इ सकाळ नंतर पुणे मिरर
साहित्य , चर्चा , काव्य , पाककृती या बरोबरच सामाजीक बांधीलकी , प्रेम , आपुलकी यात ही मिपासभासद आघाडीवर आहेत हेच यातुन दिसुन येते.
( अभिमानी मिपा सभासद ) अमोल
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
पुण्याबाहेरील लोकांनी मागणी केल्यामुळे बातमीचा फोटो देत आहे. वाचता यावी म्हणून फोटोचा आकार जरा जड आहे म्हणून फ्लिकरवर आहे.
http://www.flickr.com/photos/7662475@N04/2708916175/
नीलकांत
अभिनंदन तात्या आणि नीलकांत ..
आणि सर्व मिपाकरांचं सुद्धा अभिनंदन ...
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
व्हिजिबिलिटी वाढलिये ही गोष्ट स्तुत्य अन आनंददायक तर आहेच पण याला समांतर अजुन काही गोष्टींची जबाबदारी वाढलिये असे वाटते.एक लगेच लक्षात येणारा मुद्दा असा की जाती धर्म विषयक चर्चांवर कडक मॉडरेशन असावे. (बंदी आहे हे माहिती आहे तरी पण चर्चा चालतात मिपावर). कारण आज चांगली बातमी आलीये, पण इथेच जर का जास्त घातपात झालाय अश्या प्रकारचे काही लिखाण असले असते तर कदाचित अफवा पसरवतात असा शिक्काही बसु शकतो ! यामुळे मालक चालक यांना जवाबदार धरले जाउ शकते. शेवटी हे बातमीदार काही आपले मित्र किंवा मिपाचे हितचिंतक नाहीत की जे उद्या निलकांतला फोन करुन सांगतील की बाबा आमुक अमुक गोष्टीमुळे अमुक अमुक बातमी होउ शकते ते तु तिथुन काढ. ते लोक सरळ त्याची पण बातमी करतील. वी शुड बी मोअर केअरफुल नाउ ऑनवर्ड्स !!
सर्व मिपाकरांचे , तात्यांचे आणि निलकांतचे अभिनंदन...
मिसळपावचे नाव आता प्रत्येक मराठी माणसाच्या तोंडी असेल.... :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
आपल्या आसपास घडणार्या बातम्यांच्या नोंदी सदस्यांनी येथे अशाच दिल्यात, तर मिसळपाव हे "सिटिझन जर्नालिझम" चे स्थळ ठरेल, आणि सदस्यांना जबाबदारीची जाणीव देखील होईल.
वरील आनंदयात्रींच्या प्रतिसादाशी सहमत आहे.
मिपा चे अभिनंदन.
- सर्किट
तात्या, नीलकांत आणि सर्व मिपाकरांचे अभिनंदन!
मॉडरेटर्सची जबाबदारी आता वाढलीये ह्या अनंदयात्रीच्या मताशी सहमत.
'सिटिझन जर्नालिझम' चे सर्किटरावांचे मतही योग्य आहे.
चतुरंग
तात्या, नीलकांत आणि समस्त मिपाकरांचे अभिनंदन!!!!!
मदनबाण.....
"First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda
सर्व मिपा सदस्यांचे अभिनंदन !! आम्ही ही मिपचे सदस्य असल्याचा अभिमान वाटतो.
मिपा असाच लवकर जगभर पसरो हीच इश्वर चरनी पार्थना!!
अणि मिपाचे दुकान उघडल्या बद्दल तत्यांचे मनापासून आभार!!!! :)
पारिजातकाच आयुष्य लाभल तरी चालेल पण लयलूट करायची ती सुगंधाचीच !!!
प्रतिक्रिया
अरे व्वा !
++१
"मिसळ पाव"
आनंद झाला !!!
वा भई
जियो जियो
अभिनंदन
तात्या अन
सर्व
:)
आनंद !!!!
वावा...
मिपा झिंदाबाद.
आनंदाची बातमी...
झकास...
सही!
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
मस्त
दूवा
तात्याSSSSSS
अभिनंदन
अभिनंदन!!
अभिनंदन
अभिनंदन....
मॉडरेटर्स कडुन अपेक्षा
सहमत...
सहमत
बातमी वाजुन सकाळ प्रसन्न झाली.
अभिनंदन..
हुर्रे...........
छान !
अभिनंदन
अभिनंदन
उत्तम! अधिक प्रगल्भ होण्याकडे वाटचाल सुरु असल्याचे हे सुचिन्ह!
अभिनंदन!!!!!
सर्व मिपा
अणि मिपाचे