Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

(बेचैन)

च — चतुरंग, Wed, 07/30/2008 - 21:07

प्रतिक्रिया द्या
5003 वाचन

💬 प्रतिसाद (14)
प
प्राजु Wed, 07/30/2008 - 21:11 नवीन

हम्म...

मजा आहे बुवा... आवडले विडंबन. एकदा सोडीन म्हटले मी विडंबन देती कसे पाताळयंत्री लाच मजला चैन कवितेची मला करता न आली आहेर असतो रोज, घरचाच मजला हे जास्ती छान. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 07/30/2008 - 21:16 नवीन

कट्टा मानवला वाटतं :)

मी भरवसा त्या कवींचा काय द्यावा? छळतात जर त्याच त्या गजलाच मजला अरेरे !!! नवीन काहीच नाही काय कवींच्या कवितेमधे, समस्त कवींनो नुसत्या कविता ओता मिपावर आता, हीच वेळ आहे, क्रांतीची :) बाकी विडंबन झकास !!!
  • Log in or register to post comments
श
शितल Wed, 07/30/2008 - 21:53 नवीन

बैचेनीतील चैन मस्त.

केशवसुमारांची गादी पुढे चालवली आहे. मस्त विडंबन .
  • Log in or register to post comments
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Wed, 07/30/2008 - 22:40 नवीन

ठीक

पाताळयंत्री .. मध्ये लय गेली. बाकी ठीक. - (सडेतोड) सर्किट
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Wed, 07/30/2008 - 22:43 नवीन

चांगला प्रयत्न

रंगराव, उत्तरोत्तर रचनांमध्ये सुधारणा दिसत चालली आहे. मात्रापूर्तीसाठीचे भरीचे शब्द/अक्षरे टाळता आल्यास आणखी चांगले होऊ शकेल. काही द्विपदी आणखी स्पष्टही व्हायल्या हव्यात. पण एकंदर छान झालाय प्रयत्न. चालू द्यात. (वाचक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री गुरुवार, 07/31/2008 - 08:39 नवीन

ख्या ख्या ख्या

>>एकदा सोडीन म्हटले मी विडंबन >>देती कसे पाताळयंत्री लाच मजला >>चैन कवितेची मला करता न आली >>आहेर असतो रोज, घरचाच मजला ही दोन्ही कडवी लै लै भारी =)) (स्वगतः काउंटर इंटेलिजन्स वापरायला सुरुवात करायला हवी ;) )
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर गुरुवार, 07/31/2008 - 08:39 नवीन

मी भरवसा

मी भरवसा त्या कवींचा काय द्यावा? छळतात जर त्याच त्या गजलाच मजला संस्थळांची मात्र ह्या झाली दुकाने सर्व म्हणती माल घ्या हो हाच,मजला एकदा सोडीन म्हटले मी विडंबन देती कसे पाताळयंत्री लाच मजला वा! रंगा, मस्त रे! :)
  • Log in or register to post comments
च
चतुरंग गुरुवार, 07/31/2008 - 16:43 नवीन

सर्व प्रकट आणि अप्रकट आस्वादकांचे आभार!

(स्वगत - सुधारणेला भरपूर वाव आहे हे कोण म्हणालं रे? X( ) चतुरंग
  • Log in or register to post comments
अ
अनिल हटेला गुरुवार, 07/31/2008 - 18:19 नवीन

एकदा सोडीन

एकदा सोडीन म्हटले मी विडंबन देती कसे पाताळयंत्री लाच मजला रन्गाशेठ !! लै भारी!!! -- ऍनयू उर्फ बैल ~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~
  • Log in or register to post comments
प
पारिजातक गुरुवार, 07/31/2008 - 19:19 नवीन

चांगलेच

चांगलेच रंग उधळलेत की तुम्ही चतुरंगराव ! भयंकररावांनी काही लिहाव की नाही ! ;) पारिजातकाच आयुष्य लाभल तरी चालेल पण लयलूट करायची ती सुगंधाचीच !!!
  • Log in or register to post comments
च
चतुरंग गुरुवार, 07/31/2008 - 19:26 नवीन

तुम्ही लयलूट सुगंधाची करता

मग आम्ही नको का उधळण करायला रंगांची? B) चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पारिजातक
प
पारिजातक Fri, 08/01/2008 - 12:09 नवीन

करा करा,

करा करा, आमच्या शुभेच्छा !!! :) पारिजातकाच आयुष्य लाभल तरी चालेल पण लयलूट करायची ती सुगंधाचीच !!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
प
पद्मश्री चित्रे Fri, 08/01/2008 - 12:40 नवीन

वा!!

:) (स्वगत- मला कधी जमेल असं लिहायला?)
  • Log in or register to post comments
क
केशवसुमार Fri, 08/01/2008 - 13:29 नवीन

हा हा हा..

रंगाशेठ, चांगल चलयं.. चालू द्या.. बेलाशेठ आणि सर्किटशेठ च्या सुचनांकडे लक्ष द्या.. पुलेशु.. (निवृत्त)केशवसुमार
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा