✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

उकडीचे मोदक

श
शेखर यांनी
Fri, 03/28/2008 - 20:26  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
10234 वाचन

💬 प्रतिसाद (21)

प्रतिक्रिया

व
विजुभाऊ Wed, 07/23/2008 - 12:54 नवीन

आहाहा भूक

आहाहा भूक लागली. हे असले मोदक एकदा गणपतीपुळ्याला खाल्ले होते केळीच्या पानात पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
  • Log in or register to post comments
ध
धोंडोपंत Wed, 07/23/2008 - 13:09 नवीन

वा वा वा वा वा वा

वा वा वा वा वा वा, अतिशय सुंदर मांडणी आणि छायाचित्रेही छान. गणपतींच्या आधी अगदी योग्य वेळेस पाठविलेली माहिती. शेखरराव, तुम्हाला आमच्या अनेक शुभेच्छा. आपला, (संतुष्ट) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
  • Log in or register to post comments
स
स्नेहश्री Wed, 07/23/2008 - 13:11 नवीन

अरे देवा तु कधी येणार घरी?

भुक चाळ्वली माझी........ फोटो जरा जास्ताच त्रासदायक आहेत हे.......बाप्पा आल्यशिवाय काही नाही मिळणार नाही...... स्वगतः आईला चतुर्थी साठी मस्का लावावा लागणार बहुदा..... :D --@-- स्नेहश्री रहाळ्कर.--@-- आनंदाचे क्षण असतातच जगण्यासाठी दुःखाचे क्षण असतातच विसरण्यासाठी पण खुप काही देउन जातात हे आयुष्यात पुढे जाण्यासाठी
  • Log in or register to post comments
ध
धोंडोपंत Wed, 07/23/2008 - 13:19 नवीन

स्नेहश्री

स्नेहश्रीताई, तुम्हांला मिसळपावावर पाहून आम्हाला आनंद झाला. खवय्येगिरी हा तुमचा प्रांत आहेच. मिसळपाव वर हार्दिक स्वागत आणि शुभेच्छा. तुमच्या "चित्तपावन खवैय्या" समूहातील पाककृती मिसळपाववर द्याव्यात. आपला, (पंतकाका) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्नेहश्री
न
नंदन Wed, 07/23/2008 - 13:14 नवीन

मस्त

लेख वाचताना खूप त्रास झाला खरा, पण फोटोज सुरेख आहेत. >>> (जगण्या साठी खाऊ नका... खाण्यासाठी जगा) -- अगदी! १००% सहमत आहे :)

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Wed, 07/23/2008 - 13:17 नवीन

व्वा..

केळीच्या पानावरील अन्नब्रह्म आणि सगळेच फोटो सुरेख! मोद देणारा तो मोदक! किती सुंदर आणि अर्थपूर्ण व्याख्या आहे ना मोदकाची? उकडीचे मोदक म्हणजे आपला लई म्हणजे लईच अशक्त बिंदू.(आता कधी बरं करावेत?इथे मोदक करायचे म्हणजे किती जमवाजमव करावी लागते..देवा गणेशा तुलाच रे माहिती..) स्वाती
  • Log in or register to post comments
स
सहज Wed, 07/23/2008 - 13:37 नवीन

+१

असेच म्हणतो. शेखरराव अश्या आवडीच्या पण परदेशात मिळायला / करायला अवघड पदार्थाचे फोटो दाखवुन जळवल्याबद्दल चिडू की नयनसुखाबद्दल धन्यवाद देऊ? :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वाती दिनेश
झ
झकासराव Wed, 07/23/2008 - 13:44 नवीन

(विषय दिलेला नाही)

=P~ =P~ =P~ =P~ =P~ =P~ =P~ =P~ =P~ =P~ =P~ वर दिलेल्या स्मायलीइतके मोदक गट्टम करण्यास तयार आहे आत्ताच्या आत्ता. :) ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao
  • Log in or register to post comments
श
श्रीमंत दामोदर पंत Wed, 07/23/2008 - 14:05 नवीन

भूक

भूक चाळवलित तुम्ही............
  • Log in or register to post comments
म
मनस्वी Wed, 07/23/2008 - 14:11 नवीन

वा!

सुंदर उपयुक्त पाककृती. फोटो तर फार म्हणजे फार म्हणजे फारच सुंदर! धन्यवाद शेखर! मनस्वी * केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Wed, 07/23/2008 - 14:22 नवीन

भूक...भूक...भूक.....

जगदंब..जगदंब !! आताच हापिसाच्या रद्दड क्यान्टीनला जेवून आलो आणि पाहतो तर उकडीचे मोदक!!!! तोंडाला नुसतं पाणी सुटलं.... =P~ =P~ =P~ =P~ शेखरभाऊ, मस्तच :) आणि हो, छुपे रुस्तुम निघालात की! एकदम पेठकरकाका, विजुभाऊ ह्या बल्लवाचार्यांच्या पंगतीतले निघालात की तुम्ही! छान छान! खिलवा अजुनही मस्त मस्त पदार्थ :)
  • Log in or register to post comments
ज
जादू Wed, 07/23/2008 - 14:52 नवीन

"गणपती बाप्पा मोरया"

सुंदर लेख सुंदर छायाचित्र, आताच भूक लागली. पण थोडी वाट पाहावी लागेल. "गणपती बाप्पा मोरया"
  • Log in or register to post comments
अ
अन्जलि Wed, 07/23/2008 - 17:21 नवीन

मोदक

इतके सुन्दर मोदक दिसतात लगेच खावेसे वाटले पण ते करणे सोपे नाहि कारण उकड चागलि जमलि नाहि तर नुस्ते उकडलेले गोळे खावे लागतात. तेथे पहिजे जतिचे.... फोटो खुप छान.
  • Log in or register to post comments
च
चकली Wed, 07/23/2008 - 23:17 नवीन

सुन्दर पाककृती.

छान पाककृती. मोदक जेवढे जास्त वेळा करू तेवढे छान होत जातात, असा अनुभव आहे. चकली http://chakali.blogspot.com
  • Log in or register to post comments
ध
धनंजय गुरुवार, 07/24/2008 - 00:47 नवीन

केवळ छळ!

उकडीची पारी करून ती न फुटता भरणे, हे कधी मला जमलेलेच नाही. त्यामुळे मी उकडीला मीठ लावून फोडणी देतो, तशी खातो. सारण तसेच ताटात वाढून घेतो आणि खातो. या फोटोंमध्ये हे मोदक सहजगत्या झालेले आहेत, सुंदर दिसत आहेत, आणि मला भूक लागलेली आहे. निषेध, निषेध, निषेध.
  • Log in or register to post comments
श
शितल गुरुवार, 07/24/2008 - 01:59 नवीन

मस्तच.

उकडीचे मोदक एकदम सही कृती आणि फोटो ही मस्त माझ्या आजु बाजुचे मला ते करायला घरी बोलवतात आम्ही कोकणस्थ असल्याने उकडीचेच मोदक दर संकष्टीला करतो त्यामुळे हात पटपट वळतात. केळीच्या पानात मस्त वरण- भात, तुप सोडलेले मोदक. बास स्वर्ग मग तेथे.
  • Log in or register to post comments
च
चतुरंग गुरुवार, 07/24/2008 - 02:11 नवीन

स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स!

=P~ शेखरभौ, का, का असं करताय? अहो ते मोदक चिडवतायत हो मला! =P~ =P~ =P~ चतुरंग
  • Log in or register to post comments
स
संदीप चित्रे गुरुवार, 07/24/2008 - 02:18 नवीन

का ? त्रास का द्यावा?

ह्यावर्षी गणपती लवकर येतील का? -------------------------- www.atakmatak.blogspot.com
  • Log in or register to post comments
स
स्वप्निल.. गुरुवार, 07/24/2008 - 04:45 नवीन

खुप भुक लागली ..

इथे अमेरीकेत असल्याचा पश्चाताप होत आहे..बर्गर वगैरे खाल्ल्यानंतर अस काही पाहीले की फार त्रास होतो.. शेखर, एकदम मस्त कृती ...छान चित्रं.. स्वप्निल.. >>शेखर तुम्ही अमेरीकेत असता काय हो..यावेळेस गणपति उत्सव तुमच्याकडेच साजरा करुया म्हनतो..;)
  • Log in or register to post comments
श
शेखर गुरुवार, 07/24/2008 - 11:11 नवीन

नाही हो...

नाही हो... पुण्यात असतो.... पुण्यात आलातर तुम्हाला घरी घेउन जाईन खायला...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वप्निल..
म
मदनबाण Fri, 07/25/2008 - 14:42 नवीन

व्वा,,मोदक्

व्वा,,मोदक्..माझा एकदम आवडता पदार्थ..मला तर सारण खाण्याचीच घाई जास्त होते ..जरा पण धीर धरवत नाही.. (खादाड) मदनबाण..... "First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा