✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

१६

अ
अवन यांनी
Tue, 07/22/2008 - 19:24  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
3997 वाचन

💬 प्रतिसाद (10)

प्रतिक्रिया

व
विजुभाऊ Tue, 07/22/2008 - 19:49 नवीन

यालेखातुन

यालेखातुन कोणती बहुमोल माहिती मिळाली याची कृपया महिती द्यावी अज्ञानी विजुभाऊ पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
  • Log in or register to post comments
ध
ध्रुव Wed, 07/23/2008 - 10:08 नवीन

सदर

सदर लेखन हे लेखकाने काथ्याकूट व्हावा या हेतुने टाकल्यासारखे वाटते. त्याचा माहिती मिळण्यासाठी उपयो होईलच असे नाही व दर वेळी कुठल्याही लेखनातुन माहिती मिळतेच असेही नाही. राग नसावा पण कदाचित अश्याने नवे लोक पुढच्या वेळी लेख टाकताना विचार करतील असे वाटते. -- ध्रुव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
L
llपुण्याचे पेशवेll Wed, 07/23/2008 - 00:58 नवीन

माहीती नाही मिळाली.

या लेखातून को णतीही उपयुक्त माहीती नाही मिळाली. पण लाज तर नक्कीच वाटली की माझा देश ऑलिंपिक मधे एकही पदक मिळवू शकत नाही आणि त्यासाठी मी काही करू शकत नाही याची. पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments
म
मराठी_माणूस Wed, 07/23/2008 - 10:57 नवीन

क्रिकेट

अतिरेकि क्रिकेट प्रेम हे एक कारण. त्यातुन एखद्याने ऑलिंपिक मधे पराक्रम गाजवल तर काय होते ते वाचा http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/3261567.cms
  • Log in or register to post comments
प
पक्या Wed, 07/23/2008 - 13:20 नवीन

>>

>> यालेखातुन कोणती बहुमोल माहिती मिळाली याची कृपया महिती द्यावी अज्ञानी विजुभाऊ तुम्हाला नसेल हो मिळाली माहिती. म्हणजे असा अर्थ नाही की इतरांना मिळणार नाही. वरील वा़क्य नवीन सदस्यांना निरूत्साही करणारं वाटतय. लेख काथ्याकूट सदरात आहे म्हणजेच लेखकाचा सखोल माहिती पुरवणे हा हेतू नसून त्यावर चर्चा व्हावी हा आहे हे सरळ आहे. >>दर वेळी कुठल्याही लेखनातुन माहिती मिळतेच असेही नाही ध्रुव शी सहमत. भारत ऑलिंपिक मधे एकही पदक मिळवू शकत नाही - क्रिकेट चे अति प्रेम , खेळातील राजकारण, खेळाडूंना आवश्यक अशा अत्याधुनिक सोयीसुविधांची कमतरता, खेळाडुंच्या प्रखर जिद्दीचा अभाव? .....आणखीही बरीच कारणे असतील. येत्या ऑलिंपिक मध्ये भारतीय टीम ने चांगली कामगिरी करून देशाची शान वाढवावी अशी आशा करतो.
  • Log in or register to post comments
अ
अनिल हटेला Wed, 07/23/2008 - 14:29 नवीन

चक दे

चक दे इन्डीया तील कबीर आठवतो !! आणी हॉकी सन्घटना !!!! कसलही लॉजीक नाही ,प्लॅनीन्ग नाही !! खेळाडू कडुन अपेक्षा तरी कशाची ठेवावी ? असो... जाणकाराकडून अधिक माहिती मिळेल अशी अपेक्षा करतो !!! -- ऍनयू उर्फ बैल ~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~
  • Log in or register to post comments
ब
बाजीरावाची मस्तानी Wed, 07/23/2008 - 15:03 नवीन

अरेच्चा!...आ

अरेच्चा!...आम्हाला माहीतच नव्हते.....!......काय असते बरे हे ऑलिम्पिक?
  • Log in or register to post comments
ज
जाणकार Wed, 07/23/2008 - 16:26 नवीन

कोणच्याहि

कोणच्याहि खेळात मागे पडले कि ते खेळाडु,त्यांच्या संघटना आणि काहि आपल्यासारखे तज्ञ नेहमिच क्रिकेट च्या नावानि शिमगा करतात,पण खरच सगळे खेळ क्रिकेट मुळेच मागे पड्ले कि त्यांना चालवणार्या संघटनांना आपल्या खेळाचे मार्केटिंग क्रिकेट वाल्यांसारखे निट आणि आक्रमक नाहि करु शकले म्हणुन मागे पडले हे कोणि विचारात घेत नाहित्,एका वेळेस क्रिकेट पेक्षा हॉकी लोकप्रिय होते आता हॉकी कुठे आहे आणि क्रिकेट कुठे आहे हे आपण पाह्तोच आहे.बाकि खेळांच्या संघटना कश्या आहेत हे सगळ्यांनाच माहिति आहे. क्रिकेट चे अति प्रेम हे पण एक कारण आहेच पण आपल्या सगळ्यांना जो श्रिमंत तो वाइट हेच माहिति आहे.त्यामुळे चालु द्या क्रिकेट च्या नावनि शिमगा.
  • Log in or register to post comments
स
सुचेल तसं Wed, 07/23/2008 - 16:34 नवीन

जाणकार, अति

जाणकार, अतिशय मार्मिक प्रतिसाद. http://sucheltas.blogspot.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जाणकार
व
विकास Wed, 07/23/2008 - 23:32 नवीन

माहीती बद्दल धन्यवाद

गुगल वरील दुवा उघडून पाहीला आणि शरम वाटणे म्हणजे काय ते अनुभवले. आपण आपली तुलना चीनशी करावी का एक मुद्दा होऊ शकतो. ऑलिंपिक्समधे पदके न मिळायला कारण हे नष्ट चक्र आहे - या खेळात पैसे दिसत नाहीत म्हणून लोकांना असलेली अनस्था त्यात राजकीय व्यक्तींना त्यात काही पडलेले नाही म्हणून ते प्रोत्साहन देत नाहीत, म्हणून पैसे नाहीत, म्हणून...
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा