Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

पाउस..!

उ — उपटसुंभ, गुरुवार, 07/24/2008 - 10:31

प्रतिक्रिया द्या
5170 वाचन

💬 प्रतिसाद (14)
प
प्रितम गुरुवार, 07/24/2008 - 10:40 नवीन

आवडल बरका

तुझ्या अंगणी शब्दशब्द हा आज बरसला. कितीकदा मी लिहिला अन चुरगळला पाउस खुप सुन्दर प्रितम ज्ञा. पाटिल
  • Log in or register to post comments
अ
अनिल हटेला गुरुवार, 07/24/2008 - 13:02 नवीन

कधी सरीतून

कधी सरीतून निघता जखमांवरची खपली. स्वतःच त्या जखमांसाठी तळमळला पाउस..! एकदम जबरा !! येउ देत अजुन कवितेचा पाउस !!!! -- ऍनयू उर्फ बैल ~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~
  • Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे गुरुवार, 07/24/2008 - 13:21 नवीन

अभिजितराव

कविता लय आवडली आपल्याला... तुझ्या अंगणी शब्दशब्द हा आज बरसला. कितीकदा मी लिहिला अन चुरगळला पाउस..! हे तर खासच..! कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू गुरुवार, 07/24/2008 - 15:21 नवीन

चुरगळला

चुरगळलेला आणि पहिला घुटमळलेला पाऊस लै लै आवडला. कल्पना चांगल्या आहेत; पण त्यांच्या जोडीला जमिनीची मशागत व्हायला हवी चांगली म्हणजे मगच दणदणीत बरसेल पाऊस. (ओलाचिंब)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
स
सुचेल तसं गुरुवार, 07/24/2008 - 16:12 नवीन

फारच सुंदर

फारच सुंदर कविता. http://sucheltas.blogspot.com
  • Log in or register to post comments
न
निल गुरुवार, 07/24/2008 - 16:27 नवीन

"छत्री

"छत्री घेऊन निघता तू हळहळला पाउस.." हे तर एकदम मस्त!!!!!!!!
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री गुरुवार, 07/24/2008 - 16:34 नवीन

असेच म्हणतो

मौसम सुहाना है यारो .. ऐसी कविताए आनेकोच मंगती है !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निल
व
विसोबा खेचर गुरुवार, 07/24/2008 - 18:07 नवीन

सुंदर...

खिडकीपाशी तुझ्या किती घुटमळला पाउस..! छत्री घेऊन निघता तू हळहळला पाउस..! वा! अतिशय सुंदर काव्य! तात्या.
  • Log in or register to post comments
प
प्राजु गुरुवार, 07/24/2008 - 18:54 नवीन

हेच म्हणते..

खूप छान आहे कविता. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 07/24/2008 - 19:10 नवीन

सुंदर कविता !!!

खिडकीपाशी तुझ्या किती घुटमळला पाउस..! छत्री घेऊन निघता तू हळहळला पाउस..! मस्त !!! तुझ्या अंगणी शब्दशब्द हा आज बरसला. कितीकदा मी लिहिला अन चुरगळला पाउस..! ओहो, क्या बात है !!! अभिजीत दाते आवडला पाऊस आपल्या कवितेतला, और भी आने दो !!! प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
च
चतुरंग गुरुवार, 07/24/2008 - 19:17 नवीन

पावसाचे एक वेगळेच वर्णन

सुंदर कविता अभिजीत! तुझ्या अंगणी शब्दशब्द हा आज बरसला. कितीकदा मी लिहिला अन चुरगळला पाउस..! हे एकदमच छान! चतुरंग
  • Log in or register to post comments
म
मनीषा Fri, 07/25/2008 - 00:18 नवीन

छान

पाउस आवडला... कधी सरीतून निघता जखमांवरची खपली. स्वतःच त्या जखमांसाठी तळमळला पाउस..! सुंदर
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Fri, 07/25/2008 - 10:27 नवीन

सुंदर.....

अभिजीतराव फारच सुंदर कविता,,फार आवडली.. (ये रे ये रे पावसा तुला देतो..) मदनबाण..... "First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda
  • Log in or register to post comments
र
राघव१ Fri, 08/08/2008 - 13:37 नवीन

वाह!

सुंदर लिहिलेत :) खिडकीपाशी तुझ्या किती घुटमळला पाउस..! छत्री घेऊन निघता तू हळहळला पाउस..! अवचित ओल्याचिंब स्मृतींची वीज तळपली. रक्तासोबत धमन्यांतुन सळसळला पाउस..! तुझ्या अंगणी शब्दशब्द हा आज बरसला. कितीकदा मी लिहिला अन चुरगळला पाउस..! हे विशेष आवडलेत. शुभेच्छा! -राघव.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा