Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

लावणी - प्रणयरातीला कुठे चालला

प — पुष्कराज, Sun, 06/22/2008 - 10:17

प्रतिक्रिया द्या
4347 वाचन

💬 प्रतिसाद (11)
म
मिसळपाव Sun, 06/22/2008 - 18:21 नवीन

फक्कड!

नाव वाचून जरा बाचकतंच उघडली कविता, पण बरं झालं टाळली नाहि ते! .....प्रणयाच्या या साजापुढती सोन्याचाही साज फिका ... प्रेमामध्ये हवी सहजता शृंगारातही लाज हवी ..... हि कडवी मस्तच आहेत.
  • Log in or register to post comments
प
पुष्कराज Fri, 06/27/2008 - 13:14 नवीन

कविता

एक नविन कविता लिहली आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळपाव
प
पुष्कराज Fri, 06/27/2008 - 13:14 नवीन

कविता

एक नविन कविता लिहली आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळपाव
प
पुष्कराज Mon, 06/30/2008 - 19:02 नवीन

एक नविन

एक नविन कविता लिहली आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळपाव
श
शितल Sun, 06/22/2008 - 18:38 नवीन

कविता आवडली.

छान कविता आहे. मस्त भाव मा॑डलेले आहेत.
  • Log in or register to post comments
स
स्वप्निल मन Sun, 06/22/2008 - 19:10 नवीन

मास्टर स्ट्रोक

प्रेमामध्ये हवी सहजता शृंगारातही लाज हवी ..... खरच हि कडवी खुपच छान आहेत. स्वप्निल मन पहिला श्वास घेतला तेव्हाच मृत्युला आम॑त्रण दिल॑स, जीवनाची हीच ग॑मत आहे. आपण प्रतिक्षणी मरतो आणि म्हणतो जगतोय.
  • Log in or register to post comments
श
शेखर Mon, 06/23/2008 - 11:50 नवीन

अतिशय सुंदर ...

हे खुपच भावलं.... प्रेमामध्ये हवी सहजता शृंगारातही लाज हवी अस सामोर जाव रातीला रोजच व्हावी रात नवी शेखर...
  • Log in or register to post comments
प
प्राजु Mon, 06/23/2008 - 11:55 नवीन

वा..

सुंदर आहे बाज लावणीचा.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
स
सुमीत भातखंडे Mon, 06/23/2008 - 13:45 नवीन

छान

प्रयत्न छानच आहे. अभिनन्दन
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll Mon, 06/23/2008 - 22:07 नवीन

सुंदर लावणी

प्रणयाच्या या साजापुढती सोन्याचाही साज फिका आहाहा काय सुंदर शब्द आहेत, प्रेमामध्ये हवी सहजता शृंगारातही लाज हवी जिंकलस पुष्कराज. छानच लावणी. पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर Fri, 06/27/2008 - 13:56 नवीन

याला मस्त

याला मस्त चाल द्या रे कोणीतरी... चांगली झालीय... :) ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा