✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

खुप दिवस

म
मनी यांनी
Wed, 07/30/2008 - 14:08  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
7423 वाचन

💬 प्रतिसाद (26)

प्रतिक्रिया

आ
आनंदयात्री Wed, 07/30/2008 - 14:14 नवीन

सल

>>आणि मनातला सल पुन्हा उघडून गेलास... मस्त !!
  • Log in or register to post comments
म
मनी Wed, 07/30/2008 - 14:17 नवीन

आभारी आहे

:) आभारी आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री
स
सुमेधा Wed, 07/30/2008 - 16:27 नवीन

आणि मनातला सल पुन्हा उघडून गेलास..

apratim......khup chhan
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री
३
३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 07/30/2008 - 14:17 नवीन

सुदलेखन का dialect

ही मराठीची कोणती dialect आहे? (प्रश्न पडलेली) अदिती अवांतरः dialect ला मराठी प्रतिशब्द काय?
  • Log in or register to post comments
म
मनी Wed, 07/30/2008 - 14:20 नवीन

sorry samajele nahi mala

:S sorry samajele nahi mala
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
३
३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 07/30/2008 - 14:57 नवीन

उदाहरणार्थ

.... स्वताच्या हाटटने ... हे स्वतःच्या हट्टाने असं वाचणं अपेक्षित होतं का? किंवा फ़ोन यावर सेत्त्लेमेंट झाली हे फोन यावर सेटलमेंट झाली असं??? खुप ठरवले ग्रीटिंग.ईमेल समस फ़ोन कही नही करयाच हे वाक्य तर मला कळलंच नाही ... आणि शेवटी मी लेखाच्या शेवटपर्यंत जाण्याचा आणि तो समजून घेण्याचाच नाद सोडला. अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनी
व
विजुभाऊ Wed, 07/30/2008 - 14:44 नवीन

कॉकने....

ही मराठीची कोणती dialect आहे? =)) बहुधा कॉकने.... डायलेक्ट = उपभाषा / बोली पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
  • Log in or register to post comments
ट
टारझन Wed, 07/30/2008 - 15:43 नवीन

थांबा रे धेंडांनो

काय राव विजाभौ म यमी तै ... लेखक/लेखिका नविन आहे ... भावना को समझो ... चुका ना काढो... मनिषा तै ... वाचायला अंमळ तरास झाला ... पण तुमच्या भावना पोहोचल्या .. विषय चांगला सेंटी करणारा होता पण तुम्ही तो नीट फुलवला नाय बॉ ... फुकटचा सल्ला : मिपा मधे लेख प्रसिद्ध करण्या आधी एक पुन्हा वॅरिफिकेशन ची सोय आहे. त्यात पुन्हा वाचून आपण चुका सुधरवू शकतो. कुबड्या खवीस (आमच्या येथे अस्थी व दंत विमा आणि सायकल पंक्चर काढून मिळेल तसेच सर्व प्रकारचे मोबाईल-संगणक रिपेर* करून मिळेल. ) नोट : लग्न पार्ट्यांच्या ऑर्डरी स्विकारतो.
तू भारी ...तर जा घरी...
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 07/30/2008 - 16:50 नवीन

मान्य पण ....

काय राव विजाभौ म यमी तै ... लेखक/लेखिका नविन आहे ... भावना को समझो ... चुका ना काढो... खविसा, तू म्हणून राह्यला की "भावना को समझो". पण इथे भावना कुठे आहे? एकतर "मी" आहे किंवा "" आहे. आणि तू म्हणतोस तसं, त्या भावना-बिवना समजायला आधी भाषा समजायला लागते रे ... उद्या तो एरिक, माझा मित्र, त्यानी मला त्याची ही गोष्ट फ्रेंचमधे सांगितली असती तर मला काय दगड कळलं असतं तो काय बोलतोय ते! अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
न
निसर्ग Wed, 07/30/2008 - 16:14 नवीन

अवघड

ही मराठी पचायला (वाचायला )जरा जडच गेली. पु़ढच्या लिखणासाठी....Best Luck " DON'T AIM THE TARGET... ....JUST ACHIVE IT "
  • Log in or register to post comments
स
सहज Wed, 07/30/2008 - 16:32 नवीन

क्या यही प्यार है

हिम्दी शिनेमे ब्घ्ता कि नाइ? ही गानी आथ्वलि का? क्या यही प्यार है? दिल तेरे बिन कही लगता नही... चाहा तो बहोत ना चाहे तुझे दिल पे मगर कोइ जोर नही.... पन सगल् खरच सैम्प्ल असेल तर हि सॅद सोम्ग्ज ओ तुझे याद ना मेरी आयि किसि से अब क्या कहेना तु प्यार है किसि और का तुझे चाहता कोई और है फिजा के फूल से आती कभि बहार नही मेरे नसीब मे ए दोस्त तेरा प्यार नही.. तेरे बिना जिंदगीसे कोइ शिकवा तो नही तुम मुझे भुल भी जाओ तो ये हक है तुमको .....
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 07/30/2008 - 17:25 नवीन

हा यही प्यार है !! :)

ए तो लडखडाती उमर की लीखी हुई कविता होती है !!! असो, त्याला तुला किती सोयिस्करपणे विसरायचं आहे, त्ये आपल्या लेखणीतून कळाले, लिखते रहो !!! सहजराव, प्रेमातली सरव गानी आथवली बरेच दिव्वस गान्यावर मानुश तग धरतो असतो. आपले सॅद सोंग आवदले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
व
विजुभाऊ Wed, 07/30/2008 - 17:35 नवीन

स्भळुन घ्य

त्याला तुला किती सोयिस्करपणे विसरायचं आहे, त्ये आपल्या लेखणीतून गळाले असे म्हणा भौ प्रेमातली सरव गानी आथवली बरेच दिव्वस गान्यावर मानुश तग धरतो असतो. आपले सॅद सोंग आवदले. =)) आसो लेखक णवीण अहे. (सदस्य कालावधी : १७ आठवडे २ तास ) स्भळुन घ्य पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 07/30/2008 - 17:41 नवीन

स्भळुन घ्यतले

त्याला तुला किती सोयिस्करपणे विसरायचं आहे, त्ये आपल्या लेखणीतून गळाले खो-खो-खो.......खी-खी-खी........खू-खू-खू......खे खै खो खौ खं खा : =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
३
३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 07/30/2008 - 17:46 नवीन

चूक झाली भौ तुमची

विजूभौ, आसो लेखक णवीण अहे. (सदस्य कालावधी : १७ आठवडे २ तास ) सदस्य कालावधीचा लेखक ण्वीण असण्याशी काय संबंध? (जुनी) अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
व
विजुभाऊ Wed, 07/30/2008 - 17:52 नवीन

जुणा सदस्य

जुणा सदस्य शराईत अस्तो. णवीण तस्ला नस्तो. (सदस्य कालावधी : १७ आठवडे २ तास ) असुनही ह्या तै णव्या सदस्याच्या जोषात ल्हितात हे ब्घुन्च भार्री वाट्ले. पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
म
मनी Wed, 07/30/2008 - 17:47 नवीन

tumha sarvani dilelya

tumha sarvani dilelya changlya/ barya pratisada baddal dhanyawad..... majhya marathi fontcha problem me lavkarch sudharen........ punha ekda dhanyawad
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 07/30/2008 - 17:49 नवीन

manisha

जर तुम्ही लिनक्स वापरत असाल आणि फॉंटचा घोळ असेल तर मी (कदाचित) मदत करू शकेन. (कँपूटरला त्रास देणारी) अदिती
  • Log in or register to post comments
म
मनी Wed, 07/30/2008 - 17:52 नवीन

thanks...

thanks... :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
व
विजुभाऊ Wed, 07/30/2008 - 17:56 नवीन

दॅट्स

दॅट्स मिपाकर जुणे सदस्य. हे आवडले यमे पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Wed, 07/30/2008 - 18:00 नवीन

मनिषा

मनिषा आमच्या थट्टेने कृपया नाराज होऊ नका. आम्ही मंडळी थोडी थट्टेखोर आहोत् हळुहळु सवयीच होईल तुम्हाला. पण तुम्ही लिहायच थाम्बवु नका . चांगले लिहिताय. पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 07/30/2008 - 18:02 नवीन

असेच म्हणतो !!!

मनिषा आमच्या थट्टेने कृपया नाराज होऊ नका. आम्ही मंडळी थोडी थट्टेखोर आहोत् हळुहळु सवयीच होईल तुम्हाला. पण तुम्ही लिहायच थाम्बवु नका . चांगले लिहिताय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
स
सहज Wed, 07/30/2008 - 18:06 नवीन

असेच म्हणतो

मनिषा ताई नाराज होउ नका. तुम्ही नक्की लिहा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
म
मनी Wed, 07/30/2008 - 18:22 नवीन

tumha sarvachya punha ekda

tumha sarvachya punha ekda dhanwad,,,,,,,:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
प
पारिजातक Wed, 07/30/2008 - 18:33 नवीन

शब्द कळले

शब्द कळले नाही तरी भावना मात्र पोहचल्या!!! भावनाना काही शब्द नसतात त्या तुमच्या काय अणि आमच्या काय सारख्याच !!!! छान लिहिलय पण आवडल !!! पारिजातकाच आयुष्य लाभल तरी चालेल पण लयलूट करायची ती सुगंधाचीच !!!
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Wed, 07/30/2008 - 23:18 नवीन

वाचायला कठिण गेली

त्यामुळे रसभंग झाला. कधीकधी भावना पोचण्यापूर्वी अडखळल्या. जिथे पोचल्या तिथे अस्सल वाटल्या. पुढील लेखनासाठी शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा