उभ्या आयुष्यात मोजक्याच गोष्टी केल्या ...
कुणा एका खास व्यक्ती साठी काही चारोळ्या ,केल्या होत्या..
काळाच्या ओघात सर्व काहे सम्पल....
आज विजुभाऊ चा लेख वाचला ...
सकाळी "झेलम "चा
आणी सगळ्या आठवणी चाळवल्या ..
आणी आठवली ही कविता.......
मि पा परिवारा ला छोटेखानी मेजवानी दयायचा हा प्रामाणीक प्रयत्न~~
चु भु द्या घ्या ......
अन्या नावाच्या बैला,
छान आहे पहिला प्रयत्न!
मनस्वी
"मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."
हसलीस तु जेव्हा
हा निसर्ग ही लाजला,
रात्र होती चान्दणी
अन मस्त होता गारवा !!
जबरा !!
मस्त ओळी आहेत आवडली कविता.. अजून लिहा !!
राज जैन
मृगजळाचा पाठलाग नेहमीच जीवघेणा ठरतो... आपली पाण्याची बाटली नेहमी आपल्या जवळ बाळगावी... ;)
छानच लिहिलं आहेस की...
(तू जिला नजरेसमोत ठेवून ही कविता लिहिलीस, तिचं आता कुणा दुसर्याबरोबर लग्न झालं आहे ना ??? )
(तुझी कविता वाचून जुन्या आठवणी जाग्या झालेला)
सतीश गावडे
आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...
फुलात राहतो गन्ध ,
तशीच तु मनी सदा,
क्या बात है मामु ! झकासच !
आपला हा छंद आम्हाला माहितच न्हवता हो.
|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|
"समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।"
आमचे राज्य
उभ्या
छान
अन्या, यार
हसलीस तु
छान
अरे वॉ,
छान
धन्यवाद
पहिला
पहिली वाहिली कविता आवडली.
बैला...
छान कविता
पहिलीच कविता!
पुन्हा
अन्या,
मस्त रे...
उत्तम
वाह
वा अनिलभाऊ
हुम्म्म्म