✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

अतिदीर्घ बोधकथा (संपूर्ण काल्पनिक)

आ
आजानुकर्ण यांनी
गुरुवार, 11/15/2007 - 09:54  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
13599 वाचन

💬 प्रतिसाद (13)

प्रतिक्रिया

स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) गुरुवार, 11/15/2007 - 11:52 नवीन

अरे आता थांबवा रे हे !

कुणीतरी ह्या आजानुकर्णाला गुरुनाथ आबाजिंचे अथवा त्यांच्या चेल्याच्या आवडीचे पुस्तक द्या रे ;-) बोधकथांमुळे मळमळायला होतेय हल्ली ;-) (येथे सर्व वराहगंधर्वांनी आपापले दूषित "मळमळणे" ह्या शब्दाभोवती घोळवावे ;-) - सर्किट
  • Log in or register to post comments
स
सहज गुरुवार, 11/15/2007 - 12:07 नवीन

वराह उवाच

.....नारदमुनी: "मग तू स्वर्गात चल. यू डिझर्व बेटर." वराहगंधर्वः "पण तिथे रस्त्याच्या कडेने वाहणारे सांडपाणी, ताजी स्वच्छ घाण मिळेल ना?" नारदमुनी: "अरे वेड्या, स्वर्गात हे कुठे मिळणार? आणि तुला ते हवे तरी कशाला?" वराहगंधर्वः पण नारदमुनी जर का मी अजुन ५ जातभाई किंवा "क्लोन" आणले तर काही सोय होऊ शकेल का? नारदमुनी: तुझ्या नम्रवाणीने मी प्रसन्न झालो आहे, बघतो काय होऊ शकेल का? कदाचित "आपापसात" असे काही करता येईल. वराहगंधर्वः **** ***** #%#$% (*&&^%$# ^%$# :-) (संपूर्ण काल्पनिक)
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री गुरुवार, 11/15/2007 - 12:17 नवीन

:)))))))))))))

समजले हो ... अगदिच पिच्छा पुरवलाय रे बाबा !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
व
विसोबा खेचर गुरुवार, 11/15/2007 - 12:12 नवीन

काय रे,

मुलांनो, काय गडबड सुरू आहे? :)
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू गुरुवार, 11/15/2007 - 12:15 नवीन

पळा पळा

नारदमुनी आले की वराहगंधर्व (की त्याचा क्लोन) माहीत नाही, पण पळा मुलांनो पळा! (मस्तीखोर)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
म
मनिष गुरुवार, 11/15/2007 - 12:45 नवीन

कोणी समजवेल का...

हे काय चालले आहे?
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू गुरुवार, 11/15/2007 - 12:46 नवीन

पहिला दिवस!

न्यू ऍडमिशन दिसतोय :)) (सिनिअर)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनिष
प
प्रकाश घाटपांडे गुरुवार, 11/15/2007 - 15:07 नवीन

हा कंचा नवा गंधर्व

लोकसत्तेच्या लोकमुद्रा ४ नोव्हे २००७ मध्ये वाचक लिहितात मध्ये स.बा. यशवंत यानी खालील दहा गंधर्व दिले आहेत. १) देव गंधर्व - भास्करबुवा बखले २) सवाई गंधर्व - रामचंद्र गणेश कुंदगोळकर ३) कुमार गंधर्व = शिवपुत्र सिद्धरामय्या कोमकोळी ४) बालगंधर्व - नारायण श्रीपाद राजहंस ५) छोटा गंधर्व- सौदागर नागनाथ गोरे ६) नुतन गंधर्व - विनायक कृष्ण देशपांडे ७) हिंद गंधर्व - शिवरामबुवा दिवेकर ८) महाराष्ट्र गंधर्व - सुरेश विनायक हळदणकर ९) आनंद गंधर्व - आनंद बलवंत भाटे १०) भाव गंधर्व - हृदयनाथ दिनानाथ मंगेशकर वंचित गंधर्व प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर गुरुवार, 09/20/2012 - 16:41 नवीन

किंचित गंधर्व...

'वंचित गंधर्व' प्रकाश घाटपांडे वंचित का म्हणून आपण 'किंचित गंधर्व' म्हणूया तुम्हाला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
ल
लबाड मुलगा Sat, 11/17/2007 - 14:41 नवीन

सम्ज्ले नाय

जरा समजावुन सांगा
  • Log in or register to post comments
द
देवदत्त गुरुवार, 11/15/2007 - 23:27 नवीन

डोंगराला

डोंगराला आग लागली पळा पळा....
  • Log in or register to post comments
म
मन१ गुरुवार, 09/20/2012 - 16:35 नवीन

:)

:)
  • Log in or register to post comments
ई
ईन्टरफेल गुरुवार, 11/08/2012 - 20:31 नवीन

(No subject)

Image removed.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा