✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

लोकायतचे सहर्ष स्वागत...!

व
विसोबा खेचर यांनी
Sat, 08/16/2008 - 16:17  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
25728 वाचन

💬 प्रतिसाद (37)

प्रतिक्रिया

अ
अवलिया Sat, 08/16/2008 - 16:24 नवीन

अभिनंदन

नीलकांत यांचे अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा नाना चेंगट (ठरावाच्या बाजुने मतदान करणारा प्रथम मतदार)
  • Log in or register to post comments
ब
ब्रिटिश टिंग्या Sat, 08/16/2008 - 16:26 नवीन

शुभेच्छा!

लोकायत ह्या तांत्रिक माहितीची देवाणघेवाण करणारे संस्थळ सुरु केल्याबद्दल नीलकांतचे अभिनंदन अन् लोकायतच्या वाटचालीस हार्दिक शुभेच्छा! - टिंग्या अवांतर - वरील चित्रातील व्यक्ती नीलकांती वाटतेय ;)
  • Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे Sat, 08/16/2008 - 16:30 नवीन

शुभेच्छा!

लोकायतकरिता नीलकांत यांना शुभेच्छा! कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Sat, 08/16/2008 - 16:48 नवीन

असेच म्हणतो

लोकायतकरिता नीलकांत यांना अनेक शुभेच्छा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इनोबा म्हणे
ध
धमाल मुलगा Sat, 08/16/2008 - 20:26 नवीन

हेच म्हणतो

लोकायत आणि विश्वकर्मा नीलकांत ह्यांचे मनापासुन अभिनंदन, आणि लोकायतच्या पुढील वाटचालीकरता हार्दिक शुभेच्छा !!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री
ट
टारझन Sun, 08/17/2008 - 12:10 नवीन

हेच म्हणतो +१

लोकायत च्या पुर्ण टिमचे हार्दिक अभिनंदन.आम्ही ऑलरेडी लोकायत मेंबर :) -- ( टारझन ऊर्फ खवीस ) आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
स
सखाराम बाइंडर Sun, 08/17/2008 - 18:51 नवीन

हेच म्हणतो

- सर्किट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
प
प्राजु Sat, 08/16/2008 - 16:36 नवीन

अभिनंदन..

मी घेतले आहे सदस्यत्व.. लोकायत कडून उत्तमोत्तम कार्याची अपेक्षा आहे. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
अ
अभिज्ञ Sat, 08/16/2008 - 16:52 नवीन

हार्दिक अभिनंदन...

नीलकांत, ह्या नवीन संकेतस्थळाबद्दल तुमचे मनापासुन अभिनंदन व शुभेच्छा. मराठी आंतरजालसागरात मिसळपाव व लोकायत सारखी संकेतस्थळे निश्चितच दिपस्तंभाचे कार्य करतील ह्यात काहि शंका नाहि. पुन्हा एकदा अभिनंदन. अभिज्ञ.
  • Log in or register to post comments
प
प्रियाली Sat, 08/16/2008 - 17:01 नवीन

अभिनंदन

अभिज्ञच्या प्रतिसादाशी सहमत. नोंदणीही कालच केली. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिज्ञ
ब
बहुगुणी Sat, 08/16/2008 - 16:58 नवीन

ई मेल आय डी चा स्वीकार होत नाही...

लोकायत वर नोंदणी करतांना माझ्या (मनोगतावरच्याच) ई मेल आय डी चा स्वीकार होत नाही, .....@जीमेल.कॉम किंवा ...@जिमेल.कॉम या दोन्ही प्रकारे टंकित करूनही ई मेल आय डी चुकीचा असल्याचा संदेश येतो आहे. काय करावे?
  • Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे Mon, 08/18/2008 - 14:07 नवीन

ई-मेल

तुमचा विरोपाचा (ईमेल) पत्ता व हवे असलेले सदस्यनाम नीलकांत यांना कींवा मला व्यनीने पाठवू शकता. आपल्याकरिता सदस्यखाते तयार करुन त्याचा परवलीचा शब्द(पासवर्ड) विरोपाद्वारे पाठवला जाईल. त्यानंतर तुमच्या सदस्यखात्यामधे जाऊन तुम्ही तुमचा परवलीचा शब्द बदलू शकता. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी
स
सुनील Sat, 08/16/2008 - 17:10 नवीन

आपलाही मोठेपणाच..

एका नवीन संकेतस्थळाची माहिती आपण आपल्या संकेतस्थळावरून देता यात आपलाही मोठेपणाच दिसतो. लोकायत तसेच मिपा वर्धिष्णू होवोत ही शुभेच्छा!! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
स
सर्वसाक्षी Sat, 08/16/2008 - 17:14 नवीन

अभिनंदन व शुभेच्छा !

या स्तुत्य उपक्रमा बद्दल नीलकांत यांचे अभिनंदन व संस्थळासाठी हार्दीक शुभेच्छा! ही माहिती दिल्याबद्दल तात्याबा माहाराजांचे जाहिर आभार!
  • Log in or register to post comments
स
सखाराम_गटणे™ Sat, 08/16/2008 - 17:37 नवीन

हार्दिक अभिनंदन.

मी घेतले आहे सदस्यत्व.. अवांतर: हा नीलकांत आहे का? हा खरा कौलाचा प्रश्न आहे. सखाराम गटणे
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर Sat, 08/16/2008 - 17:39 नवीन

नीलकांत...

अभिनंदन आणि शुभेच्छा... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments
म
मेघना भुस्कुटे Mon, 08/18/2008 - 10:51 नवीन

असेच म्हणते!

- मेघना भुस्कुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भडकमकर मास्तर
श
शितल Sat, 08/16/2008 - 18:03 नवीन

लोकायत ला अनेक शुभेच्छा !

लोकायतच्या स्थापनेसाठी नीलकांताचे अभिनंदन. :)
  • Log in or register to post comments
च
चंबा मुतनाळ Sat, 08/16/2008 - 18:07 नवीन

झालो

मी पन झालोय मेंबर
  • Log in or register to post comments
र
रामदास Sat, 08/16/2008 - 18:54 नवीन

अभिनंदन.

लोकायत वर नक्की भेटू.
  • Log in or register to post comments
द
देवदत्त Sat, 08/16/2008 - 18:55 नवीन

माझ्याकडू

माझ्याकडूनही अभिनंदन आणि शुभेच्छा :)
  • Log in or register to post comments
ड
डॉ.प्रसाद दाढे Sat, 08/16/2008 - 20:18 नवीन

अभिन॑दन

अभिन॑दन नीलका॑त! वाटचालीसाठी शुभेच्छा!
  • Log in or register to post comments
क
कलंत्री Sat, 08/16/2008 - 20:33 नवीन

मराठी पाऊल पडते पूढे....

http://mr.upakram.org/node/1390#comment-22487 लोकायत बद्दल माहिती उपक्रमावर नोंदवली होती. त्यात आणखी एका संकेतस्थळाचा शोध लागला. सचिन आणि नीलकांत सारखे मुले आपल्याकडे असतील तर असे म्हणावेच लागेल की, मराठी पाऊल पडते पूढे....
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sun, 08/17/2008 - 04:48 नवीन

अभिन॑दन

अभिन॑दन नीलका॑त! वाटचालीसाठी शुभेच्छा! मी या संकेत स्थळाचा सदस्य झालो आहे.. "First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda
  • Log in or register to post comments
म
मनिष Sun, 08/17/2008 - 12:12 नवीन

अभिनंदन आणि शुभेच्छा

नीलकांतचे (आणि इतर संबधित मंडळींचे) अभिनंदन आणि शुभेच्छा!
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Sun, 08/17/2008 - 17:06 नवीन

अनेकोत्तम शुभेच्छा!

वा! मराठी जालविश्व चहुअंगांनी बहरत चाललं आहे. नव्या युगात नव्या तंत्रज्ञानाशी जुळवून जी भाषा/संस्कृती घेते तीच टिकते. मराठी भाषा ललित अंगाने, माहितीपर लेखांनी जालविश्वात पुढे नेण्याचे काम मनोगत,मिसळपाव, उपक्रम वगैरे करतच आहेत. सध्याची मराठी संस्थळे ही लेखनाच्या दर्जाने उत्कृष्ट असली तरी तांत्रिकदृष्ट्या विकास होण्यास भरपूर वाव आहे. त्यासाठी एखादा नीलकांत, एखादा ओंकार झटतोही आहे. परंतु काळाच्या वेगात पावले टाकायची असल्यास जितक्या जणांचा सहभाग तितकी प्रगती अधिक! आता लोकायत स्थापनेनंतर अश्या तांत्रिक बाबींबरही मनसोक्त चर्चा होईल आणि नवनव्या अंगाने तंत्र बहरेल अशी आशा करतो. लोकायत सार्‍या मराठी जालविश्वाचे तांत्रिक विदागार बनो आणि त्यातून तयार होणार्‍या तंत्राचा वापर करून संपूर्ण मराठी जालविश्व उत्तरोतार प्रगती करो हीच सदिच्छा! लोकायतला माझ्या अनेकोत्तम शुभेच्छा! -('मिसळ'लेला) ऋषिकेश
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Sun, 08/17/2008 - 18:48 नवीन

शुभेच्छा!

हार्दिक शुभेच्छा - (लोकायतवरील सदस्य क्रमांक २६) धनंजय
  • Log in or register to post comments
क
कुंदन Sun, 08/17/2008 - 18:53 नवीन

अभिनंदन आणि शुभेच्छा !!!

नीलकांता, अभिनंदन ! आणि उत्तरोत्तर प्रगतीसाठी शुभेच्छा !!!
  • Log in or register to post comments
न
नीलकांत Mon, 08/18/2008 - 10:47 नवीन

धन्यवाद...

आपल्या शुभेच्छांसाठी धन्यवाद. या प्रकल्पात सुध्दा तुम्हा सर्वांचा सहभाग अपेक्षीत आहे. नीलकांत.
  • Log in or register to post comments
न
नंदन Mon, 08/18/2008 - 16:07 नवीन

शुभेच्छा

लोकायतला अनेक शुभेच्छा.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
च
चतुरंग Mon, 08/18/2008 - 21:56 नवीन

अभिनंदन नीलकांत!

लोकायतच्या वाटचालीस शुभेच्छा! (खुद के साथ बातां : रंग्या, उत्साहाच्या भरात एकदम सदस्यत्व घेऊन ठेऊ नकोस. तिथे काही बरे करु शकणार असलास तरच नीट विचार करुन सदस्य हो! :? :W ) चतुरंग
  • Log in or register to post comments
भ
भास्कर केन्डे Wed, 08/20/2008 - 00:13 नवीन

६१ व्या स्वातंत्रदिनापासून ???

लोकायतचे अभिनंदन व सहर्ष स्वागत. तात्या, हा ६१ वा स्वातंत्र्यदिन की ६२ वा? आणि हो, आम्ही एक-दीड वर्षांनी पुन्हा मराठी आंतरजाळावर आलो बरं का? आणि ते ही थेट आपल्या मिसळपावावर! आपला, (स्वतंत्र) भास्कर आम्ही येथे वसतो.
  • Log in or register to post comments
म
मुशाफिर Wed, 08/20/2008 - 01:38 नवीन

अभिनन्दन आणि शुभेच्छा!

'लोकायत'चे मनापासून अभिनन्दन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा! मराठी भाषेत संगणक, संगणकीय तंत्र आणि आंतरजाल ह्या विषयी माहिती सहज उपलब्ध व्हावी, यासाठी 'लोकायत' करित असलेल्या प्रयत्नाना सलाम! तसेच, लोकायतची माहिती इथे दिल्यबद्दल मि.पा. चेहि आभार.
  • Log in or register to post comments
स
सुमीत भातखंडे गुरुवार, 08/21/2008 - 13:05 नवीन

असेच म्हणतो

लोकायतकरिता नीलकांत यांना अनेक शुभेच्छा!
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश गुरुवार, 08/21/2008 - 13:12 नवीन

अभिनंदन..

नीलकांत, अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा! स्वाती
  • Log in or register to post comments
ख
खादाड_बोका गुरुवार, 08/21/2008 - 19:41 नवीन

अभिनंदन..

लोकायतकरिता नीलकांत यांना अनेक शुभेच्छा! बोका
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ गुरुवार, 08/21/2008 - 20:02 नवीन

अभिनंदन

लोकायत संकेतस्थळाच्या रचनेबद्दल नीलकांत आणि सहकार्‍यांचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा !! --लिखाळ.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा