✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

श्रावण.

र — रामदास, Wed, 07/02/2008 - 09:25

प्रतिक्रिया द्या
7947 वाचन

💬 प्रतिसाद (16)
व
विसोबा खेचर Wed, 07/02/2008 - 16:56 नवीन

छान..

छान आहे कल्पना... परंतु कविता थोडीशी अपुरी वाटली. त्यामुळे मजा आली नाही...
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Wed, 07/02/2008 - 17:11 नवीन

तीन हायकूच जणू

आवडले. थोडक्या शब्दात आशय सांगतात.
  • Log in or register to post comments
म
मेघना भुस्कुटे Wed, 07/02/2008 - 21:22 नवीन

हायकू!

बरोब्बर, अगदी हायकूचीच आठवण झाली. अप्रतिम.
  • Log in or register to post comments
श
श्रीकृष्ण सामंत गुरुवार, 07/03/2008 - 07:42 नवीन

सुंदर

आम्हाला पण कविता अपुरीच वाटली www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत गुरुवार, 07/03/2008 - 08:18 नवीन

प्रतिक्रिया

रामदास यांच्या लिखाणातल्या अस्सलपणाने स्तिमित व्हायला होते. रामदास , तुम्ही इतकी वर्षे नावाजलेल्या प्रकाशनांमधे लिखाण केले नाही याचे मला प्रचंड आश्चर्य वाटते आहे ! मिसळपाववर तुम्ही लिहीणे म्हणजे आमच्याकरता दुधात साखर !
  • Log in or register to post comments
स
सहज गुरुवार, 07/03/2008 - 08:45 नवीन

+१

असेच म्हणतो. मुक्तसुनित व नंदन यांना एखादी गोष्ट "अस्सल" वाटते यालाच सर्वोच्च दाद समजली जाते. बर्‍याचदा इट इज नेक्स्ट टु इंपॉसीबल की कुठले साहीत्य त्यांना अजुन कशासारखे वाटत नाही. या दोघांच्या नजरेतुन एक गोष्ट सुटेल तर शपथ. ;-) कविता छान आहे पण तहान भागली नाही अजुन हवी. :-) एखादी सर सुरू झाली समजायच्या आत थांबावी असे..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत
र
रामदास गुरुवार, 07/03/2008 - 10:43 नवीन

कविता

जिवण तोंडावर घट्ट दादरा बांधून माय म्हणते. मोठी झाली बाय माझी. येता जाता अंधारात माजघराच्या लपू नको आता. अशा छोट्या कविता लिहून बघण्याचा प्रयोग केला होता त्याचा एक नमुना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
र
रामदास गुरुवार, 07/03/2008 - 19:00 नवीन

आणखी एक.

ढगाच्या काळ्या मनात लोळ विजेचा कपटी. कोवळे झाड बेचिराख. पहिल्या आषाढात. अशा बर्‍याच कविता होत्या. पण प्रसिद्ध केल्या नव्हत्या. आता माध्यम उपलब्ध आहे म्हणून काहीकाही आठवतो आहे.
  • Log in or register to post comments
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Fri, 07/04/2008 - 01:22 नवीन

जियो !!!!!

रामदास, तिन्ही कविता सुंदर !!! - सर्किट
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Fri, 07/04/2008 - 04:27 नवीन

+१

मिताक्षरी मोती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्किट
म
मुक्तसुनीत Fri, 07/04/2008 - 01:33 नवीन

कविता

खूप आवडल्या. काही प्रश्न : जिवण , दादरा म्हणजे नेमके काय ?
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Fri, 07/04/2008 - 04:25 नवीन

दादरा - बरणीच्या झाकणाला बांधतात ते फडके

मला वाटते त्या फडक्याला बरणीच्या तोंडाशी चिंधीने किंवा दोरीने करकचून बांधतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत
च
चतुरंग Fri, 07/04/2008 - 05:00 नवीन

बरोबर, दादरा म्हणजे लोणच्याच्या बरणीच्या तोंडावर

बांधायचे फडके. जिवण? माहीत नाही. चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय
च
चतुरंग Fri, 07/04/2008 - 04:59 नवीन

मला पहिली कविता संपूर्ण समजली नाही.

दुसर्‍या दोन्ही समजल्या. (जिवण शब्द सोडून). त्या दोनही कविता निखळ रत्नं आहेत! रामदास, त्या दोन्ही कवितात शब्द तुमच्यासमोर चालत आलेत आणि मनाच्या कागदावर तुम्ही त्यांना उमटवले आहे. कुठल्या कुठल्या अनुभवांचे मोती मनाच्या तळात सूर मारुन वर काढता पण ते काढताना गाळ ढवळला जाणार नाही ह्याची काळजीही घेता! हीच प्रतिभा! जियो!! चतुरंग
  • Log in or register to post comments
र
रामदास Fri, 07/04/2008 - 06:25 नवीन

जिवण तोंड

दोन ओठांनी तयार होणारा तोंडाचा भाग. जिवणी, जिवण तोंड.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
व
विजुभाऊ गुरुवार, 07/26/2012 - 14:38 नवीन

रामदासभू.......... बरेच दीस

रामदासभू.......... बरेच दीस जाहले तुमचे काव्य शब्द मिपावर नाही आले
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा