✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

माझ जकार्ता ( एक आत्मचरित्रपर प्रवासवर्णन )

K
kolhapuri यांनी
Wed, 10/31/2007 - 15:47  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
18026 वाचन

💬 प्रतिसाद (21)

प्रतिक्रिया

ध
धनंजय Wed, 10/31/2007 - 16:59 नवीन

हाहा

मूळ केनियाट्रिप न वाचता ती कशी असेल तेही चित्र उभे केले. हाहाहा
  • Log in or register to post comments
प
प्रियाली Wed, 10/31/2007 - 17:25 नवीन

रडले

रडले हो ढसाढसा तुमचे प्रवासवर्णन वाचून. कित्ती कित्ती मायाळू तुम्ही. :))))))))) हे जे काही आहे ते वाचताना जाम हसायला आले. नाडी हा प्रकार अमेरिकेत मिळतो का ते माहित नाही (स्ट्रिंग्ज मिळतात विविध जाडीच्या पण खास भारतीय नाडी फक्त रेडीमेड कपड्यांतच दिसते.) कोणा अमेरिकन-मराठी सदस्यांना माहित असल्यास कळवावे नाहीतर सगळे कपडे कोल्हापुरींकडे पाठवण्याचा बेत आहे.
  • Log in or register to post comments
ट
टग्या (verified= न पडताळणी केलेला) Fri, 11/02/2007 - 02:02 नवीन

मिळतो!!!

नाडी हा प्रकार अमेरिकेत मिळतो का ते माहित नाही
कधीतरी कोण्याशा डॉलर ष्टोरात बघितल्यासारखा वाटतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली
स
स्वाती दिनेश Wed, 10/31/2007 - 17:30 नवीन

धमाल

धमाल आहे तुमचे प्रवासवर्णन कम आत्मचरित्र! आवडले, स्वाती
  • Log in or register to post comments
स
सहज Wed, 10/31/2007 - 17:42 नवीन

ओ़क्साबोक्षी, ढसाढसा, अक्षरशा, आत्यंतिक रडरड!!!!!

आता मिसळप्रेमी तुमच्या लेखाळू प्रयत्नांची आठवण काढतात व ढसाढसा रडतात!! :-( तुम्हाला वर्गणी काढून जगप्रवासाला पाठावावे व तुमच्याकडून असे ढसाढसा रडवणारे लेखन मिळवावे ही मिसळपावमंडळींना विनंती करतो. :-)
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 10/31/2007 - 17:53 नवीन

मस्त !

आम्हीबी आपल्या मायाळू स्वभावाची आठवण काढून ढसाढसा रडलो ! याच पालूपदाला वाचून वाचून मोकळेपणाने हसलो ! :))) अवांतर :) आपलं नाव वाचून ओ सात दिन मधल्या पद्मिनी कोल्हापूरीची आठवण झाली ! प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
व
विकास Fri, 11/02/2007 - 19:46 नवीन

धमाल

लेख लई आवडला! अवांतर :) आपलं नाव वाचून ओ सात दिन मधल्या पद्मिनी कोल्हापूरीची आठवण झाली ! आणि त्याच चित्रपटातील "नाडा" ची पण आठवण झाली :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ल
लबाड बोका Wed, 10/31/2007 - 18:08 नवीन

छान

लेख छान आहे भरपुर रडलो तुमचे नाव आंग्ल (रोमन) लिपीत पाहुन त्याहुन जास्त रडलो नाव मराठित लिव्हायला जाकार्तावाल्यांनी काय बंदी केली का वो? का नाव मराठीत लिव्हले कि रडाया येत? बोका
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देव Wed, 10/31/2007 - 19:33 नवीन

छान लिहिलंय!

वेगळी धाटणी आणि मजेशीर कथन ह्यामुळे मजा आली.
  • Log in or register to post comments
प
प्राजु Wed, 10/31/2007 - 20:08 नवीन

झा....................लं!

रडून रडून पूर आला मिसळपाववर.... पण आपले हे लेखन आवडले. (न रडणारी) प्राजु
  • Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण Wed, 10/31/2007 - 20:20 नवीन

रडार्‍ड

फारच मायाळू बॉ तुम्ही.. (रडका) आजानुकर्ण
  • Log in or register to post comments
द
देवदत्त Wed, 10/31/2007 - 21:13 नवीन

ह्म्म्म

सुरूवातीला लेखाच्या परिच्छेदाची मांडणी बघून मला ही कविता आहे असे वाटले. नंतर कळले काय ते.. तुम्ही मायाळू आहात हे फार जाणवत आहे... अश्रूंचे पाट वाहत आहेत. तात्या, हॉटेलातून पाणी बाहेर जायला नीट मार्ग आहे ना? अवांतरः अरे हो... मायाळू नावाची भाजीही असते का हो? लहानपणी फास्टर फेणेच्या पुस्तकात वाचल्याचे आठवते.
  • Log in or register to post comments
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Wed, 10/31/2007 - 22:02 नवीन

धो धो धो !!

नंतर जकार्तात कोणीही नवा माणूस आला की पायजामा, परकरात नाडी घालायला माझ्याकडेच हक्काने येई. ऑफिसात असताना वाचले, ह्याचा नंतर पश्चात्ताप झाला, कारण आजूबाजूच्या क्युबिकल्समधले लोक मला वेड्याच्या इस्पितळात घालण्यासाठी निधी गोळा करू लागलेले आहेत. (नाही, म्हणजे तसा मीही मायाळू वगैरे आहे! पण ते कृतघ्न लोक ढसाढसा रडतच नाहीत.) फारच सुंदर प्रवास वर्णन ! आद्य वगैरे संकेतस्थळावर आखातातील देश वगैरे वाचून मला एकदा अशीच उबळ आली होती. पण मी ती आवरली. आज माझी स्वप्नपूर्ती आपण केल्याबद्दल शतशः आभारी आहे. - (कृतज्ञ) सर्किट
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू गुरुवार, 11/01/2007 - 13:29 नवीन

सहमत

नंतर जकार्तात कोणीही नवा माणूस आला की पायजामा, परकरात नाडी घालायला माझ्याकडेच हक्काने येई. ऑफिसात असताना वाचले, ह्याचा नंतर पश्चात्ताप झाला, कारण आजूबाजूच्या क्युबिकल्समधले लोक मला वेड्याच्या इस्पितळात घालण्यासाठी निधी गोळा करू लागलेले आहेत. सहमत आहे. भन्नाट लेखन!!! हहपुवा!!! (लोटपोट)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्किट
स
सुवर्णमयी Wed, 10/31/2007 - 23:05 नवीन

छान

वर्णन आवडले! मस्त
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर गुरुवार, 11/01/2007 - 00:11 नवीन

कोल्हापुरी, तुझे पाय कुठायत रे बाबा?! :)

माझ्या आधीच्या ऑफिसमधले लोक अजूनही माझ्या मायाळू स्वभावाची आठवण काढतात व ढसाढसा रडतात. पिंकीला पाठुंगळीला घेतले आणि कोमलवहिनींबरोबर कणीक मळू लागलो. एकत्र कणीक मळयला खूप मजा येते. नॉर्थ झुंबिलीमध्ये प्रियकर प्रेयसी अशी कणीक एकत्र मळतात. पण फिजेस्फ्रिव्हाकियामध्ये मात्र पुरुषमानूस असा सारखा बायकी गोष्टीत कडमडतांना दिसला तर त्याचीच कणीक तिंबतात. तर मि म्हने कि नको तुम्ही जाऊन या तोपर्यंत मी भाज्या निवडतो आनि तुझ्या पायजाम्यात, वहिनीच्या परकरात नव्या नाड्या ओवून ठेवतो. माझ्या जकार्ताचे लोक मात्र अजूनही माझ्या मायाळू स्वभावाची आठवण काढतात व ढसाढसा रडतात. मस्त आणि झकास लेखन! अरे बाबा कोल्हापुरी, तुझे पाय कुठायत? धरायचे आहेत बाबा एकदा! :) आणि हे आद्य संकेतस्थळ कुठलं म्हणालास? :) आपला, (कोल्हापुरीचा फ्यॅन!) तात्या.
  • Log in or register to post comments
K
kolhapuri गुरुवार, 11/01/2007 - 18:05 नवीन

thyanku thyanku

sarv matbbar lonla avadala bharun pavalo... tye mharhati livayache jara gandalay pudhachya yelela livato an ayadi bi marathi karun gheto.
  • Log in or register to post comments
ट
टग्या (verified= न पडताळणी केलेला) गुरुवार, 11/01/2007 - 20:28 नवीन

हसावे की रडावे...

प्रवासवर्णन वाचून खरे तर हसूच येत होते, पण आजूबाजूचा रडूचा महापूर बघून नेमके हसावे की रडावे, नक्की कळेना, त्यामुळे काहीच केले नाही. इतके पण प्रलयंकारी नका हो रडवू, नाहीतर तमाम मिसळपावकर बुडून मरायचे! (पुण्यातल्या पानशेतच्या पुराच्या वेळी माझा जन्म नव्हता झाला, पण त्या पुराच्या ऐकलेल्या वर्णनांची आठवण ताजी झाली.) केनयाच्या प्रवासवर्णनाबद्दल धनंजयरावांशी सहमत. मूळ लेख वाचलेला नाही, पण तो कसा असेल याबाबत कुतूहल मात्र नक्की जागे झाले. (लेख आवडला, हे सांगायची गरज नसावी.) - टग्या. अवांतर: १. तुमची आधीची नेमकी किती ऑफिसे हो? २. सीडी, डिंकाचे लाडू आणि नाड्यांच्या बंडलाचे काँबिनेशन भारी! पैकी डिंकाच्या लाडवांचे प्रयोजन काय? आणि तुम्हाला कसे कळले? (तुमच्या मायाळू स्वभावाबद्दल समीरला कळणे स्वाभाविक आहे, कारण ते जगजाहीर आहे. पण तुमच्या अंतर्ज्ञानाचे रहस्य कळले नाही.) ३. 'अश्रू ढाळण्या'मधला 'ढाळ' नेमका कुठून आला ते आज हा लेख वाचून पक्के समजले.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sat, 11/03/2007 - 08:42 नवीन

हे सहीच! :)

३. 'अश्रू ढाळण्या'मधला 'ढाळ' नेमका कुठून आला ते आज हा लेख वाचून पक्के समजले. हे सहीच! :) टग्यादादा जिंदाबाद.. तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टग्या
ध
ध्रुव Fri, 11/02/2007 - 12:28 नवीन

हा हा

अप्रतिम. झकास जमल आहे. येउद्या अजून..... :) ध्रुव सद्ध्याचा पत्ता - http://www.flickr.com/photos/dhruva
  • Log in or register to post comments
ग
गुंडोपंत Fri, 11/02/2007 - 17:46 नवीन

कै च्या कैच!

कोल्हापुर्‍या... तू म्हणजे कै च्या कैच आहेस! लैच मजा आली वाचायला... !! अजून येवू दे असे... आपला ढाळोपंत
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा