांच्या बनात ये ना बनात ये ना, जवळ घे ना चंदेरी चाहूल, लावित प्रीतीत ये ना प्रीतीत ये ना, जवळ घे ना प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
ज
जुना अभिजित Wed, 09/19/2007 - 17:45 नवीन

एका सेकंदाचा फरक..

डॉक्टर ..आपल्या उत्तरांमध्ये एकाच सेकंदाचा फरक आहे. पण माझ्या गाण्यात ल आणि तुमच्यात न शेवटी येते तेव्हा पुढच्या खेळाडूने कोणत्याही ल किंवा न कुठलेही अक्षर वापरले तरी चालेल. ल किंवा न घ्या.. मिसळीवरची तर्री चापण्यासाठी आलेला अभिजित
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
स
स्वाती दिनेश Wed, 09/19/2007 - 18:25 नवीन

नाही..

नाही कशी म्हणू तुला म्हणते रे गीत, परी सारे हलक्याने आड येते रीत.. (शब्द इकडे तिकडे झाले असतील..)
  • Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण Wed, 09/19/2007 - 18:26 नवीन

नाही कशी

नाही कशी म्हणू तुला म्हणते रे गीत परी सारे हलक्याने आड येते रीत नाही कशी श श शहामृगाचा
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Wed, 09/19/2007 - 18:28 नवीन

अरे वा..

माझे शब्द बरोबर होते तर.. कर्णा,ग्रेट पिपल थिंक अलाइक..
  • Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण Wed, 09/19/2007 - 18:32 नवीन

हा हा :)

वा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वाती दिनेश
ब
बाबुराव गुरुवार, 09/20/2007 - 14:07 नवीन

शालू हिरवा

शालू हिरवा .... येणार साजन माझा !
  • Log in or register to post comments
ज
जुना अभिजित गुरुवार, 09/20/2007 - 14:45 नवीन

झुलतो बाई

लताजींच्या आवाजात सुधीर मोघे यांच मधुर गाणं. झुलतो बाई रास झुला नभ निळे रात निळी, कान्हा ही निळा झुलतो बाई रास झुला आयशपथ हा 'ल' काही पाठ सोडत नाही. मिसळीवरची तर्री चापण्यासाठी आलेला अभिजित
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश गुरुवार, 09/20/2007 - 14:48 नवीन

लाल..

लाल लाल पागोटे गुलाबी शेला, चिंट्यादादा आला(की गेला..असेच काहीतरी आहे),जीव झाला खुळा..
  • Log in or register to post comments
ट
टीकाकार-१ गुरुवार, 09/20/2007 - 15:24 नवीन

या

या अंताक्षरीचा अंत कधी होनार?
  • Log in or register to post comments
ज
जुना अभिजित गुरुवार, 09/20/2007 - 16:25 नवीन

लवथवती

लवथवती विक्राळा ब्रम्हांडी माळा विषे कंठ काळा त्रिनेत्री ज्वाळा लावण्यसुंदर मस्तकी बाळा तेथूनीया जळ निर्मळ वाहे झुळझुळा तरी वाटलेलंच की 'ल' परत येतोय.. मिसळीवरची तर्री चापण्यासाठी आलेला अभिजित
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे गुरुवार, 09/20/2007 - 16:57 नवीन

लहान माझी

लहान माझी बाहुली मोठी तिची सावली नकट नाक उडविते घारे डोळे फिरविते त घ्या प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments
ब
बाबुराव गुरुवार, 09/20/2007 - 17:46 नवीन

तुला पाहते रे

तुला पाहते रे, तुला पाहते तुझी मूर्त माझ्या उरी राहते जरी आंधळी मी तुला पाहते त घ्या
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे गुरुवार, 09/20/2007 - 17:51 नवीन

त्या तरु तळी विसरले

त्या तरू तळी विसरले गीत ह्रदय रिकामे घेउन फिरतो इथे तिथे टेकीत त घ्या प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments
ब
बाबुराव गुरुवार, 09/20/2007 - 17:56 नवीन

तुझे रुप चित्ती राहो

तुझे रुप चित्ती राहो, मुखी तुझे नाम देह प्रपंचाचा दास, सुखे करो काम 'म' घ्या
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे गुरुवार, 09/20/2007 - 18:14 नवीन

मालवून टाक

मालवून टाक दीप चेतउन अंग अंग राजसा किती दिसात लाभला निवांत संग ग घ्या प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश गुरुवार, 09/20/2007 - 19:17 नवीन

गणराज..

गणराज रंगी नाचतो,नाचतो पायी घागर्‍या करिती रुणझुण, नाद स्वर्गी पोचतो...
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 09/20/2007 - 19:54 नवीन

ती गेली तेव्हा रिमझिम

ती गेली तेव्हा रिमझिम, पाऊस निनादत होता मेघांत अडकली किरणे, हा सूर्य सोडवित होता ती आई होती म्हणूनी, घनव्याकूळ मी ही रडलो त्यावेळी वारा सावध, पाचोळा उडवित होता अंगणात गमले मजला, संपले बालपण माझे खिडकीवर धुरकट तेव्हा, कंदील एकटा होता (कवी ग्रेस) 'त' घ्या प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
च
चित्रा गुरुवार, 09/20/2007 - 20:35 नवीन

त

तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे र
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश गुरुवार, 09/20/2007 - 20:47 नवीन

रानात

रानात सांग कानात आपुले नाते, मी भल्या पहाटे येते..
  • Log in or register to post comments
ज
जुना अभिजित Fri, 09/21/2007 - 10:22 नवीन

तुझ्या डोळ्यांमधे गहिर्‍या

तुझ्या डोळ्यांमध्ये गहीऱ्या असा मी हिंडतो आहे जणू त्या सागराचे मी किनारे शोधतो आहे. तुला सोडुनी जाण्याची मला चिंता आता नाही तुझा आभास सोनेरी मला सांभाळतो आहे. तिथे बोलायला जाऊ जिथे ना एकटे राहू इथे एकांत एकाकी नको ते मागतो आहे. तुझ्या कैफात आता मी तुलाही लागलो विसरू असे समजू नको तू की तुला मी टाळतो आहे. चंद्रकांत सानेकरांची अप्रतिम गझल पद्मजा फेणाणी-जोगळेकरांच्या आवाजघ्या. ह घ्या. (हलकेच नव्हे ह वरून गाणे म्हणा)
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा