✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

२६ जुलै २००८ ईस्ट-कोस्ट मिपा कट्टा - न्यू जर्सी!

च
चतुरंग यांनी
Tue, 07/29/2008 - 12:38  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
21167 वाचन

💬 प्रतिसाद (60)

प्रतिक्रिया

ब
बेसनलाडू Wed, 07/30/2008 - 05:08 नवीन

मी तयार आहे

वसोना पार्क फार छान जागा आहे. माझे वास्तव्य सॅन होजे. सॅन होजे मधले आणखी दोघे - सर्कीट काका, श्रीकृष्ण सामंत. फटू ऊर्फ सतीश गावडे सॅन रोमॉन ला असतात,असे कळते. ते येऊ शकतील. 'एक' सांता क्लारा मध्येच असतो. डांबिसकाका, येताय काय परत बे एरियात? ;) (आमंत्रक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बबलु
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Wed, 07/30/2008 - 05:09 नवीन

+१

मीही तयार आहे. - सर्किट ( काका ?)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू
भ
भाग्यश्री Wed, 07/30/2008 - 05:53 नवीन

मी पण लॉस

मी पण लॉस एंजिलिसला आहे.. पण आत्ता एवढ्यात बे एरीया मधे येणं होईल असं वाटत नाही.. पिडाकाका येणार असतील तर उत्तम, नाहीतर निदान तुम्ही तरी कट्टा करून टाका.. अजुन वेस्ट कोस्ट वाल्यांचा कट्टा झाला नाही म्हणजे काय!! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू
प
पिवळा डांबिस Wed, 07/30/2008 - 11:36 नवीन

असं म्हणतोस!

तद माताय! चला होऊन जाऊद्या!! येतो आम्ही... पण जरा उसंत द्या, लगोलग नका ठरवू! ट्रॅव्हलची नोकरी आहे माझी... जरा कॅलेंडर बघू द्यात.... आणि जरा लॉन्ग वीकेंडला ठरवा... मग आम्ही गेम.... नंदन (सॅन डियागो) लाही मी माझ्या घरी आधल्या रात्रीला बोलावतो आनि मग दोघेही इथूनच ड्राईव्ह करतो.... ती भाग्यश्री यायला तयार असेल तर तिलाही पिक अप करतो बरोबर!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू
ख
खादाड_बोका Wed, 07/30/2008 - 03:17 नवीन

तिच्यायला .....

तिच्यायला...फार मोठी मजा "मिस" केली. =(( पोराच्या तापाने येउ शकलो नाही :''( . पण पुढच्या वेळेस नक्की येईल. "व्हिडीओ" लिंक टाका, म्हणजे सगळ्यांना पहाता येईल @) . मला तर स्वप्नातही भुक लागते....
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Wed, 07/30/2008 - 03:49 नवीन

अमेरीकेती

अमेरीकेतील सर्व मिपाकरांचे अभिनंदन !!!!! सॉलिड खादाडी झालेली दिसतेय.. मदनबाण..... "First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda
  • Log in or register to post comments
घ
घाटावरचे भट Wed, 07/30/2008 - 05:43 नवीन

मी लॉस

मी लॉस अँजलीसला असतो....मिपा वर नवा आहे, पण मलाही यायला आवडेल...अजून कोणी आहे का माझ्या आसपास? चला वेस्ट कोस्ट्....वेस्ट कोस्ट वालं हाय का कुणी??? ('चला मंडई...' ह्या चालीवर , सौजन्य - आमची लाडकी पीएमटी) --आपलेच (आणि घाटावरचे) भट... रितु आयी सावन की, रिमक झिमक झिम झिम बून्दनियां बरसे ॥
  • Log in or register to post comments
न
नंदन Wed, 07/30/2008 - 10:54 नवीन

वा!

दक्षिण क्यालिफोर्नियावाल्यांचा एक कट्टा होऊ शकेल मग एल. ए. मध्ये. मी सॅन डिएगोला राहतो, पण एखाद्या वीकांताला येऊ शकेन. पिडांकाका, काय म्हणता?

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: घाटावरचे भट
प
पिवळा डांबिस Wed, 07/30/2008 - 11:44 नवीन

ए नंदन! तु माझ्याकडे ये आधल्या रात्री!

मग मी तुला घेऊन जाईन सान्ता क्लाराला!! आणि अहो घाटावरचे भट, तुम्हाला थाऊजंड ओक्सपर्यंत यायला जमेल काय? तर तुम्हालाही घेऊन जाऊ.... नसेल तर नंदनला विचारा तो तुम्हाला युएससीला पिक अप करू शकेल काय ते? टीओ तू सान्ता क्लारा न्यायला आणि आणायला मी तयार आहे... आता नवीन धागा सुरु करावा काय?:))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन
स
संजय अभ्यंकर Wed, 07/30/2008 - 08:37 नवीन

२६ जुलै २००८ ईस्ट-कोस्ट मिपा कट्टा - न्यू जर्सी!

चतुरंगभाऊ, जीयो! खाओ, खिलाओ और ऐश करो! सदर वृत्तांत, फोटो व चित्रफिती बद्दल धन्यवाद! संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा