Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

तुझ्या घरासमोरचा रस्ता...

अ — अविनाश ओगले, Wed, 06/11/2008 - 20:41

प्रतिक्रिया द्या
6628 वाचन

💬 प्रतिसाद (24)
च
चतुरंग Wed, 06/11/2008 - 20:48 नवीन

क्या बात है ओगले सरकार, जियो!!

सर्व द्विपदी एकाच वाचण्यात मनात शिरल्या. पुन्हापुन्हा वाचली. अत्यंत सुंदर! (स्वगत - ओगले सरकारांच्या आठवणींचा पिंपळ चांगलाच सळसळतो आहे! ;)) चतुरंग
  • Log in or register to post comments
त
तळीराम Wed, 06/11/2008 - 21:55 नवीन

क्या बात है! बहोत बढिया!

डोळ्यामध्ये डोळे गुंफून, बसत होतो तासन्‌तास न बोलता अजून तुला, अर्थ तसाच कळतो का गं? क्या बात है! बहोत बढिया!
  • Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे Wed, 06/11/2008 - 22:21 नवीन

ओगले साहेब

काय सुंदर सुंदर कविता करताय राव! कविता जाम आवडली. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 06/11/2008 - 22:24 नवीन

ओहो, क्या बात है !!!

कोणती ओळ आवडली सांगू, सर्वच ओळी आवडल्या !!!
  • Log in or register to post comments
व
वरदा Wed, 06/11/2008 - 22:49 नवीन

वाव

खूप छान... डोळ्यामध्ये डोळे गुंफून, बसत होतो तासन्‌तास न बोलता अजून तुला, अर्थ तसाच कळतो का गं? ह्या ओळी सगळ्यात जास्त आवडल्या.....
  • Log in or register to post comments
प
पद्मश्री चित्रे Wed, 06/11/2008 - 23:25 नवीन

वा...!

>>वरवर सारे सुंदर तरीही, उरात काही सलते अजूनी असेच काही आठवून, वेडे, जीव तुझा हळहळतो का गं? किति सुन्दर लिहिलं आहे तुम्ही. अगदी हृदयस्पर्शी..
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू गुरुवार, 06/12/2008 - 02:27 नवीन

छान

डोळ्यामध्ये डोळे गुंफून, बसत होतो तासन्‌तास न बोलता अजून तुला, अर्थ तसाच कळतो का गं? छान! (रिकामटेकडा)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर गुरुवार, 06/12/2008 - 08:07 नवीन

ओगलेशेठ,

ओगलेशेठ, आयला काय कविता केली आहे राव तुम्ही! साला वाचूनच खलास झालो. कॉलेजलाईफमधल्या खूप आठवणी जाग्या झाल्या..! एकसे बढकर एक ओळी आहेत, नक्की कुठल्या ओळीला दाद देऊ तेच कळत नाहीये! :) अतिशय सुरेख, एक उत्कृष्ट काव्य वाचल्याचा आनंद मिळाला... आपला, (ऋणी!) तात्या.
  • Log in or register to post comments
I
II राजे II (verified= न पडताळणी केलेला) Tue, 07/01/2008 - 09:45 नवीन

+१

हेच म्हणतो ! राज जैन येथे काय लिहावे हेच सुचेनासे झाले आहे..... ब्रॅन्ड बदलावयास हवा आता
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
य
यशोधरा गुरुवार, 06/12/2008 - 08:26 नवीन

खूप सुरेख!!

खूप सुरेख!! सगळ्या ओळी सुरेख जमल्यात.
  • Log in or register to post comments
फ
फटू गुरुवार, 06/12/2008 - 10:31 नवीन

अविनाश...

खुप छान लिहिली आहेस कविता... कॉलेजचे दिवस आठवले रे... पुन्हा, सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...
  • Log in or register to post comments
ग
गणा मास्तर गुरुवार, 06/12/2008 - 11:04 नवीन

मस्त कविता आहे

मस्त कविता आहे. खुप आवडली.
  • Log in or register to post comments
व
विवेक काजरेकर गुरुवार, 06/12/2008 - 11:06 नवीन

फारच छान

सर्वच ओळी आवडल्या
  • Log in or register to post comments
प
पुष्कराज गुरुवार, 06/12/2008 - 11:07 नवीन

व्वा

मित्रा काय लिहतोस, कविता मलाहि सुचतात ,पण तू लाजवाब पुष्कराज
  • Log in or register to post comments
ज
जयवी गुरुवार, 06/12/2008 - 11:54 नवीन

बहोत खूब !!

अविनाशजी, तुमच्या लिखाणाची पंखा झालेय मी....... फारच सुरेख लिहिता तुम्ही !! डोळ्यामध्ये डोळे गुंफून, बसत होतो तासन्‌तास न बोलता अजून तुला, अर्थ तसाच कळतो का गं? ..........अप्रतिम !!
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री गुरुवार, 06/12/2008 - 14:13 नवीन

उत्तम

उत्तम कविता, आवडली !
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll Mon, 06/30/2008 - 21:49 नवीन

मार डाला. हाय...

ओगलेशेठ काय छान कविता आहे ही.. अप्रतिम.. मागे तुमचे भातुकलीच्या खेळामधली वरचे काव्य पण मनाला चटका लावून गेले होते.... पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments
म
मिसळपाव Mon, 06/30/2008 - 22:02 नवीन

छान कविता

का कुणास ठाउक, पण 'श्रीकांत पारगावकर'ची आठवण आली वाचल्यावर. हे गाणं तो छान म्हणेल.
  • Log in or register to post comments
क
काळूराम Tue, 07/01/2008 - 01:02 नवीन

लई भारी

लई भारी, जाम आवड्ली राव.
  • Log in or register to post comments
ब
बहुगुणी Tue, 07/01/2008 - 09:30 नवीन

सहज सुंदर...

...शब्द आहेत, जपून ठेवावेत असे. आणखी कविता वाचायला आवडतील तुमच्या, शोधायलाच हव्यात.
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देव Tue, 07/01/2008 - 09:38 नवीन

सुंदर!

अप्रतिम! मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे
  • Log in or register to post comments
ध
धोंडोपंत Tue, 07/01/2008 - 09:52 नवीन

क्या बात है पंत

क्या बात है पंत!!! बहोत सही. उत्तम. आवडली. आपला, (आस्वादक) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
  • Log in or register to post comments
म
मनिष Tue, 07/01/2008 - 11:21 नवीन

अहाहा.....

वरवर सारे सुंदर तरीही, उरात काही सलते अजूनी असेच काही आठवून, वेडे, जीव तुझा हळहळतो का गं?
सगळीच कविता आवडली...ह्या दोन ओळी तर ...खल्लास! - मनिष
  • Log in or register to post comments
प
प्राजु Tue, 07/01/2008 - 12:41 नवीन

अगदी सुंदर..

ओगले साहेब, इतकी सुंदर कविता आहे आपली की, कोणती एकच ओळ आवडली हे सांगणे कठीण आहे... अप्रतिम...! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा