मूळ कवितेच्या मानाने विडंबन ठीकच वाटले!
कल्पनाशक्तीचा अभाव जाणवला. 'काहीच सुचलं नाही, प्रतिभा थकली की लिही काहितरी मिपावर!' ही हल्लीची फ्यॅशनच झाली आहे म्हणा! हे विडंबनही त्यापैकीच एक. त्यात विशेष काहीच नाही!
अवांतर - काही लोकांना तर आजकाल मिपाने इतकम बेचैन केलं आहे की ते बापडे मिपाचे अन् आमचे दोष दाखवणारे नवनवीन ब्लॉगच काढू लागले आहेत असंही हल्ली ऐकून आहे! :)
तात्या.
विडंबन आहे ठीकठाक. पण... इथली ठराविक लोक सोडून कोणाला समजणार नाही असे. अजुन काही दिवसांनी काही संदर्भ अजुन पुसट की अजुनच अनाकलनीय.
थोडक्यात टुकारशेठ नाही जमले :-( ओरीजीनल लईच भारी
आनंदयात्री
पावसाची परि
सखाराम गटणे
विजुभाउ
टारझन
सर्किट (जुना, नवा, खरा, खोटा, अर्धवट, वेडा अशा विविध नावांचे ६-७ जण)
जनरल डायर (नवीन)
बाळीशा
चंबु गबाळे
मिसळप्रेमी
पुन्हा मिसळप्रेमी
काचेचा लोलक
राजिव अनंत भिडे
वैष्णवी गाडगीळ
व अनेक
अशा २०-३० आयड्यांचे सुत्रधार फक्त तीन माणसे आहेत
- होम्स
अशा २०-३० आयड्यांचे सुत्रधार फक्त तीन माणसे आहेत
या वर्षीचा सर्वात मोठा पिजे!(टाळ्या) 8}
याला शेरलॉक होम्स कुणी बनवला रे? ~X(
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात शनी-मंगळ युती आली आहे. :D
तो "शेर लॉक होम्स" आहे
"शेर लॉक होम्स " चा अर्थ घरामध्ये लॉक झालेला शेर.
म्हणजे फकस्त अपने घरमेच शेर......
असो....
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
टुकारा
ठीक..
विडंबन
आनंदयात्र
निषेध
:)
शेर लॉक होम्स