✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

यु मी और 'हम'............

र
राधा यांनी
Tue, 07/29/2008 - 21:06  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
6827 वाचन

💬 प्रतिसाद (22)

प्रतिक्रिया

स
स्नेहश्री Tue, 07/29/2008 - 21:20 नवीन

छान...

म्हणजे अशी पण माणस अजुन जगात आहेत हे वाचुन खरच बर वाटल. कारण आज काल हे फार दुर्मिळ होत चालल आहे. नवर्याला खरच HATS OFF.... --@-- स्नेहश्री रहाळ्कर.--@-- आनंदाचे क्षण असतातच जगण्यासाठी दुःखाचे क्षण असतातच विसरण्यासाठी पण खुप काही देउन जातात हे आयुष्यात पुढे जाण्यासाठी
  • Log in or register to post comments
च
चंबा मुतनाळ Tue, 07/29/2008 - 21:27 नवीन

सुंदर

फारच छान लिहिले आहेत आपले अनुभव राधाताई तुम्ही. मी काहि 'यु मी और हम' हा चित्रपट पाहिला नाहिये, पण त्या नवर्याचे अभिनंदन.
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Tue, 07/29/2008 - 22:08 नवीन

छान अनुभव

छान अनुभव अहे राधा तुझा... अशी सकारात्मक नाती पहायला किती छान वाटतं, नाही?
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर Wed, 07/30/2008 - 08:17 नवीन

नातं

अशी सकारात्मक नाती पहायला किती छान वाटतं, नाही? हेच म्हणतो.... सगळीकडे इतकं वाईट घडत असतं , असं काही वाचलं की छान वाटतं... :) लेखनही चांगले झाले आहे... ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
स
सहज Wed, 07/30/2008 - 08:55 नवीन

+१

सगळीकडे इतकं वाईट घडत असतं , असं काही वाचलं की छान वाटतं लेखनही चांगले झाले आहे... हेच म्हणतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भडकमकर मास्तर
म
मनिष Wed, 07/30/2008 - 13:24 नवीन

++१

असेच म्हणतो...राधा, तुझा छोटेखानी अनु्भव/लेख खूप आवडला. अवांतर : यू, मी और हम फार बकवास आहे! - मनिष
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भडकमकर मास्तर
स
सखाराम_गटणे™ Tue, 07/29/2008 - 22:52 नवीन

चांगले

चांगले लिहीले आहे. असाच नवरा सगळ्यांना भेटो. सखाराम गटणे
  • Log in or register to post comments
स
संदीप चित्रे Tue, 07/29/2008 - 23:48 नवीन

खूपच छान अनुभव

राधा ... मी आणि माझ्या बायकोने नुकताच 'यू, मी और हम' पाहिला. खरंच खूप वेगळ्या कथेला हात घालायचं धाडस केलंय अजय - काजोलने. तुमचा अनुभव सांगीतल्याबद्दल धन्यवाद. डॉक्टर, वकील, शिक्षक इ. पेशांतील लोकांचे अनुभव खास असतात कारण ते हाडामांसाच्या माणसांशी निगडीत असतात. (आमच्यासारखं कंप्युटरशी बोलत बसावं लागत नाही !!) -------------------------- www.atakmatak.blogspot.com
  • Log in or register to post comments
श
शितल Wed, 07/30/2008 - 03:59 नवीन

खुप छान.

राधा छान अनुभव मांडला आहेस. नवरा बायकोत प्रेम असेल तर कोणताही कठीण प्रसंगाला धीराने तोंड देता येते. प्रेम असलेल्या व्यक्ती साठी किती ही केले तरी कमीच वाटते.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Wed, 07/30/2008 - 04:01 नवीन

+१

सहमत.. मदनबाण..... "First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शितल
आ
आनंदयात्री Wed, 07/30/2008 - 12:42 नवीन

सुंदर

सुंदर अनुभवकथन राधे .. !!
  • Log in or register to post comments
व
वेदश्री Wed, 07/30/2008 - 13:16 नवीन

छान

राधा, तुझा अनुभव खूपच आवडला. माझ्या छोट्याशा आयुष्यात अनुभवलेल्या निरनिराळ्या जीवघेण्या अपघातांमध्ये देवासारख्या भेटलेल्या डॉक्टरांचे मला स्वतःला आलेले अनुभव झर्रकन् डोळ्यासमोर तरळून गेले.. आणि त्या प्रत्येकवेळी अत्यंत धीराने घेऊन माझ्या पाठीशी उभे राहणारे माझे आईबाबाही. तुझा हा अनुभव वाचताना असे वाटले की जणू काही मी 'नाते जन्माचे' हे डॉक्टरांचे असेच हृदयस्पर्शी अनुभव सांगणारे पुस्तक पुन्हा एकदा वाचायला घेतलेय आणि त्यातला आधी वाचायचा राहून गेलेला एक अनुभव वाचतेय. तसा मला सिनेमांचा शौक नसल्यातच जमा आहे पण तरीही सिनेमांमधलेच दाखले सांगायचे तर 'यू मी और हम'हून जास्त छान असलेला काहिसा त्याच धरतीवर आधारीत 'गोजिरी' हा मराठी चित्रपट ( जो यूमीहमच्या खूप आधी प्रदर्शित झालेला आहे ) मला नंतर कळला. निव्वळ अप्रतिम आहे. दाक्षिणात्य अभिनेते जास्त आवडणार्‍या मला 'चेलुवी' चित्रपटातला नायक अतीव आवडला होता तोही यासाठीच.शिवाय 'गुरू'मध्ये अभिषेक-ऐशपेक्षा मला आवडून गेले ते त्यातील माधवनचे व्यक्तीचित्र तेही यासाठीच ! शेवटी नाते मग ते कुठलेही असो, त्यातल्या विश्वासयुक्त प्रेमाची वीण जोवर घट्ट असत नाही तोवर त्या नात्याला खरा अर्थ प्राप्त होत नसतो, हेच खरे.
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Wed, 07/30/2008 - 13:20 नवीन

काय

काय प्रतिक्रिया देउ. सगळे बलात्कार खून घरगुती छळ हाणामार्‍या यांच्या बातम्या देणारे न्यूज चॅनेल्स या असल्या सकारात्मक बाबी का आणत नाहीत लोकांसमोर. जगात काय केवळ वाईटच गोष्टी घडतात असे याना का वाटते पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
  • Log in or register to post comments
व
वेदश्री Wed, 07/30/2008 - 13:30 नवीन

कारण

>सगळे बलात्कार खून घरगुती छळ हाणामार्‍या यांच्या बातम्या देणारे न्यूज चॅनेल्स या असल्या सकारात्मक बाबी का आणत >नाहीत लोकांसमोर. याबद्दल मला एका दोस्ताचा आलेला एसेमेस अगदीच बोलका आहे म्हणून इथे देतेय... A seed while growing makes no sound. A tree when falls makes huge noise. Destruction makes noise.. Creation is always quiet !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
प
प्राजु Wed, 07/30/2008 - 19:11 नवीन

A seed while growing makes

A seed while growing makes no sound. A tree when falls makes huge noise. Destruction makes noise.. Creation is always quiet ! सुंदर. किती अर्थ आहे या मेसेज मध्ये! राधा तुझे अनुभव कथन आवडलेच हे वेगळे सांगायला नको. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेदश्री
ब
बिपिन कार्यकर्ते Wed, 07/30/2008 - 13:46 नवीन

खरंच,

खरंच, असेही लोक असतात जगात. राधा, छान लिहिलं आहे तुम्ही. विजुभाऊंशी १००% टक्के सहमत. आजच एक बातमी बघितली सकाळी, ओरिसा मधे एका माणसाने काहिही मोबदला न घेता त्याचा एक डोळा एका गरजू म्हातार्‍या व्यक्तिला दान केला. पण अश्या बातम्या कमी येतात आणि लगेच गायब होतात. नाहितरी बातमी ची व्याख्या केलीच आहे, 'माणसाला कुत्रा चावला तर ती बातमी होत नाही. पण माणूस कुत्र्याला चावला तर ती बातमी असते.' आजकालचे पत्रकार (बहुतांश) त्यांच्या धंद्याला जागताहेत, त्यांना तरी काय दोष द्यायचा. बिपिन.
  • Log in or register to post comments
म
मनिष Wed, 07/30/2008 - 13:49 नवीन

???

आजच एक बातमी बघितली सकाळी, ओरिसा मधे एका माणसाने काहिही मोबदला न घेता त्याचा एक डोळा एका गरजू म्हातार्‍या व्यक्तिला दान केला.
माझ्या माहितीप्रमाणे जिवंत व्यक्ती डोळे दान करू शकत नाही आणि नेत्रदान हे नेहमी विनामोबदलाच केले जाते. (फॉर्म भरला आहे मी!)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
प
पारिजातक Wed, 07/30/2008 - 16:24 नवीन

असाच एक

असाच एक इंग्रजी चित्रपट आहे Fifty First Date त्यावरून हा चित्रपट चोराला आहे. ते इथे महत्वाच नाही पण जो अनुभव तुम्ही सांगितल तो खरच Unique आहे!!!! असे लोक फारच कमी सापडतात हल्ली. आभारी आहोत तुमचे आम्ही आमच्या पर्यंत हे पोहचवल्या बद्दल !!!! पारिजातकाच आयुष्य लाभल तरी चालेल पण लयलूट करायची ती सुगंधाचीच !!!
  • Log in or register to post comments
झ
झकासराव Wed, 07/30/2008 - 20:27 नवीन

असाच एक

असाच एक इंग्रजी चित्रपट आहे Fifty First Date त्यावरून हा चित्रपट चोराला आहे. ते इथे महत्वाच नाही पण जो अनुभव तुम्ही सांगितल तो खरच Unique आहे!!!! असे लोक फारच कमी सापडतात हल्ली. आभारी आहोत तुमचे आम्ही आमच्या पर्यंत हे पोहचवल्या बद्दल >>> अगदि हेच म्हणतो. :) ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पारिजातक
प
पारिजातक गुरुवार, 07/31/2008 - 09:39 नवीन

वा झकासराव

वा झकासराव तुम्ही पण चोरता की हो !!!! बॉलीवुड मधे जा तुम्हाला भरपूर स्कोपे आहे!! :) पारिजातकाच आयुष्य लाभल तरी चालेल पण लयलूट करायची ती सुगंधाचीच !!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: झकासराव
झ
झकासराव गुरुवार, 07/31/2008 - 10:00 नवीन

झकासराव

झकासराव तुम्ही पण चोरता की हो>>>>>>. ह्याला आळशीपणा म्हणतात. :) ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पारिजातक
व
विसोबा खेचर गुरुवार, 07/31/2008 - 08:48 नवीन

मी हसत -हसत

मी हसत -हसत बाहेर पडले. 'यु ' आणि 'मी ' कसे ''हम'' होतात प्रत्यक्ष डोळ्यांनी बघीतले................... वा! राधे, सुंदर लिहिलं आहेस! अजूनही असंच उत्तमोत्तम लेखन येऊ दे प्लीज... तात्या.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा