✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

रसिक मनाचा अवखळ झारा.....

उ — उदय सप्रे, Wed, 06/11/2008 - 11:53

प्रतिक्रिया द्या
3262 वाचन

💬 प्रतिसाद (8)
अ
अरुण मनोहर Wed, 06/11/2008 - 12:04 नवीन

सुंदर

छान. प्रकाश चित्रही सुंदर. पण कविता रिव्हर्स हायलाईट्मधे वाचायला त्रास होतो आहे. अवांतर- आधीच तर खुप जणांना कविता वाचायचा कंटाळा असतो. त्यात मांडणीने अडथळे कशाला घालतात कोण जाणे! ह. घ्या. :)
  • Log in or register to post comments
उ
उदय सप्रे Wed, 06/11/2008 - 12:09 नवीन

क्षमस्व.....

अरूण जी, आपली तक्रार अगदी रास्त आहे , पण ही जे.पी.जी.फाईल असल्याने आता त्याची परत उसंतवार करत बसायला वेळ कमी पडतोय्.....गैरसोयीबध्द्ल मंडळ दिलगिर आहे !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अरुण मनोहर
प
प्राजु Wed, 06/11/2008 - 12:14 नवीन

सुंदर...

शब्दसाज आणि नाद माधुर्य अप्रतिम जमले आहे. विशेषतः सळसळणारे केस मोकळे..... कधी तुझा अन सुगंध न्यारा... हे कडवे तर अगदि चित्रमय. वरती दिलेले चित्रही त्या कवितेला अगदी साजेसे आहे. अभिनंदन एका सुंदर काव्यासाठी. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
उ
उदय सप्रे Wed, 06/11/2008 - 13:46 नवीन

प्रतिसाद

प्राजु, तुमच्या सर्व प्रतिसादांबध्दल धन्यवाद ! आता जरा तुमच्या या प्रतिसादाखालील प्रतिसाद पण वाचा , मी खरंच संभ्रमात पडलोय की मी इतका वाईट लिहितो की काय? अहो, मला ते चित्र अपलोडिंग नीट नव्हतं येत ते आता कळाले म्हणून असलेल्या कविता एकदम प्रकाशित केल्या इतकंच..... आपला, उदय सप्रेम
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
व
विजुभाऊ Wed, 06/11/2008 - 13:10 नवीन

झारा-- वारा --- गारा ---सारा ---न्यारा॑ ---थारा ---कोरा--- सावरा

झारा-- वारा --- गारा ---सारा ---न्यारा॑ ---थारा ---कोरा--- सावरा-- हे ला "र ला ट" आता कोणीतरी आवरा भरा भरा पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
  • Log in or register to post comments
व
विसुनाना Wed, 06/11/2008 - 13:51 नवीन

झारा ?!

बाकी कविता ठीक आहे. पण - रसिक मनाचा अवखळ झारा - या ओळीतला 'झारा' या शब्दाचा अर्थ काय? 'झरा' म्हणायचे आहे काय? की तळायला वापरतात तो?
  • Log in or register to post comments
अ
अभिज्ञ Wed, 06/11/2008 - 14:05 नवीन

छान लिहिलेय.

मी हि कविता वाचलि. वरुन खाली अन खालून वरति अशा क्रमानेहि वाचून पाहिलि. अर्थातच अर्थात काहि फरक पडला नाहि.अचंबा वाटला. ह्या प्रकाराला व्याकरणात नक्कि काय म्हणतात? (अनभि़ज्ञ) अभिज्ञ.
  • Log in or register to post comments
उ
उदय सप्रे Wed, 06/11/2008 - 14:15 नवीन

आमचा विठ्ठलराव केलात तुम्ही !

अ(न्)भिज्ञ साहेब, शेवटी एक वीट फेकून आमचा विठ्ठलराव केलात तुम्ही ! ही कविता म्हणजे मधुचंद्राचं वर्णन आहे टप्प्याटप्याने.....आणि तुम्हाला ते उलट क्रमाने वाचून पण अर्थात काहीच फरक पडला नाही असे वाटत असेल तर "आम्ही विठ्ठलराव आहोत" ही आम्ही मान्य करतो बिनशर्त ! मंडळ आभारी आहे !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिज्ञ

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा