✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

शादी से पहले और शादी के बाद !

स — संदीप चित्रे, Wed, 06/25/2008 - 01:35

प्रतिक्रिया द्या
3603 वाचन

💬 प्रतिसाद (8)
म
मिसळपाव Wed, 06/25/2008 - 02:36 नवीन

भई बहोत खुब ...बहोत खुब

विशेषतः नेहेमीसारखं 'लग्न झाल्यानंतरच्या वनवासाचं' चित्र नाही रंगवलंय ! शेवटचं कडवं तर केवळ लाजवाब. चित्रेसाहेब, काय मस्त बाजार मिळाल्यावर, बोंबील वगैरे चापल्यावर चिंतन करताना सुचली का काय? :-)
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर Wed, 06/25/2008 - 03:04 नवीन

मस्त

अगदी पठडीतली असं वाटत असतानाच शेवटचे कडवे झकास.. शेवटच्या ओळी कवितेला अजून उंचीवर घेऊन जातात... :) :) ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments
श
शितल Wed, 06/25/2008 - 03:45 नवीन

छान

मस्त कविता खर्॑च असेच होत असते ना सगळ्या॑चे लग्न झाल्यावर स॑साराला लागल्यावर घर की मुर्गी डाल बराबर.:)
  • Log in or register to post comments
अ
अरुण मनोहर Wed, 06/25/2008 - 09:04 नवीन

थोडे थांबा

छान वर्णन आहे बदलाचे. थोडे थांबा बात अगर हो नजरोंसे तो जरूरत अब लबोंकी नहीं.. !!! चे काळानंतर कदाचित असे व्हायचे.... (ह.घ्या.) : :)) बात अक्सर होती घुसोंसे नजाकत अब नजरोंकी नहीं.. :''( :''(
  • Log in or register to post comments
च
चाणक्य Wed, 06/25/2008 - 09:56 नवीन

लाजवाब

ऐसा नहीं के प्यार हुआ कम फुरसद अब कहनेकी नहीं बात अगर हो नजरोंसे तो जरूरत अब लबोंकी नहीं.. !!!
क्या बात है..!
  • Log in or register to post comments
ऋ
ऋचा Wed, 06/25/2008 - 10:02 नवीन

ऐसा नहीं

ऐसा नहीं के प्यार हुआ कम फुरसद अब कहनेकी नहीं बात अगर हो नजरोंसे तो जरूरत अब लबोंकी नहीं.. !!! मस्तच!!! "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Wed, 06/25/2008 - 11:32 नवीन

छान, पण...

संदीपशेठ, कविता छानच आहे परंतु हे मराठी संस्थळ आहे याचे भान असू द्या.... :) तात्या.
  • Log in or register to post comments
स
संदीप चित्रे गुरुवार, 06/26/2008 - 00:51 नवीन

मराठी अनुवाद..

आज लगेच मराठी अनुवाद केलाय ... लगेच टाकतो :) ------- सर्व मंडळींना प्रतिक्रियांसाठी धन्स !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

लेखन करा

लेखन करा

टाइपिंग

Phonetic
टीप: वरच्या बॉक्समध्ये टाईप करा आणि 'Editor मध्ये टाका' बटन दाबा.
Shortcut: Ctrl + Space ने मराठी/English स्विच करा.

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा