✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

तुला माहित आहे ?

श — शितल, Mon, 06/09/2008 - 17:12

प्रतिक्रिया द्या
4236 वाचन

💬 प्रतिसाद (10)
ऋ
ऋचा Mon, 06/09/2008 - 17:17 नवीन

मस्त आहे. "No

मस्त आहे. "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"
  • Log in or register to post comments
व
वरदा Mon, 06/09/2008 - 17:25 नवीन

मस्त गं

तुला टपोर्‍या मोगर्‍याचा गजरा दिला की तु माझ्याकडे पाहुन सु॑दर हसायचीस !! हे छान (मोगर्‍याच्या गजर्‍याची फॅन)
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Mon, 06/09/2008 - 20:47 नवीन

मलाही..

तुला टपोर्‍या मोगर्‍याचा गजरा दिला की तु माझ्याकडे पाहुन सु॑दर हसायचीस !! मलाही ह्याच ओळी जास्त आवडल्या! :) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वरदा
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 06/09/2008 - 21:05 नवीन

मला सुद्धा याच ओळी आवडल्या !!!

तुला टपोर्‍या मोगर्‍याचा गजरा दिला की तु माझ्याकडे पाहुन सु॑दर हसायचीस !! पुढील कविता लेखनाला शुभेच्छा !!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
इ
इनोबा म्हणे Mon, 06/09/2008 - 17:47 नवीन

छान

आहे कविता...! कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Mon, 06/09/2008 - 17:55 नवीन

छान

तुला मी नकटे म्ह॑टल्यावर तु गाल फुगवुन रूसायचीस !! हे मस्तच !! और भी आन दो :)
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Tue, 06/10/2008 - 04:05 नवीन

व्वा सुदरच.....

ताई खुपच सुंदर कविता आहे..... मी तुझ्याकडे पाहिल्यावर तु हळुच लाजायचीस आणि लाजुन हसल्यावर गोडच गोड दिसायचीस !! (गोड मुलगा) मदनबाण.....
  • Log in or register to post comments
म
मयुरयेलपले Tue, 06/10/2008 - 19:18 नवीन

वा छान....

मी तुझ्याकडे पाहिल्यावर तु हळुच लाजायचीस आणि लाजुन हसल्यावर गोडच गोड दिसायचीस !! खुप आवडलि............... आपला मयुर
  • Log in or register to post comments
स
संदीप चित्रे Tue, 06/10/2008 - 19:47 नवीन

कॉलेजमधे

गेल्यासारखं वाटलं शीतल :)
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Tue, 06/10/2008 - 19:52 नवीन

तुला माहित

तुला माहित आहे तु कधी भाव खायचीस तुला कोणी प्रपोज केले की तु माझ्या बरोबर ए॑गेज आहे असे सा॑गुन जायचीस आणि मग माझा भाव वाढवुन जायचीस !! हे मस्त एकदम ढग ढग वाटले पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा