✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

एजीओजी

ॐ
ॐकार यांनी
गुरुवार, 11/08/2007 - 10:04  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
8328 वाचन

💬 प्रतिसाद (8)

प्रतिक्रिया

इ
इस्कुट गुरुवार, 11/08/2007 - 12:26 नवीन

एजी....ओजी,

एजी....ओजी, लोजी सुनो जी करता हु मै वो तुम भी करो जी... आता मरठित... एजी....ओजी घ्याजी ...ऐकाजी करतो जे मी ते तुम्हीही कराजी एक दोन चं चार्...चार दोन चं एक माझं नाव आहे लखन...माझं नाव आहे लखन. आपल्या कार्याला माझ्या हार्दीक्...हर्दीक शु...शु...शु... थाम्बा... . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . शु करुन आलो हो...घाईची लागली होती. हा तर मी काय म्हनत होतो, आप्ल्या कर्याला हर्दीक शुभेच्छा...
  • Log in or register to post comments
स
स्वाती राजेश गुरुवार, 11/08/2007 - 15:05 नवीन

शुभेच्छा

नविन उपक्रमाला हार्दीक शुभेच्छा
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर गुरुवार, 11/08/2007 - 17:10 नवीन

हेच,

म्हणतो... तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वाती राजेश
प
प्राजु Fri, 11/09/2007 - 10:09 नवीन

माझ्याही..

नव्या कार्याला हार्दिक शुभेच्छा..! - प्राजु.
  • Log in or register to post comments
व
विकेड बनी Fri, 11/09/2007 - 16:42 नवीन

शुभेच्छांबरोबर

नव्या कार्याला शुभेच्छाच आहेत ओंकारशेट पण हा काय प्रकार आहे? एखादा माणूस आवडत नसला की होळीच्या दिवशी त्याला चारजणांनी मिळून येथेच्छ शिव्या घालायच्या आणि बदनामी करायचा अड्डा तर चालू केला नाहीत आपण? काही अफवा/ गॉसिप्स आताच वाचून येतो आहे. अतिथी या नावाने कोणीही काहीही बरळू शकतंय.... मला परिणाम बरे वाटले नाहीत.
  • Log in or register to post comments
ॐ
ॐकार Sat, 11/10/2007 - 10:01 नवीन

प्रयोजन

एखादा माणूस आवडत नसला की होळीच्या दिवशी त्याला चारजणांनी मिळून येथेच्छ शिव्या घालायच्या आणि बदनामी करायचा अड्डा तर चालू केला नाहीत आपण? काही अफवा/ गॉसिप्स आताच वाचून येतो आहे. अतिथी या नावाने कोणीही काहीही बरळू शकतंय.... मला परिणाम बरे वाटले नाहीत. मी वर प्रयोजन नमूद केलेलेच आहे. चॅट रूम्सचा वापर सर्वांना करता यावा यासाठी पाहुण्या सदस्यांना दार खुले ठेवले होते. त्यांच्या मतांशी मी सहमत असेनच असे नाही. परंतु तुम्ही म्हणता त्याप्रमाणे परिणाम बरे नाहीत असे वाटल्याने आता यापुढे केवळ सदस्यांना गप्पा मारता येतील असे बदल केले आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकेड बनी
व
विकेड बनी Sat, 11/10/2007 - 17:59 नवीन

धन्यवाद

अब देखेंगे आगे क्या होता है|
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ॐकार
न
नरेंद्र गोळे Sun, 11/11/2007 - 22:44 नवीन

नेत्रदीपक संकल्पना!

ह्या दीपावलीत मी अनुभवलेली सर्वात नेत्रदीपक संकल्पना एजीओजी ची आहे. एजीओजी ला दैदिप्यमान यश मिळो हीच प्रार्थना!
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा