Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असते(२)

व
विजुभाऊ यांनी
Wed, 06/25/2008 - 10:27  ·  लेख
लेख

Book traversal links for प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असते(२)

  • ‹ प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असते
  • Up
  • प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असते(३) ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
11442 वाचन

💬 प्रतिसाद (21)

प्रतिक्रिया

ऋ
ऋचा Wed, 06/25/2008 - 10:39 नवीन

मस्तच!!! एक

मस्तच!!! एक हवा का झौका आता है. तुम्हारे पास होने का एहसास दिलाता है आंख खुल जाती है........ सामने कुछ खामोशी पाता हुं हे मला आवडलं :) "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"
  • Log in or register to post comments
प
प्राजु Wed, 06/25/2008 - 10:55 नवीन

वा विजुभाऊ..

तुम्ही खरंच सिक्सर मारला आहे. कभी कभी मरे दिल में खयाल आता है च्या शायरी ची आठवण झाली. खूपच सुंदर लिहिले आहे. कभी कभी मेरे दिल में खयाल आता है.. के जैसे बजती है शहनाईयॉसी राहो में.. ..... मै जानता हूं के तू गैर है मगर यू ही.... - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
I
II राजे II (verified= न पडताळणी केलेला) Wed, 06/25/2008 - 10:59 नवीन

ते

ते अबोल्याचे क्षण त्यावेळी किती छान वाटायचे ना.......... ...........तुझ्यातले ते निरागसपणच मला भावलं होतं.... असं सारखं सारखं काळजात हात नका हो घालू.... कोठे तरी आत खुप दर्द होतो... :) राज जैन बुध्दीबळाच्या खेळात राजा किती ही मोठा असला तरी तो व प्यादा खेळानंतर एकाच बॉक्स मध्ये बंद होतात...!
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Wed, 06/25/2008 - 11:35 नवीन

सुंदर...

तुझ्या सोबत असताना मला एखाद्या पारिजातकच्या फ़ुला सोबत असल्यासारखे वाटायचे. पारिजातकाच्या नाजुकपण बरोबर ती केशरी पांढरी रंगसंगती त्याला वेगळाच सात्वीकपणा देउन जाते. तसेच काहीसे........मी एकदा हे तुला सांगितले होते..........त्यावर तू मान तिरकी करुन छानसे स्मित केले होतेस.....अगदी पारिजातकाच्या नाजूक फ़ुलासारखे. वा! फारच सुंदर...! तात्या.
  • Log in or register to post comments
फ
फटू Wed, 06/25/2008 - 12:11 नवीन

विजुभाऊ...

तुमचा हा सुंदर लेख वाचला आणि आम्ही नकळत तीन वर्षांनी मागे गेलो... थेट अभियांत्रीकिच्या तिसर्‍या वर्षाला... सुंदर लिहिलंय... पुन्हा, सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...
  • Log in or register to post comments
म
मनस्वी Wed, 06/25/2008 - 12:27 नवीन

सुंदर

मस्त लिहिलंय विजुभाऊ!
घड्याळच नव्हे तर आख्खं कॆलेंडर मागे न्यायचं आहे मला...
मी पण क्षणभर भूतकाळात गेले.. मनस्वी "मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Wed, 06/25/2008 - 12:32 नवीन

क्या बात

क्या बात है विजुभाऊ! मस्तच!
तू तरी सांग काय पहिले होतेस माझ्यात तू? देशील उत्तर कधी याचे? मी तुला जेंव्हा हे विचारले तेंव्हा तू हसली होतीस....त्या हसण्यात मी विरघळुन गेलो आणि आपण काही प्रश्न विचारला आहे हेच विसरुन गेलो.
हाऽऽय.. खरंच! हे अगदी..अगदी असंच.
पारिजातकाच्या नाजुकपण बरोबर ती केशरी पांढरी रंगसंगती त्याला वेगळाच सात्वीकपणा देउन जाते. तसेच काहीसे........मी एकदा हे तुला सांगितले होते..........त्यावर तू मान तिरकी करुन छानसे स्मित केले होतेस.....अगदी पारिजातकाच्या नाजूक फ़ुलासारखे.
मस्तच. पारिजातकाची नाजुकता आणि शुचिर्भुतता ह्यांच्या उपमेचा सुंदर वापर :)
तुम नही आओगी...ये तो पता है बाहर झांकना फ़िज़ुल है.... ये दिल को समझाने की भी अब आदतसी हो गयी है.
क्या बात है!! क्या बात है!! जियो विजुभाऊ :)
  • Log in or register to post comments
अ
अनिल हटेला Wed, 06/25/2008 - 12:34 नवीन

लै भारी

लै भारी विजुभाउ........ ह्रदयाच्या नाजुक तारा छेडल्यासारख्या झाल्यात......... आणी आठवल ते गीत.... "चलो एक बार फिर से अजनबी बन जाये हम दोनो...." येऊ देत पु. भा. प्र.. -- ऍनयू उर्फ बैल ~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Wed, 06/25/2008 - 14:12 नवीन

व्वा.....

व्वा,,,इजुभाऊ लय झकास..... खिडकी से बाहर झांकना अब ये आदतसी हो गयी हैं उस मोड से तुम्हे आते निहारना ये भी आदतसी हो गयी हैं सॉलिड..... मदनबाण.....
  • Log in or register to post comments
ऍ
ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला) Wed, 06/25/2008 - 14:52 नवीन

भाऊ

भाऊ :) आपला, ऍडी जोशी ईथे भेटा एकदा http://adijoshi.blogspot.com/
  • Log in or register to post comments
प
पद्मश्री चित्रे Wed, 06/25/2008 - 17:05 नवीन

>>>इन्ताजार

>>>इन्ताजार मे बिताया छोटासा पल भी पुरे दिन जितना लंबा लगता है और साथ बीताया दिन भी चन्द लम्हो में समेट जाता है. अगदी खरं... सुरेखच लिहिल आहे...
  • Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे Wed, 06/25/2008 - 17:14 नवीन

वाह!

विजुभाऊ... अगदी भूतकाळात घेउन गेला तुम्ही. घड्याळच नव्हे तर आख्खं कॆलेंडर मागे न्यायचं आहे मला... खरंच, असं करता आलं तर... इन्ताजार मे बिताया छोटासा पल भी पुरे दिन जितना लंबा लगता है और साथ बीताया दिन भी चन्द लम्हो में समेट जाता है. तुम्हारा कहा एकाध छोटा लब्ज़ भी बहुत कुछ कह जाता है. और वो घन्टो की बातचित भी कुछ मायने नही रखती. मस्तच... कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
  • Log in or register to post comments
श
शितल Wed, 06/25/2008 - 17:43 नवीन

फिरसे छॉ गये हो विजुभाऊ

तुला यायला ऊशीर झाला की तू काटे फ़िरवुन ते थोडेसे मागे करायचीस..आणि म्हणायचीस बघ आले की नाही मी बरोब्बर वेळेवर......हम....वेडी..... काटे मागे फ़िरवुन का कधी भूतकाळात रमता येते. हो कधी कधी येते..... कभी लगता है की तुम एक वो पुलिन्दा हो अतीत और वर्तमान जिसमे एक साथ समेटा हो तुम्हारी उन्ही नम आंखोंमे ज़ज़्बातों का बारूद भी है मै इसे करिश्मा कहु या फ़िर क्या कहु ये तय नही कर पाता हु बस तुम्हारी तरह ही..... बहुत कुछ चाहते हुवे भी.... बोल नही पाता हुं.. सह्ही....... वेडेच होतो आपण दोघेही...छोट्या छोट्या गोष्टींवरुन भांडायचो....भांडलो की अबोला धरायचो.आणि अगोदर आपल्या दोघातलं कोण बोलतय याची वाट बघत बसायचो...... ते अबोल्याचे क्षण त्यावेळी किती छान वाटायचे ना.......... खुप छान...
  • Log in or register to post comments
व
वरदा Wed, 06/25/2008 - 18:02 नवीन

एकदम सॉलीड

खरे तर आसपास कितीही वर्दळ असली तरी आपण आपल्याच नादात असायचो....आपले लक्षच नसायचे... रस्ता काही फ़क्त आपल्यासाठीच केला असावा असे आपण चालायचो..... हात हातात घेतला की ते तुला आवडायचे नाही..तू म्हणायचीस की प्रेमात मालकीहक्क कशाला.....पण मग थोड्यावेळाने तूच माझा हात हातात घ्यायचीस.....मग मी सहजच गालात हसायचो..तु रागवायचीस..थोडावेळ आपण पुन्हा अबोल व्हायचो..... मस्तच. ............तुझ्यातले ते निरागसपणच मला भावलं होतं.... "काय पाहिलेस माझ्यात " याप्रश्नाला मी हे उत्तर दिले असते तर तू काय प्रतिक्रिया दिली असतीस कोण जाणे पण त्यावर मी मात्र म्हणालो असतो. एक सादासा फ़ूल और उसकी सादिसी पंखुडिया कुछ जादूसा कर देते हैं किसी राह पडे पत्थर को..... ................. भगवान बना देते है....... झक्कास!!! शब्दच नाहीत प्रतिक्रीया द्यायला आणखी... सगळा लेखच छान आहे...पारिजातकाच्या फुलाची उपमा मस्तच... प्रतिक्रीयेलाही (क्रमशः) टाकावं काय? :?
  • Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे Wed, 06/25/2008 - 18:40 नवीन

अगदी

प्रतिक्रीयेलाही (क्रमशः) टाकावं काय? बरोबर बोललीस वरदा... विजुभाऊंची तारीफ करावी तेवढी कमीच आहे. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वरदा
ड
डोमकावळा Wed, 06/25/2008 - 19:09 नवीन

सहीच...

पारिजातकाच्या नाजुकपण बरोबर ती केशरी पांढरी रंगसंगती त्याला वेगळाच सात्वीकपणा देउन जाते. तसेच काहीसे........मी एकदा हे तुला सांगितले होते..........त्यावर तू मान तिरकी करुन छानसे स्मित केले होतेस.....अगदी पारिजातकाच्या नाजूक फ़ुलासारखे.
झकास.... अतिशय सुरेख लिहीलय... आवडलं.. :)
  • Log in or register to post comments
ड
डॉ.प्रसाद दाढे Wed, 06/25/2008 - 21:40 नवीन

खासच!

खासच! आम्हीपण चार वर्षे मागे गेलो.. हर हर..गेले ते दिवस..
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री गुरुवार, 06/26/2008 - 09:53 नवीन

अब आदतसी हो गयी है.

एक सादासा फ़ूल और उसकी सादिसी पंखुडिया कुछ जादूसा कर देते हैं ... तुम नही आओगी...ये तो पता है बाहर झांकना फ़िज़ुल है.... ये दिल को समझाने की भी अब आदतसी हो गयी है. ... !! धम्याच्या शब्दात : साला, अंदर दबाया हुआ दर्द क्यों झिंजोडते हो ज़नाब? हम तो खुश थे उसे भूला के, क्यों याद दिलाते हो जनाब? आपलाच, ...
  • Log in or register to post comments
फ
फिझा Tue, 01/24/2012 - 11:32 नवीन

खुप छान !!!

खुप छान !!!
  • Log in or register to post comments
श
श्यामल Tue, 01/24/2012 - 12:11 नवीन

वाह सुंदर !

नितांत सुंदर !
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ गुरुवार, 04/04/2013 - 23:45 नवीन

का कोन जने पूजाच्या लेखा

का कोन जने पूजाच्या लेखा नन्तर हा लेख वर आणावासा वाटतोय
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा