✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

अंधारात जाता जाता उगीच

व — वडा खालचा वडा, Wed, 04/18/2012 - 09:55
अंधारात जाता जाता उगीच प्रकाशाकडे तिरकस पणे पाहावे | मी तुझीच आहे रे "राजा " असे म्हणून दुसर्या सोबतच निघून जावे || मोरया .....

प्रतिक्रिया द्या
2609 वाचन

💬 प्रतिसाद (15)

टपरीकडे जाता जाता उगीच

प्रचेतस
Wed, 04/18/2012 - 10:05 नवीन
टपरीकडे जाता जाता उगीच हाटेलाकडे तिरकसपणे पाहावे | फक्त वडा सांबारच खाऊ असे म्हणून बिडी मारूनीच निघून जावे ||
  • Log in or register to post comments

टपरीकडे जाता जाता

स्पा
Wed, 04/18/2012 - 10:54 नवीन
टपरीकडे जाता जाता उगीच हाटेलाकडे तिरकसपणे पाहावे | फक्त वडा सांबारच खाऊ असे म्हणून बिडी मारूनीच निघून जावे || =)) =))=)) =))=)) =))=)) =))=)) =))=)) =))=)) =))=)) =))=)) =))=)) =))=)) =))=)) =))=)) =))=)) =))
  • Log in or register to post comments

ख व त जाता जाता

स्पा
Wed, 04/18/2012 - 11:17 नवीन
ख व त जाता जाता उगीच बोर्डावर तिरकस पणे पाहावे | लेख कुठले वाचू म्हणताना जिलबी टाकून निघून जावे || वड्या खालचा पाव
  • Log in or register to post comments

नाशकात जाता जाता उगीच

मूकवाचक
Wed, 04/18/2012 - 11:21 नवीन
नाशकात जाता जाता उगीच ठाण्याकडे तिरकसपणे पाहावे मी तुझाच आहे रे "भावा" असे म्हणून आघाडी सोबतच निघून जावे|| मनसे ..... (हाता वरचे घड्याळ)
  • Log in or register to post comments

__/\__

स्पा
Wed, 04/18/2012 - 11:22 नवीन
__/\__
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मूकवाचक

:)

अक्षया
Wed, 04/18/2012 - 11:37 नवीन
छान !! शीघ्र कवी आहेस एकदम..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मूकवाचक

_/\_ _/\_ _/\_

सुहास झेले
Wed, 04/18/2012 - 12:23 नवीन
जबऱ्या !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मूकवाचक

बिहारचा मुद्दा ....

वडा खालचा वडा
Wed, 04/18/2012 - 19:55 नवीन
बिहारचा मुद्दा त्याला "मालेगावात" गुद्दा | सेना कमी पडते कि काय ? म्हणून आता मनसे सुद्धा .......
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मूकवाचक

बिहारचा मुद्दा ....

वडा खालचा वडा
Wed, 04/18/2012 - 19:56 नवीन
बिहारचा मुद्दा त्याला "मालेगावात" गुद्दा | सेना कमी पडते कि काय ? म्हणून आता मनसे सुद्धा .......
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मूकवाचक

बिहारचा मुद्दा ....

वडा खालचा वडा
Wed, 04/18/2012 - 19:58 नवीन
बिहारचा मुद्दा त्याला "मालेगावात" गुद्दा | सेना कमी पडते कि काय ? म्हणून आता मनसे सुद्धा ....... घड्याळा खालचा "हात"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मूकवाचक

न्हाव्याकडे जाता जाता

जेनी...
Wed, 04/18/2012 - 11:24 नवीन
न्हाव्याकडे जाता जाता उगीच हेअर कटरिकडे कुचकट्पणे पहावे | " कुठला कट मारु? " म्हनताना तुळतुळित चमन गोटा करुनच बाहेर निघावे || :P
  • Log in or register to post comments

मजा आली.

कवितानागेश
Wed, 04/18/2012 - 11:49 नवीन
मजा आली. :D
  • Log in or register to post comments

संस्थळावर जाता जाता

परिकथेतील राजकुमार
Wed, 04/18/2012 - 12:26 नवीन
संस्थळावर जाता जाता उगीच दुसर्‍याच्या ब्लॉगकडे तिरकस पणे पाहावे | लेखन तुझेच आहे रे "राजा " असे म्हणून दुसरीकडे कॉपी पेस्टत जावे || चोरया .....
  • Log in or register to post comments

धाग्याकडे

चौकटराजा
Wed, 04/18/2012 - 12:57 नवीन
धाग्याकडे जाता जाता उगीच टीकेकडे रागाने पहावे "झोडण्यासाठी" कंपूतील सदस्याना इशारे द्यावे
  • Log in or register to post comments

अरे बापरे इकडे जाता तिकडे जाता ...

वडा खालचा वडा
Wed, 04/18/2012 - 19:52 नवीन
अरे बापरे इकडे जाता तिकडे जाता कवितेचीच पार "राव"वाट लावता | किती छान किती छान असे म्हणून आमच्याच गळ्यात आणून "मारता "||
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा