✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

(मोजलेली 'मापे')

च — चतुरंग, Tue, 07/15/2008 - 01:30

प्रतिक्रिया द्या
5384 वाचन

💬 प्रतिसाद (13)
क
केशवसुमार Tue, 07/15/2008 - 01:44 नवीन

हा हा हा!!

वा वा रंगाशेठ, एकदम जबर्दस्त विडंबन.. हा हा हा कोवळ्या जमवून बसतो सर्व पोरी 'बायकांचा', हा खरा आक्षेप आहे! क्या बात है.. हासीले विडंबन... 'शेप' ची कारागीरी ही झकास (शेपलेस कारागीर)केशवसुमार स्वगतः हा रंग्या नावा पेक्ष्या जास्त रंगेल दिसतो :W
  • Log in or register to post comments
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Tue, 07/15/2008 - 02:01 नवीन

छान !

एकूण गुण ८. टेप - ६ गुण बाकी सर्व "शेप" - १० गुण कोवळ्या जमवून .. ह्या ओळीतील ठसका - १० गुण सलवार, वा .. ह्या ओळीतील ओढाताण - ७ गुण असो, विडंबन आवडले. पुविशु. - सर्किट
  • Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत Tue, 07/15/2008 - 02:08 नवीन

तीन गुणांकरता;-)

कंचुकी वा तो असो सलवार- कुडता शिवणप्रांती हा खरा साक्षेप आहे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्किट
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Tue, 07/15/2008 - 02:12 नवीन

+३

आता ह्या ओळींना - १० गुण - "गुण"ग्राही सर्किट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत
च
चतुरंग Tue, 07/15/2008 - 02:14 नवीन

भडकमकर क्लासेस सारखे

आता 'विडंबनातले' पैकीच्या पैकी गुण मिळवायचे असतील तर 'सर्किट+मुक्तसुनीत क्लासेस'ला पर्याय नाही! ;) (स्वगत - मुख्य शिक्षक केसुशेठ असतील की काय? :? ) चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत
म
मुक्तसुनीत Tue, 07/15/2008 - 02:16 नवीन

आम्ही ..

आम्ही म्हणजे प्रोफेसर ठिगळे हो !! ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
च
चतुरंग Tue, 07/15/2008 - 02:18 नवीन

प्रो.ठिगळे

लेखक "विडंबनचंद्रिका!" ;) चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Tue, 07/15/2008 - 02:17 नवीन

क्लासेस

परीक्षकांना क्लासेस घेता येत नाहीत, त्यामुळे आमचा नाईलाज आहे. मुक्तसुनीतांचे क्लासेस लावण्याची आमचीही इच्छा आहे. (स्वगतः मुक्तपुलंचे क्लासेस कुठे आहेत ?) - सर्किट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
प
प्राजु Tue, 07/15/2008 - 02:06 नवीन

आवडले विडंबन..

मस्त झाले आहे. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Tue, 07/15/2008 - 03:16 नवीन

शेप आणि आक्षेप जबरा

(इन् शेप)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Tue, 07/15/2008 - 08:26 नवीन

:)

मोजताना 'माप' मी हुरळू कशाला? दोस्तहो, हा काय पहिला 'शेप' आहे? सलवार, वा कुडता असो वा कंचुकी शिवणप्रांती हा खरा साक्षेप आहे! हे शेवटले दोन शेर सर्वात मस्त! :) आपला, तात्याशिंपी.
  • Log in or register to post comments
स
स्वाती फडणीस Tue, 07/15/2008 - 11:37 नवीन

मस्त

आवडले
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Tue, 07/15/2008 - 16:18 नवीन

कोवळ्या

कोवळ्या जमवून बसतो सर्व पोरी 'बायकांचा', हा खरा आक्षेप आहे! जबराट.... मोजताना 'माप' मी हुरळू कशाला? दोस्तहो, हा काय पहिला 'शेप' आहे? !!!! मदबाण.....
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा