✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

गर्दी

छ
छोट्या यांनी
Tue, 07/08/2008 - 18:20  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
7928 वाचन

💬 प्रतिसाद (25)

प्रतिक्रिया

ऍ
ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला) Tue, 07/08/2008 - 18:37 नवीन

हे काय होतं?

#:S आपला, ऍडी जोशी ईथे भेटा एकदा http://adijoshi.blogspot.com/
  • Log in or register to post comments
प
प्राजु Tue, 07/08/2008 - 20:11 नवीन

काही समजलं नाही..

एखादी गोष्ट रूपकाच्या माध्यमातून लिहायची होती का? म्हणजे ते चर.. समांतर.. वगैरे. नक्की काय सांगायचे होते ?? - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
छ
छोट्या Wed, 07/09/2008 - 10:37 नवीन

माझं दुर्दैव!!!

चाकोरी सोडुन जर कोणी बाहेर जायचा प्रयत्न केला तर काय? समजायला अवघड असेल तर.... माझं दुर्दैव!!! दुसरं काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
ब
बेसनलाडू Wed, 07/09/2008 - 10:43 नवीन

एक शेर

माझं दुर्दैव!!! दुसरं काय? यावरून मनात आकार घेत असलेल्या माझ्या एका गझलेतला एक शेर उधृत करण्याचा मोह येथे आवरत नाही - दुर्दैवा,इतके नकोस विसरू बाबा स्वतःला कधी माझे नाव पुरेल की तुज हवी ओळख तुझी आणखी? (शायर)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोट्या
ट
टारझन Tue, 07/08/2008 - 20:24 नवीन

बाऊंसर ..

छोट्या दादाने फार मोठं मोठं लिहीलयं नासमज ) कु ख
तू भारी ...तर मी लई भारी...
http://picasaweb.google.com/prashants.space
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Tue, 07/08/2008 - 23:16 नवीन

ग्रेसाळ

कविवर्य ग्रेस यांनी छंदमुक्त लिहिले असते तर कसे लिहिले असते याची चुणूक दाखवायचा हा प्रयत्न आहे काय? (ह. घ्या.) (तिरकस)बेसनलाडू अवांतर - हे मुक्तक नव्हे.कृपया धोंडोपंतांची मुक्तके वाचावीत;मुक्तकाची व्याख्या समजून घ्यावी. (शास्त्रशुद्ध)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
छ
छोट्या Wed, 07/09/2008 - 10:32 नवीन

नक्की...

याला नक्की काय म्हणतात ते माहित नाही आणि पुस्तकातल्या व्याख्या लक्ष्यात रहात नाहीत.. पुढच्या वेळी नक्की काळ्जी घेइन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू
ध
धनंजय Tue, 07/08/2008 - 23:25 नवीन

एक नवीन साहित्यानुभव

रूपककथा आवडली. गूढ लेखनशैली. आंधळ्यांच्या राज्यात डोळस माणूस वेडा... गतानुगतिकांच्या गर्दीत रेटले जाण्यावाचून गती नाही.
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Wed, 07/09/2008 - 02:25 नवीन

??

चतुरंग
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Wed, 07/09/2008 - 02:39 नवीन

:) :)

त्या दोन प्रश्नचिह्नांचा अर्थ वॉट् द फक् किंवा/आणि वॉट् द हेल् होता ना रंगराव? कस्सं पकडलं!!! (चावट)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
च
चतुरंग Wed, 07/09/2008 - 04:30 नवीन

??

चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू
अ
अरुण मनोहर Wed, 07/09/2008 - 05:47 नवीन

Deja Vu?

छोट्याच्या मोठ्या ललीत लेखातल्या भावना कळल्या. माझ्या समजूतीप्रमाणे, काहीशा माझ्या पुढील लीन्क मधील लेखासारख्याच असाव्यात.......चूक भूल देणे घेणे..... http://www.misalpav.com/node/2444
  • Log in or register to post comments
छ
छोट्या Wed, 07/09/2008 - 10:45 नवीन

शेवट सोडुन...

शेवट सोडुन...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अरुण मनोहर
R
Rainman Wed, 07/09/2008 - 10:04 नवीन

एक छान रुपक...

"वळु" बघताना एक जाणवलं होतं तेच तु मांड्लयस छोट्या .... थोडी चाकोरी सोडुन कुणी वागायला लागला की गर्दीला त्याच्या तोन्डावर मुस्क्या बांधाव्या वाटतात बहूदा.. चांगल लिहलयस ...
  • Log in or register to post comments
छ
छोट्या Wed, 07/09/2008 - 10:46 नवीन

You got it!!!

You got it!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rainman
ख
खुशालचेंडू Wed, 07/09/2008 - 13:56 नवीन

कळतय पण वळत नाही

छोटु , कशाला त्रास देतोय गर्दीला खोलगट विचार करायला लावुन , निवांत रहा रे मेढंरानों !!! डोक्याला त्रास देतय, पण एकुणच छान लिहिलय... तु गर्दीतला की फक्त गर्दी पाहणारा ?... :?
  • Log in or register to post comments
छ
छोट्या Wed, 07/09/2008 - 14:12 नवीन

माहीत नाही...

तु गर्दीतला की फक्त गर्दी पाहणारा ?... माहीत नाही... कदाचित गर्दीत ओढला गेलेला असेल. :$
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खुशालचेंडू
न
नीलकांत Wed, 07/09/2008 - 14:06 नवीन

छान लिहीलयं

मला आवडलं... नीलकांत
  • Log in or register to post comments
व
विवेकपवार Wed, 07/09/2008 - 17:03 नवीन

दोनदा वाचाल्यावर समजलं :)

खुपच छान ..... (Keep it up) ~ विवेक
  • Log in or register to post comments
अ
अभिरत भिरभि-या Wed, 07/09/2008 - 17:09 नवीन

एक प्रश्न

गर्दीला वळवु शकणार्‍या लोकांबद्दल काय ? या लोकांनी चाकोरी बदलली तर ही नवी तर्‍हा वहिवाट बनते. उ.दा. रजनीकांत -------------- दुनिया झुकती है, बस एक झुकझुकगाडी चाहिये |
  • Log in or register to post comments
छ
छोट्या Wed, 07/09/2008 - 18:01 नवीन

बाकी सगळे निमित्तमात्र

<):) <):) <):) अशा लोकांचीच तर दुनिया आहे ... बाकीचे सगळे फक्त निमित्तमात्र आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिरत भिरभि-या
म
मन Wed, 07/09/2008 - 18:40 नवीन

वा!

वा! वा!! अप्रतिम! नक्की कुणी लिहिलय ते सोडुन देउ एक मिनिटभर. पण जे लिहिलय ते खुपच मस्तय्!झक्कास....... चालु द्यात मग लिखाण आणखी. हल्ली कार्यबाहुल्य आणि कार्यातिरेकानं जाल्-भटकंती करु शकत नसल्याबद्दल समस्त नेट्-सुहृदांची माफी मागु इच्छित असणारा, आपलाच, मनोबा
  • Log in or register to post comments
प
पारिजातक गुरुवार, 07/10/2008 - 10:08 नवीन

खर काय आहे ???

ek manus aadhich mela...tyach saman gheun konitari gele.. Means:::: jenva kutumbatala konihi marato tenva tyala premane bajula karun baakiiche pudhe jatat, tyache saman (i.e. JABABDAARI) gheun konitari dusara gheto.... tyache kutumb tithech sampat nahi...... jag pudhech jat rahate. aani shitti tar toch vajavat hota jo tya 'chara' shejari hota.... aani to kahi tyache saman shodhat navata tar to baher jayala rasta shodhat hota....swatachya marji pramane jagayala. Pan samaj tyala baher jau det nahi.....tyala kasale na kasale Saman (jababdaari) deun tyala bandhun thevate aani to hi mag jagu lagato SARVASAMANYA pramane. हे खर आस आहे !!!!
  • Log in or register to post comments
क
कोडगा Fri, 07/18/2008 - 18:31 नवीन

अतिशय अवघड

ह्याशिवाय समजणे आमच्या लहानगत डोक्यामधल्या सुक्ष्म बुध्दिच्या पलिकडले होते. ह्याबद्दल पारिजातकाचे आभार. छोट्याच्या महान विचारांना आपला सलाम.....!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पारिजातक
अ
अनिल हटेला Fri, 07/11/2008 - 14:40 नवीन

छोट्या

छोट्या !!!! बाता बडी बडी !!!! पण चालतये....... वाचताना थोडा त्रास झाला .... नक्कि काय चाललये ह्याचा ... पण आपून जास्त डोक वापरत नाय..... यु नो ? मी गर्दीत असून नसलेला!!!!!! -- ऍनयू उर्फ बैल ~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा