Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

बिग बी

क — केशवसुमार, Sat, 07/19/2008 - 13:01

प्रतिक्रिया द्या
6358 वाचन

💬 प्रतिसाद (19)
स
सुचेल तसं Sat, 07/19/2008 - 13:06 नवीन

तुझा बाप

तुझा बाप फार मोठा कवी होता, ब्रिजवासी त्याला दिसू नये हा दीस, आता एकच मागणे हे फारच सुंदर!!!! http://sucheltas.blogspot.com
  • Log in or register to post comments
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Sat, 07/19/2008 - 13:15 नवीन

मस्त !!!

वा !! बच्चन आम्चेच बाप्पा ! सुंदर. पचायला विषय जरा कठीणच. तरीही तो पचवून बाहेर टाकण्याची तुमची क्षमता वाखाणण्यासारखी. जियो केसू ! - सर्किट
  • Log in or register to post comments
अ
अमोल केळकर Sat, 07/19/2008 - 13:15 नवीन

लाजवाब

जबरदस्त मानंल बा (प्पा) तुम्हाला अमोल -------------------------------------------------- गुरुने दिला ज्ञानरुपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा !! भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
  • Log in or register to post comments
स
सहज Sat, 07/19/2008 - 14:17 नवीन

मान्या रे मान्या

केसु साहेब मुळ कवितेचा अतिशय सुंदर उपयोग. सध्याच्या अमिताभ बच्चन वर के काही लिहले गेले आजवर त्यात हे सर्वोत्तम. चला आज सर्कीट्साहेब व केसु दोघांना समान गुण मनोरंजनाचे. स्वगत - सर्केश्वरांचे म्हणजे पक्षाशी निष्ठा आहे भले रिमोटकंट्रोलवर नसेल. ;-) चला पक्षात रहा म्हणजे झाले. आम्हाला तरी त्यांच्या सारखा नेता पक्षात आवडतो.
  • Log in or register to post comments
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Mon, 07/21/2008 - 06:37 नवीन

नेता ???

आम्हाला तरी त्यांच्या सारखा नेता पक्षात आवडतो. सहजराव, अहो, कसला नेता ? कुठला नेता ? नेत्यांना स्वतःच्या मूळ विचारांना पुरावे लागते, नाहीतर त्यांचे सो-कॉल्ड अनुयायी त्यांना पुरून उरतात. त्यामुळे पक्षाचा कार्यकर्ता म्हणा, नेता नका बनवू., प्लीज. - सर्किट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
ऋ
ऋषिकेश Sat, 07/19/2008 - 14:18 नवीन

अप्रतिम

मुळ कविता आणि विडंबन दोघांनाही सलाम! दोन्ही रचना अप्रतिम!!! -('मिसळ'लेला) ऋषिकेश
  • Log in or register to post comments
प
प्रियाली Sat, 07/19/2008 - 16:27 नवीन

असेच म्हणते

मूळ कविता आणि विडंबन दोघांनाही सलाम!
खरंच अप्रतिम आणि बिग बीसाठीच चपखल बनवल्यासारखं. वाहवा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश
ध
धनंजय Sat, 07/19/2008 - 17:53 नवीन

+१

ही कविता आवडली. विषयात नाविन्य असल्यामुळे, मूळचा विचार असल्यामुळे "विडंबन" कमी, नवी कविता अधिक, असे माझे मत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली
प
प्राजु Sat, 07/19/2008 - 18:57 नवीन

हेच म्हणते...

मूळ कविता आणि विडंबन.. दोन्ही खास.. बिग बी अगदी मस्त प्फिट्ट बसलाय.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली
आ
आंबोळी Sat, 07/19/2008 - 14:40 नवीन

मुळ कविता

मुळ कविता आणि विडंबन दोघांनाही सलाम! दोन्ही रचना अप्रतिम!!! असेच म्हणतो! आंबोळी
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Sat, 07/19/2008 - 16:13 नवीन

अहाहा!

फर्मास विडंबन! (आस्वादक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sat, 07/19/2008 - 17:35 नवीन

तुझा बाप

तुझा बाप फार मोठा कवी होता, ब्रिजवासी त्याला दिसू नये हा दीस, आता एकच मागणे वा!
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Sat, 07/19/2008 - 17:40 नवीन

व्वा..

तुझा बाप फार मोठा कवी होता, ब्रिजवासी त्याला दिसू नये हा दीस, आता एकच मागणे हे तर फारच आवडले. मूळ कविता आणि विडंबन दोन्ही ही उत्कृष्ठ ! स्वतंत्र रचना म्हणूनही ह्या मुक्तकाची गणना होऊ शकते आहे असे सद्य परिस्थीतीतील अमिताभ पाहता वाटते. स्वाती
  • Log in or register to post comments
स
सुवर्णमयी Sat, 07/19/2008 - 17:59 नवीन

ह्म्म

वा! विडंबन आवडले. शेवट खासच
  • Log in or register to post comments
स
सुवर्णमयी Sat, 07/19/2008 - 17:59 नवीन

ह्म्म

वा! विडंबन आवडले. शेवट खासच
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Sat, 07/19/2008 - 18:07 नवीन

केशवा, केशवा काय म्हणू?

उत्कृष्ट रचना, विडंबन म्हणून आणि स्वतंत्र रचना म्हणूनही! काय सुंदर कल्पनाविलास आहे? वा दिल खुष!! चतुरंग
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 07/19/2008 - 20:27 नवीन

आवडली कविता.

तुझा बाप फार मोठा कवी होता, ब्रिजवासी त्याला दिसू नये हा दीस, आता एकच मागणे अप्रतिम !!! स्वतंत्र मुक्तछंदातील उच्च दर्जाची कविता शोभावी इतके सुंदर विडंबन. प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
ध
धोंडोपंत Sun, 07/20/2008 - 07:11 नवीन

क्या बात है

क्या बात है! सही, अप्रतिम, लाजवाब. उत्तम विडंबन. आपला, (चाहता) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
  • Log in or register to post comments
क
केशवसुमार Sun, 07/20/2008 - 12:43 नवीन

धन्यवाद!!

प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार.. (आभारी)केशवसुमार
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा