✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

वाधल्या दाढी-मिश्या

ख — खान, गुरुवार, 11/01/2012 - 23:35
नमस्कर मन्दलि, मी तसा मिसल्पवव्र नविनच अहे, पन बरेच वर्षान्पसोन मिसल्पव वाच्तोय. इथ्ले निर्निरल्य विश्यन्वर्चे सम्रुद्ध लिखन वचुन आपनहि काहि लिहाव या विचारने सदस्य झलो. कय लिहव, कह्शवर लिहव, यच विचर कर्तकर्त आततच मुखप्रुश्तआवर हई कवित वाच्ली, आनि ति वचून मलाहि काहि ओळी स्फुरल्या त्या इथे देत आहे. क्रूओपय गोड मनून घ्यव्यात! वाधल्या दाढी-मिश्या निसतला रेझर हतातुन तो मल कापीत आहे गाल झाला तांबडा अन् रक्त त्यतुन थिबकताहे रतिच्या तिमिरत मीही घेऊ गेलो चुंबने दढी तोचुन त्रस्त झली धकलले मज दुर तिने 'वज्वुदे मज बासरि त्य्य बाबुन्च्या बेतातुनी (मी विनवण्या केल्या...) मुखगन्ध मोहक एक्दा भर्उद्या मला शावसतुनि' औओथ अओल्या पाकल्याचे धुन्द होउअन मी धर्ले (पण...) अव्हेरले मज सौख्य तिने की गालावर रान होते 'छाट ते जंगल गलावर्चे अणि मग ये इथे मगच दिइन दवबिन्दु तुज उमल्त्या ओथांव्रचे' उदि मरून बथरुम गाथ्ले, पानि,ब्रश्,क्रिम काधले वार काधुन खचाखच मी श्रीमुख अपुले भादरले दधि आनी गलमिशिच्य चौकतीतुन मुक्त झालो सओअहले प्रियेचे बघाया हा पहा मी चाललो (इतक्यात...) हाय दैवा कय झले, घई कर्ने नडले वार बसअला वस्तर्‍यच, ओओथ मझे फातले बुब्बुळे कप्ळात गेली अन चानदन्या चमकल्य जराश्या विसर पदला प्रियेच अन् लाग्लो कोकलाया दाही दिशा

प्रतिक्रिया द्या
24266 वाचन

💬 प्रतिसाद (45)

=))

पैसा
गुरुवार, 11/01/2012 - 23:54 नवीन
=))
  • Log in or register to post comments

+१

शुचि
Fri, 11/02/2012 - 02:32 नवीन
सहमत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

कशाशी सहमत गं ???

जेनी...
Fri, 11/02/2012 - 02:45 नवीन
कशाशी सहमत गं ???
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि

शामत.. पंच शताब्दीच्या शुभेछा

शैलेन्द्र
Fri, 11/02/2012 - 13:16 नवीन
शामत.. पंच शताब्दीच्या शुभेछा या धाग्याला..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि

स्वागत आहे

लॉरी टांगटूंगकर
गुरुवार, 11/01/2012 - 23:56 नवीन
पदार्पणात सेन्चुरी मारण्याचे परम भाग्य आपल्याला लाभो.. हा धागा मोकल्या या धाही दिशा चे रेकोर्ड मोडो ही शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

@पदार्पणात सेन्चुरी मारण्याचे

अत्रुप्त आत्मा
Fri, 11/02/2012 - 10:57 नवीन
@पदार्पणात सेन्चुरी मारण्याचे परम भाग्य आपल्याला लाभो..>>> Image removed. प्रचंड सहमती Image removed. खालील ओळी वाचताना बेजान हसू फुटलं आहे,आणी आम्च्या लाडक्या किच्चू तै ची अतिशय अठवण होत आहे. @इथ्ले निर्निरल्य विश्यन्वर्चे सम्रुद्ध लिखन वचुन आपनहि काहि लिहाव या विचारने सदस्य झलो.>>> Image removed. @रतिच्या तिमिरत मीही घेऊ गेलो चुंबने दढी तोचुन त्रस्त झली धकलले मज दुर तिने>>> मेलो...मेलो... Image removed. @वज्वुदे मज बासरि त्य्य बाबुन्च्या बेतातुनी>>>Image removed. ठ्ठार...ठ्ठार झालो. @मगच दिइन दवबिन्दु तुज उमल्त्या ओथांव्रचे' उदि मरून बथरुम गाथ्ले, पानि,ब्रश्,क्रिम काधले>>>Image removed. मेलो मेलो...भगवंता वाचव... @हाय दैवा कय झले, घई कर्ने नडले वार बसअला वस्तर्‍यच, ओओथ मझे फातले >>>Image removed. आम्चं तर काहिच शिल्लक राहिलं नाहिय्ये... @विसर पदला प्रियेच अन् लाग्लो कोकलाया दाही दिशा>>> Image removed. राम...राम..राम..भगवंता आज मुक्ति मिळाले रे आत्-म्या ला! @
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लॉरी टांगटूंगकर

(No subject)

जेनी...
Fri, 11/02/2012 - 00:00 नवीन
=))
  • Log in or register to post comments

नो चान्स

आनंदी गोपाळ
Fri, 11/02/2012 - 00:01 नवीन
मोकल्या दाही दिशा इज युनिक. वाढल्या दाढी मिशांना त्यच्या नखाचीही सर नाही.
  • Log in or register to post comments

+१

सूड
Fri, 11/02/2012 - 00:20 नवीन
ते लयीत म्हणता येत होतं, हे आपलं करायचं म्हणून केल्यागत वाटतंय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ

कर्पूस यिडंबण

श्रीरंग_जोशी
Fri, 11/02/2012 - 02:26 नवीन
लै बाहरी ;-).
  • Log in or register to post comments

आवशीक खाव !@#$%^&*()

नाटक्या
Fri, 11/02/2012 - 03:42 नवीन
काही ओळी जशाच्या तश्याच आहेत. "एकु द्या मज बासरि त्य्य बाबुन्च्या बेतातु नी म्रुदुगन्ध मोहक एक्दा भर्उद्या मला शावसतुनि" आणि "औओथ अओल्या पाकल्याचे धुन्द होउअन थरथरावे अव्हेरले ते सौख्य मी की नोकरीचे पाश होते" अरे हा सतिश तर डुप्लिकेट आय.डी. घेऊन परत नाही आला ना? परत सेंच्युरी मारणार बहुदा!!!! तात्या ओ तात्या.. अरे सॉरी निलकांता शुध्दीकरणा बाबत विचार कर रे बाबा!!! - नाटक्या
  • Log in or register to post comments

कोकला हो कोकला !

स्पंदना
Fri, 11/02/2012 - 06:49 नवीन
कोकला हो कोकला ! चला कुणाचा कशाने उत्साह वाढेल काय सांगता येत नाही बाबा आजकाल. आमच विचाराल, तर आम्ही ती कविता कधी उभ्यान वाचुच नाही शकत. आडवपडुन लोळलोळत हसौन हसुन नाकाडोळ्यांना धारा लागत अशी कशीबशी पुर्ण होते ती. तिच्यासम तीच हो. दुजी कुणी नाही.
  • Log in or register to post comments

हांय !!!!!!!!

इरसाल
Fri, 11/02/2012 - 09:18 नवीन
माय नेम इज खान......मान खान.......लमान खान.........सलमान खान........हांय!!!!!!!!
  • Log in or register to post comments

(No subject)

ज्ञानराम
Fri, 11/02/2012 - 09:34 नवीन
Image removed.Image removed.
  • Log in or register to post comments

निसतला रेझर हतातुन तो मल

गणामास्तर
Fri, 11/02/2012 - 11:24 नवीन
निसतला रेझर हतातुन तो मल कापीत आहे
हे पहिले वाक्य वाचूनचं वारलो आहे.
  • Log in or register to post comments

हा हा...

दादा कोंडके
Fri, 11/02/2012 - 15:53 नवीन
मला पण मुळव्याधी कविता वाटली. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणामास्तर

महापरिनिर्वाण जाहले आहे या

बॅटमॅन
Fri, 11/02/2012 - 15:54 नवीन
महापरिनिर्वाण जाहले आहे या एकाच वाक्याने!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणामास्तर

निसतला रेझर हतातुन तो मल

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 11/02/2012 - 15:54 नवीन
निसतला रेझर हतातुन तो मल कापीत आहे`
मीही इथे ठार मेलो. भयंकर दुश्य समोर येत गेले. =)) =)) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणामास्तर

=)) =))

सुहास..
Fri, 11/02/2012 - 11:30 नवीन
हाय दैवा कय झले, घई कर्ने नडले वार बसअला वस्तर्‍यच, ओओथ मझे फातले बुब्बुळे कप्ळात गेली अन चानदन्या चमकल्य जराश्या विसर पदला प्रियेच अन् लाग्लो कोकलाया दाही दिशा च्यायला ....फुटलो ... येल्क्म खां !
  • Log in or register to post comments

मस्त जमेश..

ह भ प
Fri, 11/02/2012 - 12:48 नवीन
परत हसुन हसुन मरेश..
  • Log in or register to post comments

पहिलाच प्रत्यत्न खासा जमला

गणपा
Fri, 11/02/2012 - 13:16 नवीन
पहिलाच प्रत्यत्न खासा जमला आहे. काही ठिकाणी ख्यँक् करुन हसलो. तरी 'मोकलाया' ही माईल स्टोन आहे. :)
  • Log in or register to post comments

सहमत.

सस्नेह
Fri, 11/02/2012 - 13:26 नवीन
सतीशभौंणी मुद्राराक्षसाचा जसा मुडदा पाडला आहे, त्याला तोड नाही ! बाकी,सतीशभौंचा पैला लंबर सुरक्षित ठेवून खानभौंना किमान पाचवा नंबर द्यायला हरकत नसावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

सहमत.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 11/02/2012 - 15:51 नवीन
सतीशभौंचा पैला लंबर सुरक्षित ठेवून खानभौंना किमान पाचवा नंबर द्यायला हरकत नसावी. माझीही पाचवा नंबर देण्याबाबत सहमती आहे. अनेकांनी प्रयत्न केले. पण, खान इतकं उच्च विडंबन (चुचु साहित्य परंपरेबाबत) अजुन कोणाला जमल्याचे स्मरत नाही. नवखेपणाबाबत खान यांनी काही काळजी घेतली असती तर मी त्यांना दुसरा लंबरही दिला असता. :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

चालु द्या कोण पहिला कोण दुसरा

घाशीराम कोतवाल १.२
Fri, 11/02/2012 - 15:58 नवीन
चालु द्या कोण पहिला कोण दुसरा पण साला मोकल्या दाहि दिशा वाचुन खुप जण मोकले झाले
  • Log in or register to post comments

मुळ जमीनच काळी कसदार बियानं

जोशी 'ले'
Fri, 11/02/2012 - 18:49 नवीन
मुळ जमीनच काळी कसदार :-) बियानं जोमदार :-) तर पिक भरघोसच येनार ..... लय भारी , आवदल ;-)
  • Log in or register to post comments

हा '??झन' खान तर नाहीं नां

इनिगोय
Fri, 11/02/2012 - 19:44 नवीन
हा '??झन' खान तर नाहीं नां अशी दाट शअंकाआ येत आहे..
  • Log in or register to post comments

नाही

तिमा
Sat, 11/03/2012 - 11:48 नवीन
--झन यांचा फिनिश या कवितेला नाही. त्यांनी जर विडंबन केले असते तर 'सेन्स ऑफ ट्युमर' जागवला असता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इनिगोय

कोनचा तरी द्यु अयदी

रेवती
Fri, 11/02/2012 - 19:52 नवीन
कोनचा तरी द्यु अयदी नक्क्कीच्च अहे अस वाततय. पन चूऊकूउन मदेच काई श्बद बरोबर तंकले आएत.
  • Log in or register to post comments

अक्षी आसंच म्हन्तो.

किसन शिंदे
Sat, 11/03/2012 - 12:02 नवीन
अक्षी आसंच म्हन्तो. बाकी शेवटचं कडवं वाचून लय हस्तोय. :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

समाधी घ्यायचा विचार करतोय....

माम्लेदारचा पन्खा
Fri, 11/02/2012 - 20:08 नवीन
संत ज्ञानेश्वरांनी खूप शतकांपूर्वीच समाधी घेतली हे फार्फार बरे झाले....
  • Log in or register to post comments

(No subject)

श्री गावसेना प्रमुख
Sat, 11/03/2012 - 12:17 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

हए हो कय?

खान
Sun, 11/04/2012 - 06:09 नवीन
श्रि गव्सेन प्रमुख, ह जो झेन्द तुम्ही फदकवता अहात तो कोन्त्य पार्टीच आहे तुम्हला महिती अहे ना? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्री गावसेना प्रमुख

हा अम्च झ्रेन्द

श्री गावसेना प्रमुख
Sun, 11/04/2012 - 09:16 नवीन
Image removed.हा अम्च झ्रेन्द ते झेन्द आमही पार्तीचा नाहे .ते स्मैली है म्हनुन फदकाव्ते Image removed.बस का.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खान

थन्क योउ

खान
Sun, 11/04/2012 - 06:14 नवीन
प्रतिसादांबद्दल सर्वांचे आभार. माझं शुद्धलेखन हळूहळू सुधारतय आता. (मिसळपावची कृपा)
  • Log in or register to post comments

(No subject)

श्री गावसेना प्रमुख
Sun, 11/04/2012 - 09:19 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खान

ओह असे आहे होय !!! मला वाटले

खटपट्या
Sun, 09/08/2013 - 04:03 नवीन
ओह असे आहे होय !!! मला वाटले की मुद्दाम बोबडे बोले लीहीले आहेत. खालील लिन्क वरुन काही मदत मिळ्ते का बघा. मला तर लिन्क छान वाटली. http://www.google.com/intl/mr/inputtools/cloud/try/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खान

च्यायला कविता विभागात

सोत्रि
Sun, 11/04/2012 - 10:22 नवीन
च्यायला कविता विभागात असल्याने हा धागा उघडलाच नव्हता. सहज. उघडला अाणी फुटलो. जब्ब्रदस्त विडंबन :-D -(कोक्लनारा) सोकाजी
  • Log in or register to post comments

मेलो...

मुक्त विहारि
Fri, 09/06/2013 - 17:20 नवीन
ठार मेलो...
  • Log in or register to post comments

कोनचा तरी द्यु अयदी

दत्ता काळे
Sat, 09/07/2013 - 13:05 नवीन
कोनचा तरी द्यु अयदी नक्क्कीच्च अहे अस वाततय. पन चूऊकूउन मदेच काई श्बद बरोबर तंकले आएत. .. अगदी सहमत. मी तसा मिसल्पवव्र नविनच अहे, पन बरेच वर्षान्पसोन मिसल्पव वाच्तोय. इथ्ले निर्निरल्य विश्यन्वर्चे सम्रुद्ध लिखन वचुन आपनहि काहि लिहाव या विचारने सदस्य झलो... पुलेशु..
  • Log in or register to post comments

हाहाहा । =))

अद्द्या
Sat, 09/07/2013 - 13:13 नवीन
हाहाहा । =)) =)) आत्ता तर हसतोयच . पण . उद्या जेव्हा मी शेविंग करायला उभा असेन . तेव्हा हे आठवेल . देवा . ताकत दे रे . हसता हसता पण नीट शेव करायला
  • Log in or register to post comments

खानसाहेबांचे विडंबन वर काढीत

बॅटमॅन
Tue, 10/06/2015 - 17:34 नवीन
खानसाहेबांचे विडंबन वर काढीत आहे. कसे सुटले नजरेतून काय की. गरजूंनी यथेच्छ लाभ घ्यावा ही इणंती.
  • Log in or register to post comments

ढन्यवाद !

प्रसाद गोडबोले
Tue, 10/06/2015 - 17:46 नवीन
ढन्यवाद ! खतरनाकच ईडंबन आहे की =))))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

_/ \_

जव्हेरगंज
Tue, 10/06/2015 - 18:24 नवीन
_/ \_
  • Log in or register to post comments

हा .... हा .... हा

चौथा कोनाडा
Mon, 04/12/2021 - 18:00 नवीन
हा .... हा .... हा लै भारी !
  • Log in or register to post comments

सही ... ही कवीता कशी काय

सुक्या
Mon, 09/20/2021 - 01:47 नवीन
सही ... ही कवीता कशी काय निसटली काय माहीत ... पण पुन्हा खुप मनापासुन हसलो .. जाता जाता : कवितेचे शिर्षक "कोकलाया दाही दिश्या" असावे काय?
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा