✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

संगीतकाराचा तुम्हाला आवडलेला चित्रपट !

स
सचीन जी यांनी
गुरुवार, 06/19/2008 - 14:34  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
6928 वाचन

💬 प्रतिसाद (16)

प्रतिक्रिया

अ
अनिल हटेला गुरुवार, 06/19/2008 - 15:02 नवीन

छान काथ्याकुट होणार !

नदीम श्रवण :- चित्रपट "दीवाना" ... अतिशय सुमधुर गीत ..आणी सहज सुन्दर सन्गीत... सोचेन्गे तुम्हे प्यार करे के नही..... ये सनम हम तो सिर्फ तुम से प्यार करते है..... पायलीया हो हो हो हो ऐसी दीवानगी ... एकापेक्षा एक श्रवणीय गाणी होती... विशेष म्हणजे ह्या सिनेमात दिव्या भारती होती....... फक्त दिव्या साठी शतरन्ज सारखे रद्दड सिनेमे आम्ही ५-५ वेळा पाहीलेत ... असो ... (दिव्या चा चाहता) बैल...
  • Log in or register to post comments
व
विदुषक गुरुवार, 06/19/2008 - 15:13 नवीन

मै ने

मै ने प्यार किया 'राम लक्ष्मण' या गुणी सन्गीतकाराचा चित्रपट .... काही गाणी ईन्ग्रजी गाण्यावरून ढापली होती .. पण सगळी छान जमून आली होती .... विशेषतः शीर्षक गीत मजेदार विदुषक
  • Log in or register to post comments
स
सचीन जी गुरुवार, 06/19/2008 - 15:38 नवीन

ही गाणी ढापली होती !

>>'राम लक्ष्मण' या गुणी सन्गीतकाराचा चित्रपट .... >>काही गाणी ईन्ग्रजी गाण्यावरून ढापली होती .. पण सगळी छान जमून आली होती .... >>विशेषतः शीर्षक गीत मैने प्यार किया - I just call to say - Steve Wonder तुम लडकी हो - Tarzen Boy - Baltamoria मेरे रंगमे रंगने वाली - Final Countdown - Europe
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विदुषक
स
सहज गुरुवार, 06/19/2008 - 15:19 नवीन

हं

अन्नु मलीक - फिर तेरी कहानी याद आई. - पिक्चर झेल पण गाणी छान . हे गाणे व अजुन दोन तीन छान आहेत. इस्माईल दरबार - हम दिल दे चुके सनम. जवळजवळ सगळी गाणी. बाकी आठवावे लागतील.
  • Log in or register to post comments
ग
गिरिजा गुरुवार, 06/19/2008 - 16:01 नवीन

एम. एम.

एम. एम. क्रीम (बहुतेक.. :/ ) सूर.. कभी शाम ढले.. -- गिरिजा.. लिहिण्याची हौसच लई... माझा ब्लॉग -----------------------
  • Log in or register to post comments
स
सचीन जी गुरुवार, 06/19/2008 - 16:15 नवीन

जिस्म !

एम. एम. क्रिमच्या जिस्मच्या गाण्यांना तोड नाही. माझ्या मते जिस्मच संगीत या दशकतील सर्वोत्तम चित्रपट संगीत आहे. सचीन जी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गिरिजा
ग
गिरिजा गुरुवार, 06/19/2008 - 16:10 नवीन

आणि

आणि शंकर-एहसान-लॉय त्रिकुटाची बरीच.. लक्ष्य: कितनी बातें.. दिल चाहता है: तनहाई.. डॉन: आज की रात.. अरमानः मेरी जिन्दगी मे आये हो.. सलाम-ए-इश्क: बंटी और बबली: कभि अलविदा ना केहना: कल हो ना हो: सर्वच.. (आणि खूप काही...) -- गिरिजा.. लिहिण्याची हौसच लई... माझा ब्लॉग -----------------------
  • Log in or register to post comments
ग
गिरिजा गुरुवार, 06/19/2008 - 16:16 नवीन

आणि एक

आणि एक राहिलच.. हॄदयनाथ मंगेशकर: निवडुंग :) -- गिरिजा.. लिहिण्याची हौसच लई... माझा ब्लॉग -----------------------
  • Log in or register to post comments
अ
अन्या दातार गुरुवार, 06/19/2008 - 18:05 नवीन

निवडुंग

या चित्रपटातली गाणी आहेत का हो कोणाकडे? असतील तर मला इ मेल करा amdatar@gmail.com वर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गिरिजा
म
मनस्वी गुरुवार, 06/19/2008 - 17:15 नवीन

मेरे मन ये बता दे तू..

भरपूर आहेत. काही निवडक हिंदी : ए.आर्.रेहेमान : रोजा, बॉम्बे बप्पी लाहिरी : शराबी शंकर-एहेसान-लॉय : मेरे मन ये बता दे तू.. मितवा (कभी अलविदा..) आर्.डी : तुझसे नाराज़ नही ज़िंदगी (मासूम) काही निवडक मराठी: श्रीधर फडके : ऋतू-हिरवा (अलबम) आठवतील तशी लिहीन. मनस्वी "मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."
  • Log in or register to post comments
स
सुचेल तसं गुरुवार, 06/19/2008 - 17:46 नवीन

आनंद-मिलिंद

आनंद-मिलिंद => कयामत से कयामत तक.............. http://sucheltas.blogspot.com
  • Log in or register to post comments
न
नाखु Mon, 06/23/2008 - 14:02 नवीन

कोहरा (अर्थात जुना)

सगळी गाणी जबरदस्त................. मिसळ प्रेमी आम्हा सोयरी सह "चरी"
  • Log in or register to post comments
I
II राजे II (verified= न पडताळणी केलेला) Mon, 06/23/2008 - 14:07 नवीन

येशूदास

येशूदास कोणाला आठवतो काहो ??? असेल तर त्याची गाणी कोठे भेटलीत तो दुवा द्या ;) राज जैन बुध्दीबळाच्या खेळात राजा किती ही मोठा असला तरी तो व प्यादा खेळानंतर एकाच बॉक्स मध्ये बंद होतात...!
  • Log in or register to post comments
स
सचीन जी Tue, 06/24/2008 - 16:33 नवीन

येसुदासची गाणी

दुवा नाही माहीत पण माझ्याकडे काही गाणी सी. डी. वर आहेत. माना हो तुम, सावनको आने दो वगैरे . सचीन जी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: II राजे II
न
नाखु Wed, 06/25/2008 - 09:23 नवीन

येसुदास

राजे... एच एम व्ही ने खास येसुदास सी डी / कएसेट काढली आहे. मिसळ प्रेमी आम्हा सोयरी सह "चरी"
  • Log in or register to post comments
ब
बबलु Tue, 07/08/2008 - 06:27 नवीन

बॉलिवुड संगीतकार..... माझं क्षेत्र :)

सध्या नवीन बॉलिवुड संगीतकारांविषयी बोलुया (१९९० पासून पुढील):--- (Disclaimer: ही लीस्ट ही माझी आवड आहे. तुमचे मत वेगळे असु शकेल). A R Rahman: Roja, Bombay, dil-se, swades, jodha-akbar, lagaan, rangeela, taal, saathiya, RDB, takshak, pukar. Shankar/Ehsan/loy: dil chahta hai, lakshya, KANK, banti-aur-babli, KHNH, mission kashmir Jatin/Lalit: Jo jeeta..., DDLJ, kuch kuch hota hai, khiladi, kabhi ha kbahi na, sarfarosh, Fanaa. Pritam: Singh is Kinng, jab we met, dhoom, woh lamhe, gangster. Vishal/Shekhar: Zinda, Dus, bluffmaster, musafir Anand/Milind: QSQT, baghi, vansh, beta. Vishal Bhardwaj: Omkara, Maachis. Anu Malik: baazigar, akele hum akele tum, virasat, josh, asoka, murder. Nadeem/Shrawan: Aashiqui, dil hai ke manta nahi, saajan, sadak, pardes. जुन्या संगीतकारांविषयी नंतर बोलू. तो खूप मोठा आणि जिव्हाळ्याचा विषय आहे :)
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा