✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

मधुबाला.....

उ — उदय सप्रे, Wed, 06/11/2008 - 12:02

प्रतिक्रिया द्या
6306 वाचन

💬 प्रतिसाद (14)
प
पक्या Wed, 06/11/2008 - 12:10 नवीन

मस्तच . म

मस्तच . म दिरेशिवाय धु न्दावणारं बा वनकशी ला वण्य ऍक्रोस्टिक काव्य आवडलं
  • Log in or register to post comments
ऋ
ऋचा Wed, 06/11/2008 - 12:13 नवीन

तुम्ही खुप

तुम्ही खुप छान लिहिता आणि चित्र पण छान काढलं आहे "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"
  • Log in or register to post comments
त
तळीराम Wed, 06/11/2008 - 21:57 नवीन

ऍक्रोस्टिक म्हणजे काय रे पक्या?

सांग ना रे!
  • Log in or register to post comments
व
वरदा Wed, 06/11/2008 - 22:04 नवीन

मस्तच आहे

चित्रही छान आणि चारोळ्याही छान!
  • Log in or register to post comments
प
पक्या Wed, 06/11/2008 - 22:55 नवीन

>>ऍक्रोस्टिक

>>ऍक्रोस्टिक म्हणजे काय रे पक्या? ह्म्म्म्म, लिखाणातील प्रत्येक ओळीतले पहिले अक्षर घेऊन एक वेगळाच शब्द तयार होतो. तो शब्द कवितेचा विषय , शीर्षक , कवितेची मध्यवर्ती कल्पना , संदेश वगैरे दर्शवतो. काही वेळेस एकच अक्षर न वापरता अक्षरांचा समूह (पण अक्षरसंख्या समान हवी) किंवा एक पूर्ण शब्द ही वापरतात. हा काव्यप्रकार ईंग्लीश आहे. उदा. Jasmin Just Adorable Adventurous Sweet Mature Interesting Nice girl Rabbit Runs fast Awesome Bounces Best at hopping I nteresting pet Tons of fun
  • Log in or register to post comments
न
नीलकांत गुरुवार, 06/12/2008 - 11:15 नवीन

रामदास स्वामी सुध्दा ...?

अफजल खान निघाल्याची बातमी रामदास स्वामींनी अश्याच स्वरुपात महारांजा लिहून पाठवली होती असं म्हणतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पक्या
उ
उदय सप्रे गुरुवार, 06/12/2008 - 11:32 नवीन

रामदास स्वामी

नीलकांत जी, बरोबर आहे , यासाठी आपण रणजित देसाई यांचे "लक्ष्यवेध" हे पुस्तक वाचा.....खेरीज माझे (आगामी) कान्होजी जेधे पण वाचा (कधी येईल माहित नाहि हां !)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलकांत
य
यशोधरा गुरुवार, 06/12/2008 - 08:35 नवीन

दुसरी

दुसरी चारोळी आवडली. चित्रही छान आलय..
  • Log in or register to post comments
आ
आंबोळी गुरुवार, 06/12/2008 - 16:53 नवीन

उठून

उठून रोज दळतो कविता यमके जुळवून सचित्र करतो प्रकाशण्यास आहे मिपा (ह्.घ्या.)
  • Log in or register to post comments
अ
अमोल केळकर गुरुवार, 06/12/2008 - 16:59 नवीन

ग्रेट -आवडले

:))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आंबोळी
उ
उदय सप्रे Fri, 06/13/2008 - 10:02 नवीन

झकास....

पण अपूर्ण्....सप्र नाहिये आंबोळी साहेब , सप्रे आहे..... पण प्रयत्न एकदम झकास्...आणि हो.....आता आमचे लिखाण मिप वर एकदम बंद बरं का, उगाचच जबरदस्ती नको.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आंबोळी
ध
धमाल मुलगी Fri, 06/13/2008 - 10:36 नवीन

चारोल्या

चारोल्या आवड्ल्या. शेवट्ची मात्र पुर्ण दिसत नाही.
  • Log in or register to post comments
उ
उदय सप्रे Fri, 06/13/2008 - 10:49 नवीन

धमाल मुली,

शेवटची चारोळी पण पूर्णच आहे , फक्त ती खाली माझे हस्ताक्षर खोडून कॅलिग्राफीमधे लिहिली आहे..... घडवल्यावर जिला त्याला वाटलं आपली बाकी निर्मिती नगण्य अशी ही एकच मधुबाला .....म्हणजे म दिरेशिवाय धु न्दावणारं बा वनकशी ला वण्य
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sat, 06/14/2008 - 01:01 नवीन

आवडलं नाही..!

उदयराव, आपल्या प्रयत्नांना अवश्य दाद देतो परंतु मला हे चित्र फारसं आवडलं नाही. ते नीट जमलेलं नाही असं माझं प्रांजळ मत आहे.. असो, पुढील चित्रकलेसाठी शुभेच्छा! तात्या.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा