✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

मशाल क्रांतीची...

अ — अभिषेक९, Sun, 03/06/2011 - 23:16
उडाला भडका वाजवा डंका पेटवा लंका पेटली मशाल क्रांतीची सर्वत्र विखारी नाग धुमसली आंतरिक आग भडकला सार्वजनिक राग पेटली मशाल क्रांतीची स्फुरले तारुण्य सळसळले रक्त हादरले मदांध तख्त पेटली मशाल क्रांतीची काव्य केलेने शस्त्राने रक्त सांडली लेखणीने भूमीस लाल-अभिषेक पेटली मशाल क्रांतीची धरणी दुभंगली आकाश विस्फारले भास्कराने डोळे मिटले पेटली मशाल क्रांतीची सृष्टी-पुत्रांनीचं पुकारला प्रती-सृष्टीचा उष:काल भास्कराने पुनश्च: डोळे उघडले आकाश सारे मुक्त झाले हसले डोंगर आनंदिली सरिता पेटली मशाल क्रांतीची आता, तुचं तुझा चित्रकार तुचं तुझा शिल्पकार तुचं देणार या प्रतिसृष्टीस आकार...

प्रतिक्रिया द्या
1860 वाचन

💬 प्रतिसाद (6)

.

मिसळलेला काव्यप्रेमी
Mon, 03/07/2011 - 12:04 नवीन
छान आहे..
  • Log in or register to post comments

वावा एकद्मम मराठी रॉक संगीत ऐकल्याचा भास झाला

आत्मशून्य
Mon, 03/07/2011 - 12:48 नवीन
जसे झेंडा चीत्रपटातले गाणे होते "सावधान..... वणवा पेट घेत आहे".
  • Log in or register to post comments

बटबटीत..झाले आहे

अविनाशकुलकर्णी
Mon, 03/07/2011 - 14:04 नवीन
बटबटीत..झाले आहे
  • Log in or register to post comments

मस्त कविता .. आवडली

गणेशा
Mon, 03/07/2011 - 16:53 नवीन
मस्त कविता .. आवडली
  • Log in or register to post comments

धन्यवाद

अभिषेक९
गुरुवार, 03/10/2011 - 12:05 नवीन
धन्यवाद..
  • Log in or register to post comments

=)) =)) राग नका मानु पण हे

परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 03/10/2011 - 12:26 नवीन
=)) =)) राग नका मानु पण हे बडबडगीत वाटत आहे :)
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा