Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

दलाल स्ट्रीटची काही वर्षं.

र
रामदास यांनी
गुरुवार, 08/14/2008 - 20:20  ·  लेख
लेख
  • दलाल स्ट्रीटची काही वर्षं.(२)
  • दलाल स्ट्रीटची काही वर्षं.(३)
  • दलाल स्ट्रीटची काही वर्षं.

Book traversal links for दलाल स्ट्रीटची काही वर्षं.

  • दलाल स्ट्रीटची काही वर्षं.(२) ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
12590 वाचन

💬 प्रतिसाद (22)

प्रतिक्रिया

ब
बिपिन कार्यकर्ते Fri, 08/15/2008 - 17:47 नवीन

येऊ द्या

येऊ द्या पुढे.... (पण साहेब जुने बरेच धागे तसेच पडले आहेत त्याचं काय?) बिपिन.
  • Log in or register to post comments
स
सहज Fri, 08/15/2008 - 18:03 नवीन

येऊ द्या

वाचतो आहे.
  • Log in or register to post comments
प
प्राजु Fri, 08/15/2008 - 18:48 नवीन

वाचते आहे..

येऊद्यात. आतातरी कंटाळवाणे वाटत नाहीये. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
च
चकली Fri, 08/15/2008 - 18:59 नवीन

पुढे वाचायला उत्सुक !

interesting वाटतय..अजून येउ द्यात. चकली http://chakali.blogspot.com
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Fri, 08/15/2008 - 19:10 नवीन

अजूनही येऊ

अजूनही येऊ द्या, दलाल स्ट्रीट ही तर आमची आजही रोजीरोटी आहे! :)
  • Log in or register to post comments
ड
डॉ.प्रसाद दाढे Fri, 08/15/2008 - 19:14 नवीन

डॉक्टरीन॑तर आता बिग बुल रामदास?

तुम्हा॑ला शेअर बाजारातही गती आहे? धन्य तुमची! पुढचे वाचण्यास खूप उत्सूक!
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू Fri, 08/15/2008 - 19:33 नवीन

अनुभव कथन हे राम

प्रिय रामदास, होजो बाबा बघतोय हो. विनायक प्रभु
  • Log in or register to post comments
स
सर्वसाक्षी Fri, 08/15/2008 - 20:09 नवीन

समभाग जगतातला मराठी माणुस

वाचायला आवडेल. लिहित रहा
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sat, 08/16/2008 - 03:45 नवीन

पुढचा भाग

पुढचा भाग वाचण्यास उत्सूक.. मदनबाण..... "First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Sat, 08/16/2008 - 10:23 नवीन

रामदास शेठ

रामदास शेठ येवु द्या हा तर आमचा आवडीचा प्रांत अभिनंदनाचे लाडु बरेच खावुन तोंड ओढीस आले आहे चमचमीत खुमासदार व अंजन घालणारे असे काहितरी आवश्यक होते नाना वित्तीय संस्थांपासुन सावध रहा. त्या प्रथम पतपुरवठा (क्रेडिट) करुन तरलते च्या साहाय्याने (लिक्विडीटी) किंमती वाढवतील (इन्फ्लेशन) नंतर तरलता रो़खुन किंमती उतरवुन (डीप्लेशन) तुमचे सर्वस्वाचे हरण करतील
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Sat, 08/16/2008 - 12:40 नवीन

मस्त

मस्त सुरुवात आहे काका ? पण त्या आधीच्या लेखमालेचे काय ?
  • Log in or register to post comments
झ
झकासराव Fri, 08/22/2008 - 15:03 नवीन

येवु दे

येवु दे पुढचा भाग. रंजकदार असाव अस वाटतय. स्वगत : ह्या काकाना किती फिल्ड मधल डिटेल माहिती आहे हे बघ झकासा. नायतर तु. ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao
  • Log in or register to post comments
स
सुनील Fri, 08/22/2008 - 15:18 नवीन

छान

अहो, तुमचे क्रमशः जरा लवकर टाका. मजा येतेय वाचायला... (दलाल स्ट्रीटपासून चार हात दूर राहणारा) सुनील म्युच्युअल फंडवाला Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
म
मनस्वी Fri, 08/22/2008 - 15:19 नवीन

छान

इंटरेस्टिंग आहे. येउदेत अजून! मनस्वी * केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *
  • Log in or register to post comments
अ
अभिरत भिरभि-या Fri, 08/22/2008 - 15:21 नवीन

धन्य धन्य काका !!

पुढचा भाग लौकर येऊ द्या
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर Fri, 08/22/2008 - 15:36 नवीन

नेहमीप्रम

नेहमीप्रमाणे झकास... शैली आणि डीटेलिंग... ही तुमची बलस्थानं... स्वगत : पन रामदासभौ...प्येंडिंग कामं सोडून लै फुडं फुडं धावाय लाग्लाय जनु....मागचं काय? ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments
र
रामदास Fri, 08/22/2008 - 15:41 नवीन

प्येंडिंग

पीसीजेसी चा एक शेवटचा भाग बाकी आहे खरा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भडकमकर मास्तर
म
मेघना भुस्कुटे Fri, 08/22/2008 - 16:22 नवीन

आणि ती

आणि ती सुपरहीरोची गोष्ट?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास
र
रामदास Fri, 08/22/2008 - 16:25 नवीन

अगोचर?

http://www.misalpav.com/node/3116 दुसरा भाग टाकलाय. तीसरा मंगळवारी .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघना भुस्कुटे
स
सुमीत भातखंडे Fri, 08/22/2008 - 19:01 नवीन

छान

छान सुरुवात. पुढील लेखास शुभेछा.
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Fri, 08/22/2008 - 19:08 नवीन

संध्याकाळ

संध्याकाळी स्टॉकमधला शेवटचा पतंग कटल्यानंतर हातात मांज्याचा गुंता आणि रिकामी फिरकी घेउन घरी जाताना खरचटलेले गुडखे जास्तच चुरचूरून दुखायला लागतात तसं काहीसं वाटत तुम्ही फारच मोजक्या शब्दात जाणीव करुन देता बॉ पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
  • Log in or register to post comments
स
सुमेधा Fri, 08/29/2008 - 17:51 नवीन

रामदास

रामदास भाऊ, मस्त लिहिलय :) , जुन्या बाजाराचे स्वरुप डोळ्यासमोर आले आणि मि पण तुमच्याच बिरादरितलि आहे...पुढिल लेखाचि वाट बघत आहे , सुमेधा
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा