✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

शरण...

व — विश्वेश, Mon, 03/07/2011 - 23:08
सांग सखे कसा आवरू मी बुडण्याचा मोह खुणावत आहेत मजला तुझ्या नयनीचे डोह नको लवून पहाटे अशी वेचू ... सखे... फुले मन उगाच बांधती मग... तुझ्या झाडी ... माझे झुले केली सगळी तयारी मनी एकच हा ध्यास कधी करायचा सांग... सात पावलांचा प्रवास सांग कधी पडतील हव्याहव्याश्या त्या गाठी ... अन माझ्या नावाभोवती तुझ्या नावाची ग मिठी आता नको नाही म्हणू, आता नको मागे फिरू, आलो तुला मी शरण माझ्याशिवाय तुझ्या जगण्यात, आपसूक माझे मरण ... माझे मरण

प्रतिक्रिया द्या
891 वाचन

💬 प्रतिसाद (2)

सुंदर कविता ... अप्रतिम फक्त

गणेशा
Tue, 03/08/2011 - 00:13 नवीन
सुंदर कविता ... अप्रतिम फक्त .. नयनीचे डोह .. मस्त कल्पना .. पहिल्याम्दा वाचताना मजेशीर वाटले पण .. आवडले सांग कधी पडतील हव्याहव्याश्या त्या गाठी ... अन माझ्या नावाभोवती तुझ्या नावाची ग मिठी आवडले .. लिहित रहा .. वाचत आहे
  • Log in or register to post comments

छान रचना. केली सगळी तयारी

निनाव
Tue, 03/08/2011 - 05:23 नवीन
छान रचना. केली सगळी तयारी मनी एकच हा ध्यास कधी करायचा सांग... सात पावलांचा प्रवास हे छान सुचले आहे.. पुलेशु.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा