सचिन तेंडुलकर
Times of India च्या सर्वे मधे २६,८१३ लोकांना असं वाटतं की सचिन ने रिटायरमेंट घ्यायला हवी...
माझंही मत असंच आहे.
फक्त महाशतक होण्यासाठी खेळत रहाणं मला तरी बरोबर वाटत नाही.
त्याचा कपिल देव होउ नये अशी मनापासून ईच्छा आहे.
तुम्हाला काय वाटतं ??????????
Sports Tag
वाचने
26962
वाचनखूण
प्रतिक्रिया
14
त्याची मर्जी
हा लेख इथून उडावा असं वाटतं!!
रिटायर ???
गप्प बसायचं ठरवलं आहे.
-
In reply to - by अमोल केळकर
हम्म
In reply to हम्म by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प्रा.डॉ. दिलीप बिरुटे हा सचिन
In reply to प्रा.डॉ. दिलीप बिरुटे हा सचिन by अन्या दातार
हाहा...गुड वन. :)
In reply to हाहा...गुड वन. :) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
नको!
सचिन या सगळ्यांची मेहनत वाया
सचिन काही नके रिटायर होउ !
In reply to सचिन काही नके रिटायर होउ ! by चौकटराजा
+१
In reply to सचिन काही नके रिटायर होउ ! by चौकटराजा
माझ्या मते
In reply to सचिन काही नके रिटायर होउ ! by चौकटराजा
असं कुटं असतं का राव.