रेशिमगाठी
परवा एका लग्नाला जायचा योग आला.
वर वधु या दोन्ही कडची मंडळी सुशिक्षित व समंजस होती परंतु मला वाट्ते की काही छोट्या कारणांमुळे दोन्ही घरांमधील नारा़जी व रुसवे पणा दिसुन आला
तर मग रेशिमगाठी म्हणजे काय हो ? माझ्या मते रेशिमगाठ ही एक अशी गाठ आहे की ,जी करकचुन वा आवळुन बांधता येत नाहि किंवा खरेच मनाचे धागे जुळ्ले तर ही गाठ सैल होत नाही ,मग ही गाठ परिचय व नंतर प्रेम व नंतर विवाह अशी असो किंवा अगदी कांदा पोहे खाउन व पहाणे कार्यक्रम करुन व ईतर सर्व गोष्टि पाहुन केलेला किंवा झालेला विवाह असो,
परंतु पत्रिका पाहुन व थोरा मोठ्यांच्या संमती ने ठरवुन किंवा प्रेमाने केलेला विवाह सुद्धा नंतर टिकु शकतो काय ? मग सुखी विवाहाचे गमक काय? मि पा कराना काय म्हणायचे आहे ?
वर्गीकरण
प्रतिक्रिया
रोचक विषय
तुमचेच उदा. देउन सांगा ना हो
का मावशी.? बाकी हौस दांडगी
रोचक विषय !! विचार वाचण्यास
शकुताई सध्या कोणता चित्रपट
रेशीमगाठी, प्रेम, चित्रपट,
मला हे आठवले.
विवाह
वेळच्या वेळी कांदेपोहे,
सुखि स॑साराचा मार्ग
*** और बेवकुअ मे धागेभर का अंतर होता है !!!
मलापण तेच आठवलं बाकी
...
हा हा...
सहजीवन यशस्वी होण्यासाठी ...
श्रीरंगजी मुळ धाग्यापेक्षा
+१
ही रेशीमगाठ नीट बांधली तर
नाही
दादां कडुन असेच उत्तर अपेक्षित ! ;)
और ये लगा एक शानदार दादा
अंडरलाएनीमुळे काय होतं गाठ
अंडरलैनीमुळं नाडीवर श्लेष
ठो.....
परा, तुमच्या दुकानात रोजमेळ
त्ये गाठीच एक टोक ह्याच्या
अन ताणले की तुटेल ना.
कॉलिंग किचेनतै!!
लैच ईंटरेष्ट रे तुला
@कॉलिंग किचेनतै!! >>> जोरदार
रेशमी धागा
रेशीम गाठी....
हा लेख...